👉 नोबेल पारितोषिक 2026 --शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र
👉 Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel यांना पुरस्कार
👉 दिनांक: 5 ऑक्टोबर 2026
👉 योगदान: Optogenetics (ऑप्टोजेनेटिक्स)
👉 प्रकाशाच्या साहाय्याने विशिष्ट न्यूरॉन्सच्या क्रियांचे नियंत्रण व अभ्यास करण्याचे तंत्र
👉 महत्त्व: मेंदूचे कार्य व न्यूरोलॉजिकल विकार समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान.

❤22
❤7🙏2
📅 5 October Update 🚨
🔹 मुंबई शिपाई / हमाल चाचणी अपडेट.. 👮♂️
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15448
🔹 महाज्योती आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर 📚
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15449
🔹 आज 12:00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस भरती रिक्त पदाबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे... 👮♂️📢
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15468
🔹 आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ : भारत 🇮🇳🏅
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15469
🔹 सन 2026-2027 साठी नवीन पोलीस भरती वेळापत्रकाबाबत बैठक. 📅👮♂️
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15470
🔥 आजचे टॉप चालू घडामोडी 📰👇
🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5595

❤11🆒1
● नगर परिषद जागा
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍1
● राज्य माहिती आयुक्त 04 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10🤨3🗿2
♦️ राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक..
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13🦄3
⏩ आजच्या Oneliner - आशियाई क्रीडा स्पर्धा🔥
◾️जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारत 21 सुवर्ण, 27 रौप्य व 37 कांस्य अशा एकूण 85 पदकांसह 🏅 चौथ्या स्थानी राहिला.
◾️भारताला या स्पर्धेत सर्वाधिक 24 पदके ॲथलेटिक्समध्ये 🏃 मिळाली, त्यापाठोपाठ नेमबाजीत 15 व तिरंदाजीत 9 पदके मिळाली.
◾️आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही क्रिकेट, हॉकी व कबड्डी संघांनी सुवर्णपदक 🏏 जिंकले.
◾️कुमकुम अनिल मोहोड ही महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय 🏹 खेळाडू ठरली आणि भारतीय महिला रिकर्व्ह संघानेही या प्रकारातील पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
◾️बरानिका एलंगोवनने महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकत 🤸 आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारातील भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️सुचिका तारियालने पारंपरिक मिश्र मार्शल आर्ट्समध्ये (MMA) कांस्यपदक 🥋 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले पदक नोंदवले, तर जेमिना हिने सॉफ्ट टेनिस एकेरीत भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️सतनाम सिंग व सलमान खान यांच्या जोडीने पुरुषांच्या डबल स्कल्स नौकानयनात कांस्यपदक 🚣 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️अनाहत सिंगने महिला एकेरी स्क्वॅशमध्ये रौप्यपदक 🎾 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले रौप्यपदक नोंदवले, तर भारतीय महिला व मिश्र स्केट संघांनीही या प्रकारांतील पहिली कांस्यपदके जिंकली.
◾️याआधीची 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये हांगझोऊ (चीन) येथे झाली होती, तेथे भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी करत 107 पदके 🏆 जिंकली होती, तर पुढील स्पर्धा 2030 मध्ये दोहा (कतार) येथे होणार आहे.
आजच्या #Oneliner ...✍ विवेक

◾️या स्पर्धेच्या पदकतालिकेत चीन 341 पदकांसह पहिल्या, यजमान जपान 269 पदकांसह दुसऱ्या व दक्षिण कोरिया 150 पदकांसह तिसऱ्या स्थानी 🥇 राहिला.
◾️भारताला या स्पर्धेत सर्वाधिक 24 पदके ॲथलेटिक्समध्ये 🏃 मिळाली, त्यापाठोपाठ नेमबाजीत 15 व तिरंदाजीत 9 पदके मिळाली.
◾️आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही क्रिकेट, हॉकी व कबड्डी संघांनी सुवर्णपदक 🏏 जिंकले.
◾️नीरू ढांडाने 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकले आणि समारोप समारंभात ती भारताची ध्वजवाहक 🚩 होती.
◾️नीरू ढांडा व ज्ञान चेन्नई यांच्या जोडीने मिश्र ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकत 🎯 आशियाई क्रीडा स्पर्धेत हे यश मिळवणारी पहिली भारतीय जोडी होण्याचा मान मिळवला.◾️प्रणवी उर्स ही महिलांच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ⛳ खेळाडू ठरली.
◾️कुमकुम अनिल मोहोड ही महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय 🏹 खेळाडू ठरली आणि भारतीय महिला रिकर्व्ह संघानेही या प्रकारातील पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
◾️बरानिका एलंगोवनने महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकत 🤸 आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारातील भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️सुचिका तारियालने पारंपरिक मिश्र मार्शल आर्ट्समध्ये (MMA) कांस्यपदक 🥋 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले पदक नोंदवले, तर जेमिना हिने सॉफ्ट टेनिस एकेरीत भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️सतनाम सिंग व सलमान खान यांच्या जोडीने पुरुषांच्या डबल स्कल्स नौकानयनात कांस्यपदक 🚣 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️अनाहत सिंगने महिला एकेरी स्क्वॅशमध्ये रौप्यपदक 🎾 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले रौप्यपदक नोंदवले, तर भारतीय महिला व मिश्र स्केट संघांनीही या प्रकारांतील पहिली कांस्यपदके जिंकली.
◾️अमन सेहरावतने 57 किलो फ्री-स्टाइल कुस्तीत सुवर्णपदक 🤼 जिंकत या गटातील पहिला भारतीय आशियाई सुवर्णपदक विजेता होण्याचा मान मिळवला, तर सुजीत कलकलने 65 किलो गटात सुवर्णपदक जिंकत 2018 नंतरचे भारताचे पहिले कुस्ती सुवर्णपदक मिळवले.
◾️याआधीची 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये हांगझोऊ (चीन) येथे झाली होती, तेथे भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी करत 107 पदके 🏆 जिंकली होती, तर पुढील स्पर्धा 2030 मध्ये दोहा (कतार) येथे होणार आहे.
आजच्या #Oneliner ...✍ विवेक
❤29🆒1
● भौतिकशास्त्र नोबेल - फ्रान्सिस हॅल्झेन
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने 2026 चा #NobelPrize भौतिकशास्त्रासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना “आयस्क्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी आणि खगोलीय मूळ असलेल्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंच्या शोधासाठी निर्णायक योगदानासाठी” प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

♦️ उदयापासून महाज्योती, वनार्टी पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना करीता चाचणी परीक्षा सुरु होणार...
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4

❤10
♦️नवी मुंबई महानगरपालिका 3rd Response Sheet Live झाली आहे. सर्वांनी एकदा चेक करून घ्या.
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
📅 6 October Update 📝
🏆 नोबेल पारितोषिक 2026 – शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15477
📢 राज्य माहिती आयुक्त – 04 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15478
🌏 आजचे Oneliner – आशियाई क्रीडा स्पर्धा
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15485
⚛️ भौतिकशास्त्र नोबेल पारितोषिक
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15486
📋 नवी मुंबई महानगरपालिका – 3rd Response Sheet Live!
✅ सर्वांनी एकदा नक्की चेक करून घ्या.
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15488
🏛️ नगर परिषद – जागा अपडेट
🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4742
👮♂️ सन 2026-2027 साठी नवीन पोलीस भरती वेळापत्रकाबाबत बैठक
🔗 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5600

❤9
● धाडसी पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक
● मंत्रिमंडळ निर्णय : पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
● मंत्रिमंडळ निर्णय : पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
कर्नाटक लोकसेवा आयोग (KPSC) नोकरी घोटाळा: निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार आणि अन्य एका अधिकाऱ्याला ईडीकडून (ED) अटक
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗿7👍5❤2
● पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालयाचा मार्ग मोकळा

❤4👍2💘1