MPSC Material
10.9K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
MPSC Material
MPSC PSI Physical Standards and Tests .pdf
MPSC PSI Physical Standards From 2024.pdf
2.4 MB
MPSC PSI Physical Standards ✅ From 2024

आयोगाकडून चांगला बदल केला आहे, जो पूर्वी होता तोच परत ठेवला आहे, मागच्या वर्षी 70% Qualifying ठेवला होता. आता 60% Qualifying असणार , हे बदल 2024 च्या परिक्षेपासून लागू होणार✅
👎2
MPSC Material
जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती २०२३ बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष ४०% , आरोग्य सेवक ५०%0आरोग्य सेवक महिला व ग्रामसेवक पदांच्या निकालाबाबत ✅
जिल्हा परिषद भरती - आरोग्य सेवक व ग्रामसेवकसाठी पूर परिस्थितीमुळे निवडक जिल्ह्यातील अनुपस्थितांची परीक्षा ✅

जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक & आरोग्य सेवक Admit Cards लिंक ✅

Link :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
👍1
उद्या होणाऱ्या JMFC लेखी मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा 🥳✅
Media is too big
VIEW IN TELEGRAM
PESA भरती कोर्ट केस बद्दल बोलतांना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ✅
👍7👎2👌1
MPSC Material
BMC लिपिक 2024? सध्याच्या पात्रतेनुसार कोण कोण पात्र/आपत्र आहे?
BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे.

पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी ATKT चे विषय लगेच पास करून घेतात. त्यामुळे ATKT असेल, त्यामुळे Year Drop झाले असेल तर वर्ष वाया जाते. असे आपत्र होऊ शकतात. पण, ज्यांना तीन वर्षे असो की ४ वर्षे असो.. पदवीचा कालावधी आहे त्याच कालावधीत पूर्ण केला असल्याने पहिल्या प्रयत्नातच पदवी पूर्ण केल्याचे समजले पाहिजे.

या बद्दल अर्जदारांनी नीट त्यांना समजून वेबसाईटचा संदर्भ देऊन सांगा. त्या नंतर किमान अश्या उमेदवारांना तरी अर्ज करता येईल.
आणि ज्यांची पदवी एकाच प्रयत्नात without ATKT झाली आहे, त्यांनाही कामाला लावले आहे. हे टाळायचे असेल तर कोणतीही पदवी एवढीच पात्रता पाहिजे. बाकी, एवढे टक्के तेवढे टक्के तरच परीक्षा देता येते अश्या भारतात खूप परीक्षा आहेत, काही संस्था आहेत त्या अटी ठेवतात ( उदा. RBI आहे, RBI च्या परीक्षेला पण टक्क्यांची अट असते).. त्यामुळे BMC पाठपुरावा करा निवडणुकीचे वर्ष आहे होऊन जाईल 🤠✅
👍31👎3
MPSC Material
BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे. पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी…
BMC लिपिक 2024 :
पहिल्या प्रयत्नात पास झाल्यासाठीचे प्रमाणपत्रवाले आणि ATKT वाले यांनी काही दिवस संयम ठेवा,  अर्ज करण्याची सुरवात करा.. बाकी माहिती भरून घ्या आणि ठेऊन द्या.. Payments वैगरे करू नका. ✅ काहीतरी उपाय निघू शकतो
👍
👍14
उद्या होणाऱ्या IBPSच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🤠👍
😁43😐8👍4😢2🙏1
😁9👍5👎1
लाडका भाऊ योजना, लवकरात लवकर बंद झाली पाहिजे🤠✅. ही, एक प्रकारे कंत्राटी भरतीच आहे, पण पगार कंत्राटी कामगारांपेक्षा कमी आहे..✅
👍61😢8👎2😁2
Telegram CEO Pavel Durov arrested in France 😳.
😢16😁5
MPSC Material
Telegram CEO Pavel Durov arrested in France 😳.
माझ्याकडे एक TON होता, Telegram Founderच्या अटकेमुळे जवळपास $1 ने कमी झाला 😅✅ अशी हालत Crypto मध्ये होते. त्यामुळे Crypto मध्ये जास्त पैसे गुंतवू किंवा ठेऊ नका 😅✅
😁9🤔4👍2
MPSC Material
BMC लिपिक 2024 : पहिल्या प्रयत्नात पास झाल्यासाठीचे प्रमाणपत्रवाले आणि ATKT वाले यांनी काही दिवस संयम ठेवा,  अर्ज करण्याची सुरवात करा.. बाकी माहिती भरून घ्या आणि ठेऊन द्या.. Payments वैगरे करू नका. ✅ काहीतरी उपाय निघू शकतो 👍
BMC लिपिक कामे काय असतात😃.

खालील सर्व कामे बघता, पहिल्या प्रयत्नात पास होणे आणि दोन्ही Typing Certificates लागणे याला काही अर्थ नाही. 😅✅

विविध प्रकारची कारकुनी कर्तव्ये पार पाडणे म्हणजेच अभिलेख परीरक्षित करणे, टपाल स्विकारणे व पाठविणे, नियमित स्वरुपाचे पत्रव्यवहार करणे, विविध प्रकारची माहिती तयार करणे, विविध प्रकारचे वेळापत्रक तयार करणे, वेतन देयके, विमा आणि भविष्य निर्वाह निधी खाते संबंधित कामे पार पाडणे, वेतनपत्रकाशी संबंधित कामे पार पाडणे, अर्थसंकल्पाशी संबंधित कामकाज पार पाडणे, ग्रंथालयातील पुस्तके स्विकृती व दिल्याच्या नोंदी ठेवणे, साधन सामुग्रीची मागणी व वाटप करणे, लिलाव केलेल्या वस्तुंचे खाते / नोंदवही परिरक्षित करणे, जकात-कराचे परिगणन करणे व अधिदान घेणे / करणे, संबंधित न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित रहाणे, निम्नसंवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्य सोपविणे व त्यांच्या कामावर देख-रेख ठेवणे, पार पाडलेली कामे तपासून वरिष्ठांना सादर करणे इ. स्वतः टंकलेखनाची काम करणे, संगणक व लेखा यंत्र हाताळणे✅
❤11👍4🥰1
BMC लिपिक अर्जाचे Payments करतांना UPI ला कधी कधी समस्या येत आहे. तरी, जर तुमच्याकडे Cards किंवा Net Banking असेल तर प्रथम त्याचा उपयोग करावा ✅
❤7👍1
Telegram बंद होऊ शकते, त्यामुळे तुम्ही आपले इतर Social Media Accounts Follow करून ठेवा 🤗. ही आज इतर Accountsचे Followers वाढवण्याची Trick 😅✅ आणि तुमच्या बुद्धिमतेची चाचणी परीक्षा आहे😅. जे बळी पडतील ते Logical Reasoning मध्ये कच्चे समजले जातील😂.
😁68👍6❤3😢3😎1
सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !! जय श्री कृष्णा 🤗✅.
🥰14❤7👍4
MHA has decided to create five new districts in the union territory of Ladakh😃✅
👍4❤1🔥1
MPSC Material
GR No. 202210201527011707.pdf
GR.No. 202408261418598707.pdf
311.6 KB
वरील शासन निर्णय रद्द करण्यासाठीचा शासन निर्णय 😃✅

आता नक्की काय होते, लवकरच कळेल.. परीक्षा योजना, जाहिराती.. वैगरे वैगरे 🤠

शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवा पदांचे मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश.✅
❤8🥰1
MPSC Material
MPSC Rajya Seva 2023 - Interviews ( Phase - II)
MPSC Rajya Seva 2023 - Interviews ( Phase - III)
👍1