MPSC Material
10.9K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
MPSC Rajyaseva Mains 2023 Result 2023.pdf
VIVIVIKRANTVIKRANT 😅😅

राज्य सेवा मुख्यचा निकाल आल्यावर काही उमेदवारांना हे नाव विचित्र वाटले आहे.

पण, ते अर्ज भरतांना चुकले असावे. खरे नाव VIKRANT DNYANESHWAR VITOLE असावे. पण, ज्यांनी कोणी अर्ज भरला असेल त्याला पुरस्कार द्यावा🤠✅. आणि अर्ज करतांना एक एक पायरी भरून झाल्यावर सर्व बरोबर आहे का , हे पडताळूनच Save करून पुढे जावे 😃😃✅
👍12
तुम्ही परीक्षा पास होत नसाल तर, तुमच्या दोन पाय- दोन हातांचा काय उपयोग 😅.
एक हात किंवा पाय काढा आणि दिव्यांग व्हा आणि पास व्हा आणि मग नकली हात-पाय लावा.. विषय संपला 😅✅

खरेतर, हल्ली गरीब व्यक्तीच दिव्यांग राहू शकतो. ज्याच्याकडे पैसे नाही 😕😢. नाहीतर ४०-५०% तर फक्त नोकरीसाठी दिव्यांग असतात.. बाकी जीवनात एकदम Perfect ✅

आणि हे Ethically चुकीचे आहे. पण, Technically एकदम बरोबर आहे 😎✅

म्हणजे, नोकरी पाहिजे फक्त त्यासाठी दिव्यांग दाखवायचे पण समाजासमोर एकदम tip-top 🔥.
😁34👍3
पदवीधर अंशकालीन 🙂.

खूप उमेदवारांना पदवीधर अंशकालीन म्हणजे काय ते माहीतच नाही. त्यामुळे, जे Distance Education ( YCMOU, IDOL ) वैगरे मधून पदवी करतात ते अर्ज करतात 😬. एका उमेदवाराने तर मला विचारले होते की, मी Open University मधून पदवी केली आहे तर मी हा Option निवडू का ? 😅😅.

बाकी, पदवीधर अंशकालीन म्हणजे काय ? हे ज्यांनी काम केले आहे त्यांना माहिती असते 😅. आणि तुम्ही विचार करत असाल की मी पदवीधर अंशकालीन आहे की नाही. तर, तुम्ही नक्कीच पदवीधर अंशकालीन नाही 😅😅😅. बाकी, नक्की पदवीधर अंशकालीन म्हणजे काय ? तर, ती खूप मोठी स्टोरी आहे... म्हणून सांगत नाही.. पण ती ९० च्या दशकातील आहे, तेव्हा तुमचा जन्म पण झाला नसेल 😳😅✅


बाकी, सामान्य उमेदवारांनी त्या जागांवर डोळा ठेवा, तुम्हाला ती जागा मिळू शकते 😃🥳✅
❤18👍5😁3
MPSC Material
Gazetted Pre 2024 Postponed ✅.pdf
राज्य सेवेप्रमाणे DFSLनेही OPEN/EWS उमेदवारांना SEBC सोबत OBC असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून घ्यावे. उमेदवारांनी राज्य सेवेच्या परिपत्रकाचा आधार घेऊन खालील ई-मेल वर मागणी करावी✅

dir.fsl@maharashtra.gov.in
👍5
202407181554469807.pdf
348.7 KB
गट ब & गट क नोकर भरती शासन निर्णय : राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत.. ✅
❤8👍5
MPSC Material
202407181554469807.pdf
हा GR म्हणजे...

सरकारी काम.. सहा महिने थांब 🔥✅.
तरी झाले नाही,
मग, अजून सहा महिने थांब 🙃✅
👍9
MPSC Material
राज्य सेवेप्रमाणे DFSLनेही OPEN/EWS उमेदवारांना SEBC सोबत OBC असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून घ्यावे. उमेदवारांनी राज्य सेवेच्या परिपत्रकाचा आधार घेऊन खालील ई-मेल वर मागणी करावी✅ dir.fsl@maharashtra.gov.in
DFSL EWS/OPEN to OBC पर्याय उपलब्ध करून देणार आहेत ✅..

आज एका उमेदवाराने कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांना OPEN/EWS ते OBC असाही विकल्प देण्यासाठी सांगितले. त्यांनी MPSC ला दिले आहे ते त्यांनी Cross Check केल्याचे केल्याचे सांगून, तुम्हालाही 200% विकल्प देणार. हे इतर उमेदवारांना पण सांगा.. असे सांगितले .. (तरी पण तुम्ही इ-मेलला तक्रार करून ठेवा ✅ )
👍9
MPSC Material
ZP_Hall_Tickets ✅ ZP भरती २०२३: आरोग्य सेवक ४०% चे हॉल तिकीट्स आले आहेत ✅ Admit cards ( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP_Hall_Tickets ✅
ZP भरती २०२३: ३० जुलै पर्यंतचे ग्रामसेवक सहित सर्व पदांचे hall tickets उपलब्ध झालेले आहेत.✅

Admit cards ( link) :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
❤1👍1👎1😢1
News वाले UPSC Chairman यांना आता काहीतरी विचारायला गेले असतील.. पण, त्यांनी तर महिनाभर आधीच राजीनामा दिलेला होता 😅✅ अजून तो स्वीकारपण केला नसेल. पण, पुजाच्या मुळे " पूजा खेडकर प्रकरणामुळे राजीनामा दिला" अशी अर्धवट बातमी सगळ्यांकडे पोहचेल.✅
❤15😁7👍4😎3
ZP भरती २०२३😅 : या वेळी काही उमेदवारांना दूर-दूरचे परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. असे कळते ✅
तुम्हाला..
Anonymous Poll
27%
१. जवळचे परीक्षा केंद्र आले आहे.
45%
२. दूरचे परीक्षा केंद्र आले आहे.
29%
३. परीक्षा अर्ज केलेला नाही.
👍2😢2
गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 😃🙏.
❤17🥰2
Fake Accounts पासून दूर राहा आणि Accounts ची माहिती कशी Check करायची ते शिकून घ्या 😅✅
👍15😁4😐1
Regarding 4th July MPSC Skill Test ✅

उमेदवारांचे निवेदन ‘एमपीएससी’ला मिळाले असून त्यांचे नुकसान होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी

www.loksatta.com/nagpur/malfunction-in-keyboard-provided-for-typing-in-mpsc-typing-skill-test-exam-amy-95-4492517/
👍7
राज्य सेवा मुख्य - २०२३ वैद्यकीय तपासणी ✅

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. 😁👍
😁9😢6👍4🤔1👌1