९६)त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले. त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला. त्यांनी आर्क्स अँक्ट रद्द केला. ते कोण होते ?
A. लॉर्ड लिटन B. लॉर्ड रिपन C. लॉर्ड हेस्टिाज D. लॉर्ड इलबर्ट
A. लॉर्ड लिटन B. लॉर्ड रिपन C. लॉर्ड हेस्टिाज D. लॉर्ड इलबर्ट
Anonymous Quiz
17%
A
41%
B
32%
C
10%
D
९७) वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा ?
(a) ते स्टूडेंट्स् लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीचे 1872 - 1889 पर्यंत सचिव होते. (b) ते हंटर कमिशनचे बिगरसरकारी व स्वतंत्र सदस्य होते. (c) ते रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी या खटल्यात तिचे सल्लागार होते.

18%
A. बद्रुद्दिन तय्यबजी
38%
B. फिरोजशहा मेहता
37%
C. काशिनाथ त्रिंबक तेलंग
6%
D. बाळ मंगेश वागळे
९८)देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केले?
Anonymous Quiz
24%
A. राष्ट्रीय काँग्रेस सभेचे स्वागत केले.
21%
B. राष्ट्रीय काँग्रेस सभा उपयोगाची नाही.
40%
C. राष्ट्रीय काँग्रेस सभेवर बहिष्कार घालावा.
15%
D. राष्ट्रीय काँग्रेस सभा मुसलमानांविरुद्ध आहे.
९९)समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता ___________ यांना पाठिंबा दिला.
A. ओरिएन्टॅलीस्टस् B. आंग्लीसीस्ट्स् C. प्रिन्सेप D. विल्यम जोन्स
A. ओरिएन्टॅलीस्टस् B. आंग्लीसीस्ट्स् C. प्रिन्सेप D. विल्यम जोन्स
Anonymous Quiz
27%
A
27%
B
16%
C
30%
D
१००)पुढील वर्णन केलेल्या समाज सुधारकाचे नाव ओळखा :
(a) 1840 साली एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावर नेमलेले ते पहिले भारतीय ठरले.
(b) 1851 मध्ये त्यांनी पारशी धर्मसुधारणेसाठी रहनुमाई मझ्दयानी सभा स्थापन केली. (c) ते बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक होते.

नौरोजी फरदुनजी
17%
B. एस्.एस्. बेंगाली
54%
C. दादाभाई नौरोजी
13%
D. फिरोझशाह मेहता
१०१)यल्लोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत ?
Anonymous Quiz
20%
१५
39%
१७
24%
१९
17%
१३
१०२)पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते ?
A. सुबोध B. सुबोध पत्रिका C. प्रार्थना संगीत D. प्रार्थना समाजाचा इतिहास
A. सुबोध B. सुबोध पत्रिका C. प्रार्थना संगीत D. प्रार्थना समाजाचा इतिहास
Anonymous Quiz
27%
A
37%
B
19%
C
18%
D
१०३)महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 (नऊ) कृषि हवामान विभागांमध्ये ___________ च्या आधारावर विभागलेले आहे.
A. पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती B. पर्जन्य, तापमान व वनस्पती C. पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती D. पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार
A. पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती B. पर्जन्य, तापमान व वनस्पती C. पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती D. पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार
Anonymous Quiz
49%
A
17%
B
18%
C
17%
D
शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत :
(a) पर्यावरण संतुलन राखणे (b) सामाजिक-आर्थिक समता साध्य करणे (c) आर्थिक लाभ मिळवणे पर्यायी उत्तरे :
(a) पर्यावरण संतुलन राखणे (b) सामाजिक-आर्थिक समता साध्य करणे (c) आर्थिक लाभ मिळवणे पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
18%
A. (a) व (c) बरोबर
21%
B. (b) व (c) बरोबर
27%
C. (a) व (b) बरोबर
35%
D. सर्व बरोबर
१०५)मुंबई प्रांताचे चार विभाग होते व त्या प्रत्येकावर एकेक महसूल कमिशनर होता. हे चार विभाग ______________ असे होते.
Anonymous Quiz
23%
A. सिंध, उत्तर, मध्य, दक्षिण
39%
B. सिंध, पश्चिम, मध्य, पूर्व
28%
C. सिंध, उत्तर, पश्चिम, दक्षिण
11%
D. सिंध, उत्तर, पूर्व, दक्षिण
१०६)ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा ______________ टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते.
A. 120 B. 100 C. 150 D. 125
A. 120 B. 100 C. 150 D. 125
Anonymous Quiz
23%
A
41%
B
25%
C
11%
D
१०७)पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
A. भूलाभाई देसाई B. कैलासनाथ काटजू C. तेजबहादूर सनु D. मोतीलाल नेहरु
A. भूलाभाई देसाई B. कैलासनाथ काटजू C. तेजबहादूर सनु D. मोतीलाल नेहरु
Anonymous Quiz
20%
A
31%
B
23%
C
26%
D
१०८)विशिष्ट विभागातील प्राणी आणि वनस्पतींचे जीवन हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते त्याला ______________ म्हणतात.
A. बायोटा B. बायोम C. बायोमास D. ब्लॉच
A. बायोटा B. बायोम C. बायोमास D. ब्लॉच
Anonymous Quiz
23%
A
31%
B
40%
C
6%
D
१०९)राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये ____________ ने पारित केला.
A. पंजाब विधानसभा B. दमदमी टाकसाळ C. अकाली दलाची कार्यकारी समिती D. निरंकारी अधिवेशन
A. पंजाब विधानसभा B. दमदमी टाकसाळ C. अकाली दलाची कार्यकारी समिती D. निरंकारी अधिवेशन
Anonymous Quiz
29%
A
20%
B
42%
C
9%
D
११०)1920 मधील 'अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद' कुठे संपन्न झाली होती ?
A. सोलापूर B. मुंबई C. नागपूर D. पुणे
A. सोलापूर B. मुंबई C. नागपूर D. पुणे
Anonymous Quiz
14%
A
34%
B
39%
C
14%
D
१११)
इ.स. 28 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची सभा मुंबईमध्ये भरली होती तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते ?
A. श्री.श. नवरे B. श्री.अ. डांगे C. दा.वि. गोखले D. शंकररावे देव
इ.स. 28 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची सभा मुंबईमध्ये भरली होती तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते ?
A. श्री.श. नवरे B. श्री.अ. डांगे C. दा.वि. गोखले D. शंकररावे देव
Anonymous Quiz
16%
A
44%
B
17%
C
22%
D
११२)16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी 4.30 वाजता पाकिस्तानने आपली शस्त्रास्त्रे खाली ठेवली त्यावेळी भारत व पाकिस्तानचे लष्करी अधिकारी कोण होते?
A. मानेकशॉ - नियाझी B. अरोरा - नियाझी C. अरोरा - अयूबखान D. अयूबखान - मानकेश
A. मानेकशॉ - नियाझी B. अरोरा - नियाझी C. अरोरा - अयूबखान D. अयूबखान - मानकेश
Anonymous Quiz
25%
A
27%
B
31%
C
17%
D
११३)सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात _____________ येथून प्रकाशित होणा-या 'दिनमित्र' वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती.
A. सातारा B. महाड C. तरवडी D. वाई
A. सातारा B. महाड C. तरवडी D. वाई
Anonymous Quiz
29%
A
27%
B
32%
C
12%
D
११४)शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात ______________ यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची | स्थापना केली.
A. भास्करराव जाधव B. हरिभाऊ चव्हाण C. अण्णासाहेब लठ्ठ D. परशराम घोसरवाडकर
A. भास्करराव जाधव B. हरिभाऊ चव्हाण C. अण्णासाहेब लठ्ठ D. परशराम घोसरवाडकर
Anonymous Quiz
51%
A
22%
B
18%
C
8%
D
११५)मन्नू गोंड आणि चैतू कोइकू यांच्या नेतृत्वाखाली ___________ येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.
A. बेतुल B. सिद्दापूर C. अंकोला D. कासारगोड
A. बेतुल B. सिद्दापूर C. अंकोला D. कासारगोड
Anonymous Quiz
31%
A
30%
B
23%
C
17%
D