Forest Guard Running Dhule Notification and list.pdf
1.1 MB
Forest Guard Running Notification Dhule and List of candidates.. Running बद्दल माहिती दिली आहे इतर उमेदवारांनी वाचून घ्या.
Forest Guard Running Nashik Notification and list.pdf
5.1 MB
Forest Guard Running Notification Nashik and List of candidates.. Running बद्दल माहिती दिली आहे इतर उमेदवारांनी वाचून घ्या.
MPSC Material
Solapur Municipal Corporation Direct Recruitment 2023.pdf
सोलापूर महानगरपालिका सरळसेवा परीक्षा - २०२३ वेळापत्रक ✅
👍2
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
📢 आक्रोश मोर्चा 📢
👉पुणे शहर
शासकीय नोकर भरती प्रक्रिया घोटाळा, तलाठी घोटाळा, पेपरफुटी म्हणजे नोकऱ्या विकणे. या विरोधात आम आदमी पार्टी पुणे शहरात आंदोलन करणार आहे. आंदोलन नंतर पद यात्रा काढली जाईल व निवेदन दिले जाईल.
आपल्या गरीब, इमानदार, कष्टकरी विद्यार्थ्यासाठी, न्याय हक्कासाठी आपण सामील झालेच पाहिजे.
▶️ वेळ, दिंनाक - सकाळी ११ वाजता. मंगळवार ३० जानेवारी २०२४
▶️ ठिकाण - अलका चौक, नारायण पेठ, पुणे शहर.
📍 Google map
https://maps.app.goo.gl/cDQSBYzKG8VbZQxN6
सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश

👍33👎9❤1😁1
Forwarded from MPSC Material
तलाठी भरती २०२३ - कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम आपण निवड झालेल्या जिल्ह्याच्या ( जिल्हाधिकारी कार्यालय) वेबसाईटवर जाहीर होत आहेत ( ZP Website नाही, ती वेगळी असते 😃) . तर, लक्ष असुद्या ✅ ती तुमची जबाबदारी आहे ✅
👎15❤3👍1
विद्यार्थी हित स्पर्धा परीक्षांत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे असेही आहे 😁. सोबत स्पर्धा परीक्षांचे निकाल लाऊन नियुक्त्या दिल्या पाहिजे असेही आहे 😁.
बाकी, एक सडका आंबा सर्व पेटी खराब करू शकतो हे उदाहरण दुसऱ्या ठिकाणी देणे जेवढे बरोबर आहे तेवढेच ते इथेही लागू होते.🤠
सोबत, सरकारमध्ये येऊन नोकरी सोबत समाज सेवा करणार हे तेवढेच बरोबर आहे जेवढे माझे मी पास झालेले आहे दुसऱ्यांचे काही घेणे देणे नाही. 😅
बाकी, वैयक्तिक पातळीवर निदान चौकशी तरी झाली पाहिजे असे वाटते. ✅

👍51😁6❤2😐2
MPSC Material
District Court Recruitment 2023.pdf
[Admit Cards] High Court of Bombay Recruitment in District Courts of Maharashtra 5th Feb to 14th Feb 2024 Admit Cards Available✅
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ Admit Cards उपलब्ध ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ Admit Cards उपलब्ध ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
👍9
श्री. सुरेश कारभारी बेलोटे या राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
😁26👍7❤6
श्री. बालाजी ज्ञानेश्वर पवार या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
😁25👍7❤2
श्री. सचिन नवनाथ बागलाने यांनी ब्लू टूथ हेडफोन बाळगून केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करुन आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या दिनांकापासून 05 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
😁28👍6❤2👎1
सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, गट ब 2022 या भरतीच्या अर्जातील दाव्याच्या अनुषंगाने मुलाखतीच्या वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने अर्जातील दावा खोटा ठरत असताना मुलाखतीस पात्र करावे, याकरीता आयोगाच्या अधिका-यांना धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने श्री.योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता दि.20 नोव्हें. 2022 पासून म्हणजेच प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
😁15👍3
श्री.केवलसिंग चैंनसिंग गुसिंगे यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021दरम्यान स्वत:जवळ भ्रमणध्वनी व अन्य अनधिकृत साहित्य ठेऊन केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षाकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे
😁26❤8👍6🤔1
Forest Guard_Amravati Result 2023.pdf
871.5 KB
Forest Guard_Amravati Final Merit List 2023✅
Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
MPSC Material
Department of Culture Adv 2023.pdf
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती - २०२३ अर्ध्या पदांचे गुण 😃✅..काही पदांची परीक्षा नियोजित आहे ✅
लिंक : https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2
लिंक : https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2
❤2👍1
MPSC Direct Recruitment Exams list.pdf
892.6 KB
MPSC Direct Recruitment Exams list : या पदांसाठी परीक्षा होतील . अर्ज भरून झालेले आहेत.✅
👍4
MPSC Direct Recruitment No Exams Only Interviews [List].pdf
472.6 KB
MPSC Direct Recruitment No Exams Only Interviews [List] : या पदांसाठी परीक्षा होणार नाही, फक्त मुलाखती होतील . अर्ज भरून झालेले आहेत.✅
Nagar Parishad Objections Details 30-01-2024.pdf
1.1 MB
नगर परिषद भरती - २०२३ : First Response Sheets वर कोणत्या परीक्षेला , कोणत्या Shifts ला किती Objections आले आहेत त्याची माहिती.✅
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्पर्धा परिक्षातील घोटाळ्यावर लवकरच कायदा होणार ✅
👍13❤4😁4