MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
भारताने जिंकली 7 पदके
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला असून तो 21 फुटांचा आहे.
♦️महाराष्ट्र मध्ये GVA मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा वाढला आहे. उद्योग आणि कृषी क्षेत्र त्या तुलनेने मागे आहे.
♦️मान्सून निकोबार बेटावर दाखल महाराष्ट्रात 6 जून रोजी होणार आगमन..
🟦 मानवतेचा संदेश सर्वदूर पोहचवणारे भगवान गौतम बुद्ध यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !🙏🏻💐
Forwarded from MPSC Mantra (Abhijit)
Simplified Year Book 2025 & चालु घडामोडी डायरी अंक 36

👉 कालावधी 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
👉 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आजच खरेदी करा

Buy Online
https://www.simplifiedcart.com/
एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा
TAIT चा फॉर्म भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी NCL काढण्यास अर्ज केलेला आहे.

त्यांनी अर्ज करताना पावती सादर करावी.. जर NCL प्रमाणपत्र काढण्यास वेळ लागत असेल तर..
किंग' कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

भारताचा यशस्वी कसोटी कर्णधार आणि एका दशकापासून फलंदाजीचा 'कणा' ठरलेला स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली.
17 मेपासून पुन्हा रंगणार आयपीएलचा थरार

भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण युद्धजन्य झालेल्या परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित 17 सामने 17 मे पासून पुन्हा खेळविण्यात येतील.
एसटी चालक, वाहकांसह अभियंत्यांची
होणार भरती.
SSC Result आज दुपारी 1:00 वाजता
आरोग्य विभागात परिचारिकांची हजारो
पदे रिक्त.

आकडेवारी पाहून घ्या.
नगरपरिषद गट क दिव्यांग विद्यार्थी साठी सूचना
TARTI Update.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या लक्षित गटाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ई- निविदा प्रक्रीयेद्वारे सेवा पुरवठादार संस्थेची निवड करणेबाबत (प्रकाशन तारीख: ०९-०५-२०२५)
♦️UPSC नवीन अध्यक्ष - अजय कुमार

👉1985 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी.
♦️ आज न्यायमूर्ती गवई 52 वे सरन्यायाधीश मधून शपथ घेतील.