✅देशात 8 राष्ट्रीय पक्ष होते
आता त्यात एक नवीन पक्षाची भर पडली
❇️9 वा राष्ट्रीय पक्ष =आप
❇️अध्यक्ष =अरविंद केजरीवाल
❇️स्थापना =2013
❇️चिन्ह = झाडू
❇️भारतातील एकूण राष्ट्रीय पक्ष=9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍1
राजवंशों के संस्थापक और अंतिम सम्राट
❑ नन्द वंश
संस्थापक ➛ महापद्म या उग्रसेन
अंतिम शासक ➛ धनानंद
❑ मौर्य वंश
संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य
अंतिम शासक ➛ बृहद्रथ
❑ गुप्त वंश
संस्थापक ➛ चंद्रगुप्त प्रथम
अंतिम शासक ➛ स्कंदगुप्त
❑ शुंग वंश
संस्थापक ➛ पुष्यमित्र शुंग
अंतिम शासक ➛ देवभूमी
❑ सातवाहन वंश
संस्थापक ➛ सिमुक
अंतिम शासक ➛ यज्ञ शातकर्णी
❑ (वतापी के) चालुक्य वंश
संस्थापक ➛ पुलकेशिन् प्रथम
अंतिम शासक ➛ कीर्तीवर्मन चालुक्य
❑ चोल वंश
संस्थापक ➛ विजयालय
अंतिम शासक ➛ अथिराजेंद्र
❑ राष्ट्रकूट वंश
संस्थापक ➛ दंतीदुर्ग
अंतिम शासक ➛ इंद्र चतुर्थ
❑ सोलंकी वंश
संस्थापक ➛ मूलराज प्रथम
❑ गुलाम वंश
संस्थापक ➛ कुतुबुद्दीन ऐबक
अंतिम शासक ➛ मुइज़ुद्दिन क़ैकाबाद
❑ खिलजी वंश
संस्थापक ➛ जलाल उद्दीन
अंतिम शासक ➛ खुसरो खान
❑ तुगलक वंश
संस्थापक ➛ गियाज़ुद्दिन तुगलक
अंतिम शासक ➛ फिरोज शाह तुगलक
❑ लोधी वंश
संस्थापक ➛ बहलोल लोधी
अंतिम शासक ➛ इब्रहीम लोधी
❑ मुगल वंश
संस्थापक ➛ बाबर
अंतिम शासक ➛ बहादुर शाह द्वितीय

👍2
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023
👉 उमेदवारांना ठळक सूचना..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 उमेदवारांना ठळक सूचना..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬
❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️
🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
🔸 भिमा : पंढरपुर
🔸 मिठी : मुंबई.
🔸 मुळा - मुठा : पुणे
🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु
🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर
🔸 पाझरा : धुळे
🔸 कयाधु : हिंगोली
🔸 पंचगंगा : कोल्हापुर
🔸 धाम : पवनार
🔸 नाग : नागपुर
🔸 गिरणा : भडगांव
🔸 वशिष्ठ : चिपळूण
🔸 वर्धा : पुलगाव
🔸 ईरई : चंद्रपूर
🔸 वेण्णा : हिंगणघाट
🔸 कऱ्हा : जेजूरी
🔸 सीना : अहमदनगर
🔸 बोरी : अंमळनेर
🔸 सिंधफणा : माजलगांव
🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड

✅ मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 - अंचता शरत कमल
✅ अर्जुन पुरस्कार 2022 - अविनाश साबळे
✅ जी - 20 शिखर परिषद 2022 - इंडोनेशिया
✅ जी - 20 शिखर परिषद 2023 - भारत
✅ 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या - 8 अब्ज
✅ भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स - अनिल चव्हाण
✅ पुण्यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी उभारणार आहे
🛑 पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे...👆

सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.
परिशिष्ट – 1 – घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची यादी (28) व (7)
परिशिष्ट – 2 – राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, सभापती आणि इतर सदस्य यांच्या पगाराचा तपशील
परिशिष्ट – 3 – विविध शपथा व प्रतिज्ञा यांचे नमुने
परिशिष्ट – 4 – राज्य व केंद्रशासित प्रदेशातर्फे राज्यसभेवर किती सदस्य पाठवावे याची नोंद
परिशिष्ट – 5 – अनुसूचित जाती व जमाती प्रशासन व नियंत्रण
परिशिष्ट – 6 – उत्तर पूर्वीय राज्यातील आदिवासींचे प्रशासन
परिशिष्ट – 7 – केंद्रसूची, राज्यसूची व समवर्ती सुचींची माहिती
परिशिष्ट – 8 – राष्ट्रीय भाषांची माहिती (22 भाषा)
परिशिष्ट – 9 – विविध कायद्यांची माहिती
परिशिष्ट – 10 – पक्षांतर विरोधी विधेयकाची माहिती
परिशिष्ट – 11 – पंचायत राज संबंधी तरतुदी
परिशिष्ट – 12 – नागरी प्रशासन (नगरपालिका) याविषयी तरतुदी

Forwarded from Quality Button Creator - Banner Creator
4th June साठी MPSC Revision पक्का करा !!🎯
MPSC फक्त ₹ 16999 ❌ ₹ 4899 ✅
मिळवा Live Batch + ४० कोर्सेस Chanakya Foundation ,Pera Institute ,Spotlight Academy, Spardhavishwa Career Academy चे !!
FREE Class - https://link.testbook.com/SFpJHyzCIyb
Use code " GETMPSC " 👈
👇👇👇आजच खरीदी करा 👇👇👇- https://link.testbook.com/MPSCSupercoaching

🐅🐅 वाघ-The Tiger😎 🐅 🐅
✍बंगाल टायगर ला 18 नोव्हेंबर 1972 ला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले गेले.(त्याअगोदर सिंह होता🦁)
✍शास्त्रीय नाव:- Panthera tigris tigris
✍भारताबरोबरच बांग्लादेश, व्हीएतनाम, दक्षिण कोरीया आणि मलेशिया या देशांचासुद्धा राष्ट्रीय प्राणी आहे.
✍प्रोजेक्ट टायगर ची सुरूवात :- 1 एप्रिल 1973
✍जागतिक व्याघ्र दिन:- 29 जुलै.
✍भारताची व्याघ्र राजधानी- नागपूर
✍जगात सर्वाधिक वाघ भारतात आढळतात.😎
✍सुरूवातीला 9 व्याघ्र प्रकल्प 18,278 चौ.कि.मी क्षेत्रावर.सध्या 53 व्याघ्र प्रकल्प सुमारे 75 हजार चौ.कि.मी क्षेत्रावर.
देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 2.4 पेक्षा जास्त क्षेत्रावर हे 53 व्याघ्र प्रकल्प वसलेले आहेत.
✍व्याघ्र जनगणना दर चार वर्षांनी होते.
✍व्याघ्र जनगणनेची सुरूवात 2006 पासुन तेव्हा भारतात 1,411 वाघ होते.
✍2010 ला 1706, 2014 ला 2226 तर 2018 ला 2967.
✍सध्या देशात 3,167 वाघ मागील 2018 च्या जनगणनेच्या तुलनेत 200 ने वाढ. मागच्या जनगणनेपेक्षा 6.7% वाढ.
✍शिवालीक टेकडया आणि गंगेच्या पुर मैदानात वाघांची संख्या सर्वाधिक वाढली. त्यांनतर मध्य भारत, ईशान्यकडील टेकड्या, ब्रह्मपुत्रा पूर मैदाने आणि सुंदरबन या क्षेत्रात वाढ.
✍पश्मिम घाटात वाघांच्या संख्येत घट.
✍पंतप्रधान मोदी यांनी '9 एप्रिल 2023' रोजी मांजर कुळातील सात प्रजातींच्या संरक्षणाकरिता ' इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीए)' या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. मांजर कुळातील वाघ, बिबट्या, सिंह, चित्ता, हिमबिबट्या, प्युमा आणि जग्वार या सात प्रजातींच्या संवर्धनावर लक्ष केंद्रीत करेल आणि हे प्राणी असलेले देश त्याचे सदस्य असतील.
✍ माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत share करायला विसरू नका

👍1👏1
polity.pdf
47.2 MB
⭕️Polity Notes⭕️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸राज्याच्या 46 व्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे...👍🏻
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
sachin dhawales math and resoning acadamy - maths pdf (2).pdf
10 MB
#eBooks
Maths book PDF
Sachin Dhawle sir
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Maths book PDF
Sachin Dhawle sir
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
History notes.pdf
4.4 MB
⭕️इतिहास नोट्स⭕️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन
◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन
◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन
◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन
◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन
◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन
◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन
◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह
◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन
◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन
◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन
◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना
◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते

Forwarded from Spardha
😍😍 शेवटचे 4 दिवस हेच करा आणि मिळवा 60+ मार्क्स संपूर्ण मुद्दे बघण्यासाठी क्लीक करा
╔ ═════════ ════════╗
▒CLICK करो और 60 +मार्क्स पाओ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ 2016 ते 2021 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण
╚══════════════════╝
╔═════════════════╗
▒ Quick Revision Notes. ▒
╚═════════════════╝
╔ ═════════ ════════╗
▒CLICK करो और 60 +मार्क्स पाओ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ 2016 ते 2021 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण
╚══════════════════╝
╔═════════════════╗
▒ Quick Revision Notes. ▒
╚═════════════════╝
👍1😁1
🚨 27 April Update🚨
📌 एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
https://telegram.me/nagar_parishad/6974
📌 previous mpsc current affairs.pdf
https://telegram.me/nagar_parishad/6975
📌 Oscars 2023 Best Actor (सर्वोत्कृष्ट अभिनेता) :-
https://telegram.me/nagar_parishad/6978
📌 ऑस्कर 2023 विजेते :-
https://telegram.me/nagar_parishad/6979
📌 कृषी विभाग वरिष्ठ लिपिक भरती...
https://telegram.me/nagar_parishad/6988
📌 Current Workbook by Sangram Sir.(चालू घडामोडी)
https://telegram.me/nagar_parishad/6994
📌 इतिहास नोट्स
https://telegram.me/nagar_parishad/7021
📌 Maths book PDF SachinDhawle sir
https://telegram.me/nagar_parishad/7011
📌 Polity Notes
https://telegram.me/nagar_parishad/7007

Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘
📲 IMPORTANT CHANNEL👇
🏆 Pune Rooms 🏆
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
💁♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

❇️ महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे
◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

❇️ महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे :-
◆ वल्लभभाई पटेल : सरदार
◆ लालबहादूर शास्त्री : मॅन ऑफ पीस
◆ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन
◆ नाना पाटील : क्रांतिसिंह
◆ वि.दा. सावरकर : स्वातंत्र्यवीर
◆ डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : बाबासाहेब
◆ गोपाळ हरी देशमुख : लोकहितवादी
◆ लता मंगेशकर : स्वरसम्राज्ञी
◆ दादाभाई नौरोजी : भारताचे पितामह
◆ शांताराम राजाराम वणकुद्रे : व्ही. शांताराम
◆ नारायण श्रीपाद राजहंस : बालगंधर्व
◆ मंसूर अलीखान : पतौडी टायगर
◆ लक्ष्मणशास्त्री बाळाजी : जोशी तर्क तीर्थ
◆ सी.आर. दास : देशबंधू
◆ सरदार पटेल : पोलादी पुरुष
◆ दिलीप वेंगसकर : कर्नल
◆ सुनील गावस्कर : सनी, लिट्ल मास्टर
◆ पी.टी. उषा : भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन
◆ नरसिंह चिंतामण केळकर : साहित्यसम्राट
◆ आचार्य रजनीश : ओशो

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे
१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा

१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

👍5
🔰 महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल 🔰
📊 महाराष्ट्राचे भारतातील स्थान
◼️ नैसर्गिक सीमा : महाराष्ट्राच्या वायव्य भागात सातमाळा डोंगररांगा, गाळण टेकड्या व सातपुडा पर्वतरांगेतील अक्रणी टेकड्या, उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत तर ईशान्य दरकेसा टेकड्या, पूर्वेस चिरोली टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगर या नैसर्गिक सीमा निर्माण करतात. दक्षिणेस पठारावर हिरण्यकेशी नदी व कोकणात तेरेखोल नदीतल पश्चिम अरबी समुद्र अशा महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा आहेत.
◼️ राजकीय सीमा व सरहद्दी : महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य आणि दादरा व नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आहे. उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड तर आग्नेयस तेलंगणा या राज्यांच्या सीमारेषा आहेत. दक्षिणेस कर्नाटक व गोवा ही राज्य आहेत पश्चिमेस अरबी समुद्र आहे.