MPSC Material
10.9K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
मागच्या वेळी एक मित्र एक ३००० च्या आसपासच्या Rank असलेल्या उमेदवाराला शुभेच्छा द्यायला जाणारच होता.. पण, वाचला. मी बोललो की Opting Out ने पण होणार नाही😢. Even, आतापर्यंत Waiting List ने पण झाले नाही😕. STI 2021✅
👍15😢6😁3
✅राज्य सेवा परीक्षा  (TOPPERS)

✅आशिष बारकुल -2018
✅प्रसाद चौगुले -2019
✅प्रमोद चौगुले-2020
✅प्रमोद चौगुले-2021
✅विनायक पाटील -2022
👍37😁6❤4
राज्य सेवा - २०२२ : Subjects Wise Toppers 🤠.
👍13
लोकसेवा प्रकाशनाच्या आप्पा हातनूरे व साईनाथ डहाळे यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल तसेच जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त...💯

लोकसेवा प्रकाशन, पुणे यांचे संपादक साईनाथ डहाळे व लेखक आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांवर आज दि. 18 जानेवारी रोजी कॉपीराईट कायदा, 1957 च्या सेक्शन 51, 57 व 63 अन्वये कॉपीराईट उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल तपशील असा की, यांनी भगीरथ अकॅडेमी, पुणे यांच्या रंजन कोळंबे सरांच्या प्रसिद्ध असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकातील 70% हून अधिक माहिती कोणतीही पूर्वसूचना वा संमती न घेता कॉपी करून व त्यामध्ये वरवरचे बदल करून आपल्या क्लासनोट्स तयार करून स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्या. ही पुस्तके भारत सरकारच्या कॉपीराईट कायद्याअंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहेत. संबंधित लेखक (डहाळे व हातनुरे) या विषयांचे तज्ज्ञ नसून केवळ आर्थिक गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने या बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन केल्याचे समजते. अनेकदा सांगूनही त्यांनी दुरुस्ती न केल्याने व उलट अरेरावीच्या भाषेमुळे ही कारवाई करण्यात आली तसेच लोकसेवा मॉल व त्यांच्या गोडाऊन मधून जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  या विषयीच्या तक्रारीनुसार विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे FIR दाखल झाले असून पुढील चौकशी व तपास पोलीस करत आहेत.
👍44😁27😐10🤔4❤1🥰1
राज्यात पहिल्या आल्याचा खूपच आनंद झाला. मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील आहे. आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा माझा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. मी संख्याशास्त्र विषयात फग्र्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे.  – विनायक पाटील.

www.loksatta.com/pune/mpsc-2022-result-declared-vinayak-patil-first-in-maharashtra-zws-70-4165730/
👍22❤3
Guidelines_Coaching_Centres_hi_0.pdf
270.6 KB
GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER✅
👍1
MPSC PSI 2021 - Regarding Interview Schedule✅
MPSC Material
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट-ब (अराजपत्रित) व गट-क पद भरती २०२३ सुधारित वेळापत्रक ✅
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग गट-ब (अराजपत्रित) व गट-क पद भरती २०२३  वेळापत्रक ✅

लिंक :
https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2

हॉल तिकीट लिंक ( ही असेल किंवा वरच्या Link वरून वेबसाईटवर जाऊन बघा✅) :
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0
👍1
उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 🥳✅
👍11
♦️ तलाठी भरती घोटाळ्यावर निखिल वागळे सरांचा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे.

YouTube Live Link 👇

https://www.youtube.com/live/Pvl7Y2GdjLI?si=dsvr-Z8hH4nr6TP9

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Join :
@mpscandolan
👍9👎5🥰2❤1😁1
❤️!! जय श्री राम !!❤️
❤96🥰5👎4👍2😁1
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 1.pdf
2 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 1 ✅
Forwarded from MPSC Material
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅

IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅

Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅

1)
https://nagarzp.gov.in/

2)
http://akolazp.gov.in/

3)
https://zpamravati.gov.in/

4)
https://aurangabadzp.gov.in/

5)
https://zpbeed.gov.in/

6)
https://bhandarazp.org/

7)
https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

8)
https://zpchandrapur.co.in/

9)
https://zpdhule.maharashtra.gov.in/

10)
https://www.zpgadchiroli.in/

11)
https://zpgondia.gov.in/

12)
https://zphingoli.in/

13)
https://zpjalgaon.gov.in/

14)
https://jalna.gov.in/

15)
https://kolhapur.gov.in/

16)
https://zplatur.gov.in/

17)
https://www.nagpurzp.com/

18)
http://zpndbr.in/

19)
https://zpnanded.in/

20)
https://zpnashik.maharashtra.gov.in/

21)
https://www.zposmanabad.gov.in/

22)
https://www.zppalghar.gov.in/

23)
http://zpparbhani.gov.in/

24)
https://www.zppune.org/

25)
https://zpraigad.in/

26)
https://www.zpratnagiri.org/

27)
https://www.zpsangli.com/

28)
https://zpsolapur.gov.in/

29)
https://www.zpsatara.gov.in/

30)
https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

31)
https://zpthane.maharashtra.gov.in/

32)
https://zpwardha.in/

33)
https://www.zpwashim.in/

34)
http://zpyavatmal.gov.in/

✅✅
👍11😁2😢1
ZP Result : Bad Luck 🙊🙉🙈.
😁44😢9😐5👍1
Clerk cum Typist Group C.pdf
11.9 MB
पनवेल महानगर पालिका - लिपिक टंकलेखक सर्वसाधारण गुणवत्ता यादी ✅
👍4
Forwarded from MPSC Material
PMC Advertisement 13 July 2023.pdf
2.2 MB
पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'अ' ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात २०२३
Apply Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

Last Date : 17/08/2023
@mpscmaterial
👍5