नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
25bbf943-ac95-4174-a970-539449ce09b5.pdf
320.8 KB
Rpf भरती... 👆

🛑 RPF परीक्षा अभ्यासक्रम

👉 सामान्य ज्ञान(GK)-50 गुण

👉 गणित-35 गुण

👉 बुद्धिमत्ता-35 गुण

✅️ एकूण - 120 गुण

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
IPL च्या धर्तीवर MPL
➡️ महाराष्ट्र प्रीमियर लीग ची सुरुवात महाराष्ट्रात करण्यात आली आहे.


❇️ एकूण सहभागी झालेले संघ ➖ 6️⃣
1️⃣ पुणेरी बाप्पा
2️⃣ छत्रपती संभाजीनगर किंग
3️⃣ ईगल नाशिक टायटन्स
4️⃣ सोलापूर रॉयल्स
5️⃣ कोल्हापूर टस्कर्स
6️⃣ रत्नागिरी जेट्स

❇️ आयोजक ➖महाराष्ट्र क्रिकेट अशोशिएशन
❇️ अध्यक्ष ➖ रोहित पवार
❇️ सीजन ➖ पहिले सुरुवात 15 जून 2023
❇️ सर्वात महागडा खेळाडू ➖ नौशाद
❇️ पहिला सामना ➖ पुणेरी बाप्पा ❌ कोल्हापूर टस्कर्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
🔥मानवी शरीराबद्दल हे माहीत आहे का ?🔥



1) मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते.

2 ) सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी.

3) शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन

4 ) रक्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर

5 ) सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड)

6 ) सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन

7 ) लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस.

8)  पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी

9 ) पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस.

10 ) रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर

11)  सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट

12)  पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट.

13 ) सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी.

14 ) सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस

15 ) एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9

16)  प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32

17 ) मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध.

18 ) सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी



🤔 share करताय न मित्र मैत्रिणीना म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा लवकर मिळेल😊
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
State Service Marathi English Descriptive Paper's.pdf
834.1 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा

मराठी-इंग्रजी Descriptive Papers

📌2016 to 2022

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
5_6086997178545342846.pdf
5.4 MB
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा

📌मराठी-इंग्रजी Objective

☑️2017 to 2022

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1001000265.pdf
8.4 MB
दहावी विज्ञान भाग 1 मराठी माध्यम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1001000270.pdf
14 MB
दहावी विज्ञान भाग 2 मराठी माध्यम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
🚨18 June Update🚨

📌 “डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9893

📌 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9894

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9895

📌 तलाठी भरती जागा.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9896

📌 महाराष्ट्राचा भूगोल
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9903

📌 COMPUTER NOTES
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9906

📌 10 वी‌ स्टेट बोर्ड “जलसुरक्षा” पुस्तक
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9908

📌 11वी आणि 12 वी स्टेट बोर्ड “सहकार”
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9910

📌 महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9916

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9918

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9920

📌 RPF नवीन जागा 13726 + post.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9925

📌 Rajyaseva mains topicwise weightage
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9930

📌 UPSC CET 2023 Guidelines
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9932

📌 Zp syllabus update
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9934

📌 RPF परीक्षा अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9940

📌 मानवी शरीराबद्दल हे माहीत आहे का
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9942

📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा
मराठी-इंग्रजी Descriptive Papers

https://telegram.me/mega_saralseva_bharti/9946

📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा मराठी-इंग्रजी Objective
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9948

📌 दहावी विज्ञान भाग 1 मराठी माध्यम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9950

📌 दहावी विज्ञान भाग 2 मराठी माध्यम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/9952
👍2
20 जून पासून भरती लिंक खुली करायची सरकार कडे परवानगी मागितली आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे :-

➡️ महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?

👉 सचिन तेंडुलकर

➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 888

➡️ भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?

👉 384

➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?

👉 1272

➡️ समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा कोणता सुरू करण्यात आला आहे ?

👉 शिर्डी ते भरवीर

➡️ जी - 20 अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्य गटाची बैठक कोठे पार पडले ?

👉 मुंबई

➡️ जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?

👉 नीरज चोप्रा

➡️ कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?

👉 सिद्धरामय्या

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
✅ महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद

✅ बापू - सरोजिनी नायडू

✅ भारतीय राजनीतीचा बच्चा - ॲनी बेझंट

✅ राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस

✅ मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

✅ देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल

✅ अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश

✅ इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन

✅ अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
महाराष्ट्र_सर्व_नकाशे_.pdf
17 MB
#Notes #Geography

महाराष्ट्र रंगीत नकाशे नोट्स

By mpscofficers


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1🥰1
76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर झाला.

लंडन, इंग्लंडमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये, 76 व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, ज्यांना बाफ्टा म्हणूनही संबोधले जाते, सादर करण्यात आले. अभिनेते रिचर्ड ई ग्रँट यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते.

◾️सर्वोत्कृष्ट चित्रपट - ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट

◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - केट ब्लँचेट (टार)

◾️सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता - ऑस्टिन बटलर (एल्विस)

◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - एडवर्ड बर्जर (ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट)

◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - केरी कंडोन - द बॅन्शीज ऑफ इनिशेरिन

◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - बॅरी केओघन (द बॅन्शीज ऑफ इनिशरीन)

◾️सर्वोत्कृष्ट कास्टिंग - एल्विस

◾️सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा - ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट, एडवर्ड बर्जर, लेस्ली पॅटरसन, इयान स्टोकेल (एडवर्ड बर्जर, लेस्ली पॅटरसन, इयान स्टोकेल - ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट)

◾️सर्वोत्कृष्ट संपादन - सर्वत्र सर्वत्र एकाच वेळी

◾️सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट

◾️सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट - गिलेर्मो डेल टोरो पिनोचियो

◾️सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा - मार्टिन मॅकडोनाघ - द बॅन्शीज ऑफ इनिशेरिन

◾️बेस्ट स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स - अवतार: द वे ऑफ वॉटर

◾️सर्वोत्कृष्ट माहितीपट - नवलनी

◾️ईई बाफ्टा रायझिंग स्टार अवॉर्ड - एम्मा मॅकी

◾️इंग्रजी भाषेत नसलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट - ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट

◾️सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइन - एल्विस

◾️उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट - द बॅन्शीज ऑफ इनिशरीन

◾️सर्वोत्कृष्ट ब्रिटिश लघुपट - एक आयरिश गुडबाय

◾️सर्वोत्कृष्ट ब्रिटिश शॉर्ट अॅनिमेशन - द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स

◾️सर्वोत्तम मेकअप आणि केस - एल्विस

◾️सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन - बॅबिलोन

◾️सर्वोत्कृष्ट आवाज - All Quiet on the Western Front)

◾️सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर - All Quiet on the Western Front)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❤1
🔥 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)🔥

◆ आंबोली (सिंधुदुर्ग)

◆ खंडाळा (पुणे)

◆ लोणावळा (पुणे)

◆ भिमाशंकर (पुणे)

◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

◆ जव्हार (पालघर)

◆ तोरणमाळ (नंदुरबार)

◆ पन्हाळा (कोल्हापूर)

◆ महाबळेश्वर (सातारा)

◆ पाचगणी (सातारा)

◆ कोयनानगर (सातारा)

◆ माथेरान (रायगड)

◆ मोखाडा(ठाणे)

◆ सूर्यामाळ (ठाणे)

◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)

◆ येडशी (उस्मानाबाद)

◆ रामटेक (नागपूर)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔥संस्था आणि वित्तीय वर्ष 🔥

◆ RBI    : 1जुलै - 30 जून .

◆ IMF   : 1मे - 30 एप्रिल .

◆ सहकारी संस्था :- 1 एप्रिल -31 मार्च.

◆ WORLD BANK :  1जुलै - 30 जून .

◆ शासनाचे वित्तीय वर्ष :-  1एप्रिल -31 मार्च.

◆ महाराष्ट्र शासनाचे महसुली वर्ष :- 1ऑगस्ट -31 जुलै...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1