Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
🟦 मानवतेचा संदेश सर्वदूर पोहचवणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !🙏🏻💐
Forwarded from MPSC Mantra (Abhijit)
Simplified Year Book 2025 & चालु घडामोडी डायरी अंक 36
👉 कालावधी 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025
👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
👉 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आजच खरेदी करा
Buy Online
https://www.simplifiedcart.com/
👉 कालावधी 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025
👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
👉 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आजच खरेदी करा
Buy Online
https://www.simplifiedcart.com/
TARTI Update.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या लक्षित गटाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ई- निविदा प्रक्रीयेद्वारे सेवा पुरवठादार संस्थेची निवड करणेबाबत (प्रकाशन तारीख: ०९-०५-२०२५)
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या लक्षित गटाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ई- निविदा प्रक्रीयेद्वारे सेवा पुरवठादार संस्थेची निवड करणेबाबत (प्रकाशन तारीख: ०९-०५-२०२५)
Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
♦️UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार
👉1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी.
👉1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी.
Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
✨नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड)भरती फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता.
16 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता.
Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
♦️👉B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणा-या विद्यार्थी/उमेदवारांचा परीक्षा कालावधी, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025info.aspx या लिंकद्वारे भरणेबाबत सूचित केले होते. सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत १४/०५/२०२५ होती तथापि सदर मुदत दिनांक १४/०५/२०२५ ऐवजी दिनांक 21/05/2025 रोजी सायंकाळी 06:00 वा. पर्यंत करण्यात येत आहे.
♦️👉तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील...
♦️👉तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील...