MPSC Material
10.9K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाला Mails करून IBPS Pattern नुसार निकाल जाहीर करण्यासाठी खालील Email वर Email करावे सोबत IBPS च्या निकाल कसा असतो ते Image सोबत जोडावे ✅


अर्थ व सांख्यिकी संचालनालय,
८ वा मजला प्रशासकिय ईमारत,
शासकिय वसाहत,बांद्रा (पुर्व),
मुंबई- ४०० ०५१
Tel : ०२२-२६४०००५३
dir.des@maharashtra.gov.in


महोदय,
           वरील विषयान्वये आपणास विनंतीपूर्वक अर्ज करतो की, दिनांक 09/01/2024 रोजी विभागाने अर्थ व सांख्यिकी या सरळसेवा भरतीची अंतिम निवड यादी जाहीर केली आहे , ज्या मध्ये जात/ प्रवर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मार्कांचा समावेश नाही. महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या परीक्षा जेव्हा IBPS ने घेतल्या होत्या , तेव्हा त्यांनी IBPS ने दिलेली मूळ  PDF , निवड यादी देण्याआधी  दिली होती .  आपण IBPS कडून आलेली PDF जाहीर करावी की नम्र विनंती . जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेले गुण व प्रतिक्षा यादीबद्दल माहिती मिळेल. आपणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा.

धन्यवाद
!
👍16
MPSC Group-C Mains २०२३ ला First Key नुसार ४०० पैकी किती गुण मिळाले आहेत ? जो उमेदवार खोटे निवड करेल त्याची निवड पण खोटी होईल 😁. बाकी मला १३०+ पासून ते २०० पर्यंत काही जणांनी सांगितले आहेत.. दुसरीकडे तर २८०+ एक दोन दिसलेले आहेत.
Anonymous Poll
8%
१. १००+/४००
9%
२. १३०+/४००
10%
३. १५०+/४००
11%
४. १७०+/४००
16%
५.१९०+/४००
14%
६. २२०+/४००
6%
७. २५०+/४००
2%
८. २८०+/४००
3%
९. ३५०+/४००
22%
१०. परीक्षा दिली नाही. पात्र नाही, काही नाही.. असेच timepass🙂.
🤔6👍2😐1
✅एकनाथ शिंदेंची शिवसेना, हीच खरी शिवसेना !
✅राहुल कुलकर्णी विश्लेषण :
https://www.youtube.com/live/0XNu4OqgKMw
👎19👍11
MPSC Material
MPSC_State_Services_Main_Examination_2022_Interview_Schedule_Phase.pdf
MPSC_State_Services_Main_Examination_2022_Interview_Schedule_Phase.pdf
1 MB
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - VII)✅
मुलाखत दिनांक बदलेले उमेदवार✅

INTERVIEW CENTRE :

MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614.
👍2
MPSC Material
MPSC_State_Services_Main_Examination_2022_Interview_Schedule_Phase.pdf
MPSC_State_Services_Main_Examination_2022_Interview_Schedule_Phase.pdf
49.2 KB
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - VII)✅

शेवटचा टप्पा, या नंतर १८ तारखेलाच निकाल लागू शकतो.

INTERVIEW CENTRE :

MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614.
👍5
✅MPSC  Group C Mains Tax Assistant(कर सहायक) 2023 Expected Cutoff For Skill Test By MPSC Express

✅Open Male : 230+
✅EWS/OBC/NT Male : 220+
👍12
✅MPSC Group - C Mains 2023 Objection Link सुरू करण्यात आलेली आहे.

✅Link :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

✅Last Date : 14/01/2024
👍3
वनरक्षक पदाची शारिरीक चाचणी याप्रमाणे होईल. असे, Helpline Email वरून सांगण्यात आल्याचे कळते ✅
~ वन विभाग सरळसेवा भरती - २०२३.
👍3
MPSC Clerk Typist 2022 Final Cut Offs out of 200✅
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांनी सन २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा(GCC),शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि GCC-SSD-CTC च्या परीक्षासाठीच्या अधिसूचना जाहीर केलेल्या आहेत.

अर्ज दिनांक : ११ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४.
( ११ फेब्रुवारी नंतर जास्तीचे विलंब शुल्क लागेल)
Note :
अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संस्थेला भेट द्या.
अधिक :
https://mpscmaterial.com/gcc-tbc-typing-exam-maharashtra/
👍7😁2
Forwarded ✅
**सर्व संस्था चालक,*

*आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मशीन टायपिंग, ऑनलाइन लघुलेखन आणि संगणक टंकलेखन परीक्षेच्या फॉर्मच्या नोंदणीस सुरुवात होत आहे. सर्वांनी अधिसूचनेचे बारकाईने वाचन करावे.*
*यावेळी नोंदणीसाठी संस्थाचालकांच्या फायद्याचे काही बदल केलेले आहेत. त्यामध्ये एकाच विद्यार्थ्याला जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त विषयांच्या परीक्षा द्यायच्या असतील,तर एकाच वेळी नोंदणी करून त्यापुढे जेवढे विषयांची परीक्षा द्यावयाची असेल, त्या विषयांसमोर ✔️ केल्यानंतर एकाच वेळी नोंदणी होऊ शकेल. यावेळी परीक्षा 1 ते 15 एप्रिलच्या दरम्यान होणार. डिसेंबर 2023 च्या परीक्षांचा निकाल 31 जानेवारी पूर्वी जाहीर करण्याचा परीक्षा परिषदेचा प्रयत्न आहे.म्हणजेच त्या पुढील 10-15 दिवसांमध्ये रिपीटर विद्यार्थ्यांना देखील लगेचच परीक्षेसाठी नोंदणी करता येऊ शकेल. यावेळी परीक्षार्थीच्या जातीचा प्रवर्ग(शाळेच्या दाखल्यावरील नमूद जात प्रवर्ग) नमूद करणे बंधनकारक आहे, जेणेकरून निकटच्या भविष्यात सारथी, बार्टी, आदिवासी विभाग,EWS,विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ यांचेकडून अर्थसहाय्य प्राप्त झाले, तर त्याचा लाभ आम्हाला विद्यार्थ्यांना (संपूर्ण शुल्क परतावा च्या स्वरूपात) देता येऊ शकेल. तसा प्रयत्न परीक्षा परिषदेमार्फत सुरू आहे. फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचे नाव अचूकपणे त्या-त्या रकान्यात टाकावे.*
धन्यवाद....*

*डॉ.नंदकुमार बेडसे,*
*अध्यक्ष,*
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.*
👍6
Clerk Typist 2022 च्या Merit Listमधून १००७ उमेदवारांपैकी तब्बल २७९ उमेदवारांनी OPTED OUT केले आहे✅
👍15🤔2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्पर्धा परीक्षा आक्रोश मोर्चा - वणी ✅
👍41😁11👎8😢3🤔1
✅राज्य सेवा अर्ज करतांना वरील पोस्ट साठी B.Com च्या खालील उमेदवारांना आपत्र दाखवत आहे, त्यांनी आयोगाला कॉल करून समस्या सांगावी.

१. शेवटच्या वर्षाला आहे म्हणून अपात्र दाखवत आहे.
२. एक पात्रता B.Com आहे दुसरी इतर आहे दोन्ही टाकले तर अपात्र दाखवते, एकच टाकले तर पात्र दाखवते.

✅खालील दोन समस्या नाही येत. पण, जरी आल्या तरी आयोगाला कॉल करून विचारावे. आणि तुमच्याकडे जी उच्च पदवी असेल ते जरून समाविष्ट करा.

१. B.Com आहे पण ५५% नाही. सोबत M.Com आहे पण अपात्र दाखवते.
२. B.Com आहे पण M.Com Appearing दाखवून अपात्र दाखवते.

आणि या समस्या solve झाल्या असतील तर कळवावे.
👍16👎2❤1
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांना परीक्षेची प्रवेशप्रमाणत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.✅