MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 1.pdf
1.9 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 1
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 2.pdf
9.2 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 Language Paper 2
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 1.pdf
19.7 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 1
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 2.pdf
37.4 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 2
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 3.pdf
44.2 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 3
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 4.pdf
21.9 MB
MPSC Rajya Seva Mains 2023 GS 4
👍5
तलाठी भरती २०२३ - कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम आपण निवड झालेल्या जिल्ह्याच्या ( जिल्हाधिकारी कार्यालय) वेबसाईटवर जाहीर होत आहेत ( ZP Website नाही, ती वेगळी असते 😃) . तर, लक्ष असुद्या ✅ ती तुमची जबाबदारी आहे ✅
👎7👍5😁2
MPSC Material
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Final Response Sheets उपलब्ध ✅ Link to response sheets✅ https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Merit List उपलब्ध ✅
✅Link :
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
✅Link :
http://www.mahapwd.com/News/Recruitment/recruitment.htm
👍1
Maratha_Reservation_Kunabi_Maratha_Certificate_Gazette_Notification.pdf
292.6 KB
मराठा आरक्षण - कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासबंधीत शासन राजपत्र ( असाधारण) [ Gazette Notification ]✅
❤15👍4
झारखंड लोक सेवा आयोगाची जाहिरात आली आहे. जाहिरातीत एकूण ३४२ जागांची आहे त्यापैकी २०७(😳)जागा उप-जिल्हाधिकारी पदाच्या आहेत ✅ आपल्याकडे शोधाव्या लागतात 😁.
https://www.jpsc.gov.in/data/Advertisement_01_24_dated_27_01_2024.pdf
https://www.jpsc.gov.in/data/Advertisement_01_24_dated_27_01_2024.pdf
❤16👍4😢4
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
♦️मंगळवार दिनांक. ३० जानेवारी, २०२४ रोजी तलाठी भरती विरोधात, आम आदमी पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन आहे. आपले या आंदोलनाला समर्थन असेल. तसेच आपणही त्याकाळात समस्त विद्यार्थांमार्फत करण्यात येणाऱ्या पुण्यातील अंतिम आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत.
👉आंदोलनाची प्रमुख मागणी : तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून ४५ दिवसांच्या आत MPSC मार्फत फेरपरीक्षा घेणे.
👉https://twitter.com/Dhananjay_AAP/status/1751125251877126579
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan

👍36👎5❤3
आज २८/०१/२०२४ रोजी होणाऱ्या MPSC
✅१) स्थापत्य अभियांत्रिकी व
✅२) विद्युत अभियांत्रिकी
सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐 !
✅१) स्थापत्य अभियांत्रिकी व
✅२) विद्युत अभियांत्रिकी
सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐 !
🥰5
वन रक्षक Documents Verification ( Forwarded & Edited)
✅माझे Documents Verification सकाळी १० वाजता होते. थोडे १०-१५ मिनिटे विलंब झाला तरी काही बोलत नाही. पण, वेळेवर जा.
✅पहिल्यांदा तर तुम्हाला Aadhar Card मागतात. मग त्यावरचे आणि Merit List मधले नाव Check करतात. नंतर, एक Form देतात मग त्यात कोण-कोणते Documents आहेत किंवा नाहीत ते होय किंवा नाही असं लिहायचे असते. बाकी, मग Verification करतात. लगेच Original Document पण बघतात आणि Xerox त्यांच्याकडे ठेवतात. प्रत्येक Document च्या Xerox वर Sign ( Self Attested) करणे आवश्यक आहे. तुमचा Merit List No. बघून जावा, तिथे Chest Number म्हणून लिहावा लागतो. बाकी Verification झाले की Physical घेतात. त्यात, Height, Chest & Weight मोजतात आणि मग पात्र का अपात्र ते सांगतात. नंतर, पात्र Candidateला Running साठी एक Hall Ticket देतात.✅
By Datta Upade ( Candidate) नागपूर वनवृत ✅

👍15❤5
MPSC मार्फत, दिनांक ४ फेब्रुवारी, २०२४ रोजी नियोजित निरीक्षक वैधमापनशास्त्र, गट ब मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.✅
👍4
Forwarded from MPSC Material
✅राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२२ साठीचे Posts Preference आणि Opting Out साठीची Link सुरू करण्यात आलेली आहे.
✅Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 29 जानेवारी 2024.
✅Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
✅Last Date : 29 जानेवारी 2024.
👍5