𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
#important
⭕️♦️⚠️ राज्यसेवा किंवा अन्य MPSC चा फॉर्म भरताना शक्यतो वर computer किंवा लॅपटॉप चा use करा. मोबाईल वर फॉर्म भरताना profile update करताना problem येत आहे. ई-मेल वर येणारा OTP mail च्या Spam folder मध्ये येत आहे हे लक्षात असुद्या. 🙏 payment केल्यावर status fees paid आहे की नाही एकदा खात्रीपूर्वक चेक करा..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
#important #EWS certificate.
⭕️♦️⚠️अश्या कारणांमुळे सांगतोय आपल्याकडे पुरावा पाहिजेत.. 🙏

👉 आज एका उमेदवार ला ई-मेल च्या reply ला EWS 2022-23 चे उल्लेख असलेले त्याची माहिती भरा राज्यसेवा पूर्व 2022 साठी असं स्वतः
#MPSC सांगत आहे..

⚠️ त्यामुळं पुरावा तुमच्याकडे save असुद्या तुम्हाला reply आलेला किंवा call recording जर तुम्ही जुने, EWS (2021- 22) माहिती भरली असेल तर.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
#important
⭕️♦️⚠️ तांत्रिक मुख्य परीक्षेचा अर्ज करताना documents upload करणे अनिवार्य आहे असं notification मध्ये म्हटले आहे पण सध्या फॉर्म भरत असताना कोणते documents uploaded करा तसे option येत नाही आहे..✖️

👉 तरी कुणीही घाईत फॉर्म भरू नका...दोन तीन दिवस वाट बघा.. आयोगाकडून confirmed करून घ्या वेबसाईट प्रॉब्लेम आहे ही अजून काही..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1