𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.9K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
नाशिक आंदोलन
❤63💯13👍12🔥6
● MPSC Exam: "आम्हाला बेरीज नको, मूल्यांकनाची फेरतपासणी हवी!"; 'एमपीएससी'चा पुन्हा शब्दांचा खेळ, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालावरून उमेदवार आक्रमक..

👉 सविस्तर बातमी :
CLICK HERE
❤13
सांगलीकर 🔥 🔥 🔥
❤36🔥13👍1
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद. ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार.

विद्यार्थी, उमेदवार, संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार.
❤15👍3💘3👏1
Dear Stenographer's 🔥🔥Good News 🔥🔥

● Notification 🔥🔥🔥


● Soooonnnn🔥🔥🔥

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
202609091726385407.pdf.pdf
309.7 KB
● मृत संवर्ग घोषित केलेल्या लघुलेखक संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत.

● एक वेळ ची विशेष बाब देण्यात आली आहे


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6🦄2
202609091726385407.pdf
309.7 KB
✅स्टेनोग्राफर पदे भरण्याबाबत एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मृत संवर्ग घोषित केलेल्या लघुलेखक संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत..... ✅

Stenographer 👍👍💥


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤18
Mpsc आंदोलन

जिल्हाधिकारी ना मागण्या मांडताना

Nashik
❤43🦄5👍3
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
😢31😱21❤12
📢 9 September Update 📢

📚 BARTI, TRTI, SARTHI, ARTI, AMRUT वेळापत्रक जाहीर
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15090

📝 MPSC गट-क परीक्षा साठी प्रशासनाची आतापासूनच तयारी
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15094

📢 जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ – गुणांच्या फेरपडताळणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15095

🏛️ भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा १२ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संवाद
📅 ३० सप्टेंबरपर्यंत सहा विभागांना भेट देणार.
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15096

📄 मृत संवर्ग घोषित केलेल्या लघुलेखक संवर्गातील पदे भरण्यासाठी एक वेळची विशेष बाब म्हणून एका वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत...
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15101

📢 “एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका” या वृत्तासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
📅 दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात.
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15104

⚠️ MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ परीक्षेच्या तारखेत बदल
📅 २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी ३ जानेवारी २०२७ रोजी परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15105

👮 पोलीस भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5396
❤21
जागांची संख्या बघा फक्त...
MPSC मार्फत 👍👍

लोकसेवा आयोगाकडे 66,000 पदांची मागणी 9 फेब्रुवारीपर्यंत पाठविणे अपेक्षित आहे. आजपर्यंत केवळ 6,500 मागणीपत्रे पाठविण्यात आली आहेत.

सर्व विभागांनी प्रलंबित मागणीपत्रे तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवून त्याची प्रत सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्याकडे सादर करावी.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13😭1
12 जुलै 2026
27 सप्टेंबर 2026
25 ऑक्टोबर 2026
03 जानेवारी 2027

या कोणत्या कोर्ट केसच्या तारखा नाहीत तर गट क पूर्व च्या आहेत.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤9🗿4