MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट

https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
♦️ 'वाळवी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा.
♦️भारतीय सैन्यदलाचे शौर्य पुरस्कार जाहीर..
🔰ओडिशा सरकार नोकरदार महिलांसाठी एक दिवसाची मासिक पाळीची रजा सुरू केली.

🔹सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय मासिक पाळी रजा धोरण लागू करणारे ओडिशा हे भारतातील तिसरे राज्य ठरले.

🔸उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्यदिनी हे धोरण जाहीर केले, ज्यामुळे महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या 1 किंवा 2 व्या दिवशी सुटी घेता येते.

🔹हा निर्णय केरळ आणि बिहारमध्ये समान धोरणांचे पालन करतो.

🔸ओडिशाचे मुख्यमंत्री: मोहन चरण माझी.
🔹राज्यपाल: रघुबर दास.
Sahamahi Question Set Book Sample Copy.pdf
5.1 MB
#SampleCopy

📌सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सहामाही सराव प्रश्नसंच📌स्पष्टीकरणासह 📌

1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 वर आधारित
»  प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश

💥सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त💥

सर्वत्र उपलब्ध..

📄 Pages : 272
🏷 MRP : 220
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online
👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
🔲 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.

👉तृतीय सुधारित आवृत्ती👈

📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक
सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
-----------------------------------------------------------------------
🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक :

▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण
▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश
▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची
सोप्या भाषेत मांडणी
▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व
समाजसुधारकांचा समावेश

☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇-----------------------------------------------------------------------

MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध.
👉Mrp - 360
👉Pages - 368

📚 Buy Online
Simplified Publication Online Store👇👇👇

https://www.simplifiedcart.com
Samajsudharak book Sample copy 2024.pdf
18.9 MB
#Sample_copy #Sample_PDF

💫 Pre Booking Available

📚 Buy Online
Simplified Publication Online Store👇👇👇

https://www.simplifiedcart.com
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
SSLV ची तिसरी आणि अंतिम चाचणी यशस्वी
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
मंकीपॉक्स - जागतिक आरोग्य आणीबाणी

Jion » @MpscMantra
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
♦️प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाः

👉सुरुवात - 2016-17

👉केंद्र शासनाची योजना

👉तीन वर्षांच्या कालावधीत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पाच कोटी महिलांना एलपीजी जोडण्या देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.

♦️👉 उज्ज्वला 2.0

👉सुरुवात - 10 ऑगस्ट, 2021

👉या योजनेच्या आधीच्या टप्प्यात समाविष्ट होऊ न शकलेल्या अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना ठेव मोफत एलपीजी जोडणी देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

उज्ज्वला 2.0 अंतर्गत ठेव मोफत एलपीजी जोडणी सोबतच लाभार्थ्यांना पहिले सिलिंडर व गॅस शेगडी मोफत देण्यात येते.

स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉 Join @MpscMantra