𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔷 चालू घडामोडी :- 10 ऑक्टोबर 2026

◆ दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' पाळला जातो.


◆ जागतिक मानसिक आरोग्य दिन 2026 ची थीम (संकल्पना) "अनुभवी आवाज ऐकले: वास्तविक आवाज, वास्तविक बदल" (Lived experiences heard: real voices, real change) अशी आहे.

◆ 'सागर मंथन 2026' ही तिसरी जागतिक सागरी परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ वाघ संवर्धनासाठी CA|TS दर्जा आसाम राज्यातील 'नामेरी व्याघ्र प्रकल्पा'ला बहाल करण्यात आला आहे.

◆ हिमबिबट्यांसाठी भारतातील पहिली 'हाय-अल्टिट्यूड' वन्यजीव सफारी लडाखमध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

◆ घाना देश ऑक्टोबर 2026 मध्ये 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' (IBCA) चा 28 वा औपचारिक सदस्य देश बनला आहे. [26वा : सौदी अरेबिया & 27वा : बांगलादेश]

◆ भारत-जपान मैत्रीचे प्रतीक असलेल्या 'आबे मेमोरियल कॉरिडॉर'चे भव्य उद्घाटन वाराणसी येथे करण्यात आले आहे.

◆ बीजिंग येथे झालेल्या चायना ओपन 2026 टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनॉरचा पराभव झाला.]

◆ पहिला 'अष्टमुडी वॉटर गेट संगीत महोत्सव' केरळ राज्यातील कोल्लम येथे आयोजित करण्यात आला होता.

◆ 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे आले होते.

◆ 'मंत्रा ग्रुप'ने (Mantra Group) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची आपला नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ "Pandharpur Wari - In the Footsteps of the Saints" या माहितीपटाला प्रतिष्ठित 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026' कार्यक्रम' मध्ये भारतासाठीचा 'सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम' हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. [इंग्रजी भाषेतील माहितीपट]

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤23
आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर
❤20
●नोबेल पुरस्कार.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
👉 खर्चाचे व उत्पन्नाचे पॅटर्न तसेच GDP च्या तुलनेत तुटीचे प्रमाण हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत.
❤8👍1
रेल्वे भरती जाहिरात

अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे

एकूण संभावित रिक्त पदे - 3477

अर्ज सुरु होण्याचा दिनांक - 8 ऑक्टोबर 2026

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 6 नोव्हेंबर 2026

अधिकृत वेबसाईट
https://rrb.indianrailways.gov.in/

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤29🆒1
चौकशी आयोग सचिव - तुकाराम मुंढे सर
🔥85👍12❤7
संयुक्त गट क 2026 च्या जाहिरातीमध्ये  जागा दुप्पट वाढवण्यात येणार आहे.
             

- महाराष्ट्र शासन
❤41👍4
#MPSC परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यातर्फे करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात शासनातर्फे करण्यात आलेली कार्यवाही..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤18
🔥तुकाराम मुंढे सर हे चौकशी समितीचे सचिव होणार आहेत
MPSC आयोगाचे  सचिव नाही❌
❤12🔥1
📢 MPSC चौकशी समिती

━━━━━━━━━━━━━━━━━━

🔹 अध्यक्ष : न्यायमूर्ती दिलीप भोसले

🔹 सचिव : तुकाराम मुंडे

🔹 समितीचे सदस्य :

▪️ लखमी गौतम
▪️ गणेश पाटील
▪️ P. D. नाईक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤27👍4
➡️ मंगळवारी शिवेंद्र राजे भोसले साहेब हे objective pattern मागणी व इतर राहिलेल्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत, तोवर S. M. जोशी पूला वरील आंदोलन पाठोपाठ, अहिल्या अभ्यासिका येथील आंदोलन देखील तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे असा निर्णय झाला आहे..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤39👍2
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️

⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा!

📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️

🔈 👉
@pune_rooms_rental
🔈 👉
@pune_rooms_rental
🔈 👉
@pune_rooms_rental
🔈 👉
@pune_rooms_rental

📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा:

✉️ 👉
@Puneroomadmin

✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल!

🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा…

आजच जॉइन करा!⭐️
❤7
CamScanner 10-12-2026 01.59.pdf
974.1 KB
#MPSC परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यातर्फे करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात शासनातर्फे करण्यात आलेली कार्यवाही..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
⚠️ हा प्रश्नसंच घेऊ नका. फक्त एकदा पहा..
जबरदस्त वाटला तरच घ्या.
🔥

🆘पोलीस भरती 2026-27 आता लवकरच.

👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात.
👼 मागील अनेक वर्षातील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत)
👼सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण.
👼 1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास

🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा आणि जबरदस्त प्रश्नसंच

🤩 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर लिखित काळा घोडा प्रश्न संच

🍐भाग 1 - मराठी व GK, भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता
🚀 एकूण पाने - 1,700 - पण वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपा.

❗️ COMBO ऑफर - 1,510 रु ऐवजी 845 रु. घरपोच ❗️

📱Amazon link -
https://amzn.in/d/0fWGsTGl

📱 फ्री बॅच लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10🗿1