नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ दरवर्षी, 30 जून हा आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन म्हणून साजरा केला जातो.

◆ दरवर्षी, 30 जून हा आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन म्हणून साजरा केला जातो, हा दिवस इंटर पार्लमेंटरी युनिअन (IPU) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ समर्पित आहे.

◆ IPU ची स्थापना लोकशाही शासनाला चालना देण्याच्या, उत्तरदायित्वाला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय संसदांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने करण्यात आली.

◆ या वर्षी, संसदवादाचा आंतरराष्ट्रीय दिवस 134 वा वर्धापन दिन साजरा केल्या गेला.

➤ 2023 ची थीम :- ‘पार्लियामेंट्स फॉर द प्लॅनेट"
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
FR-IFSM-22-engl-010723.pdf
95.6 KB
♦️👉IFoS #RESULT
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
#PCMC निकाल 10 जुलै दरम्यान लागणार..

👉 उत्तरसूची दोन दिवसांत जाहीर होणार🔥

👇 सरळसेवा भरती माहितीसाठी नक्की खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
♦️👉 तलाठीच्या आणखीन 1000-1500 जागा वाढणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6107244152594893613.pdf
359.1 KB
🔖SP bakshi Vocab PDF..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1😁1
⭕️कृषी सेवक...⭕️

👉2070 कृषी सेवकांची जाहिरात चालू महिन्यात प्रसिद्ध होण्याची अतिशय दाट शक्यता आहे

👉 अभ्यास जोरदार चालू ठेवा🙏

स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी मित्रांना Share करा-

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
कृषिसेवक परीक्षा पद्धती (old)

कृषिसेवक अभ्यासक्रम:
1] कृषी घटक - 120 प्रश्न (120 गुण)
2] सामान्य ज्ञान - 20 प्रश्न (20 गुण)
3] मराठी - 20 प्रश्न (20 गुण)
4] बुद्धिमत्ता - 20 प्रश्न (20 गुण)
5] इंग्रजी - 20 प्रश्न (20 गुण)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
IBPS - TCS Pattern Question and Answers 2022.pdf
115.8 MB
🛑TCS-IBPS पॅटर्न ने झालेल्या प्रश्नपत्रिका मधील प्रश्न आणि उत्तरे यांची एकत्रित pdf.

👉1364 📃 page एकत्रित...

👉 जास्तीत जास्त शेअर करा👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️👉सारथी द्वारे UPSC Mains ( Civil/Forest) साठी sponsership - 50K

♦️👉अंतिम तारीख -- 5 जुलै 2023

♦️👉Apply Here
https://docs.google.com/forms/d//1FAIpQLSf1KCP6S0imbWfWMx6HBc-18Qt0VTNFdcIZKYCy2tCiDizYQ/viewform
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6122753623098132975.pdf
221.1 KB
#VACANCY_2023
♦️👉पोलिस खात्यातील मंजूर पदे.

♦️👉एकूण -५२०५८

♦️👉पोलिस शिपाई - २६२६७

♦️👉पोलिस चालक - १९९१

♦️👉 पोलिस उपनिरीक्षक -३२९०

♦️👉पोलिस उपायुक्त -३९

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6174883711343920444.pdf
58.8 MB
🛑सर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका( राज्यसेवा मुख्य परीक्षा ,कंम्बाईन मुख्य परीक्षा तसेच गट_क मुख्य परीक्षा) या सर्व mains Exam च्या 2011 पासून 2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका...

♻️ प्रिंट काढून
#Solve करा फायदा होईल ✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🛑 भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे.

✅️ त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पहिलं स्थान पटकावलं. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे.

✅️ यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये भाला 88.67 मीटर फेकून पहिला क्रमांक पटकावला होता
.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ कुळ कायदा
३) १८२९ सतीबंदी कायदा
४) १८३५ वृत्तपत्र कायदा
५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ राणीचा जाहीरनामा
८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ कुळ कायदा
१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ भारतीय चलन कायदा
१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ रौलेक्ट कायदा
२५) १९३५ भारत सरकार कायदा
२६) १९४४ राजाजी योजना
२७) १९४५ वेव्हेल योजना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
3100_ATP_Document_Verification_Schedule (2).pdf
793.9 KB
♦️👉 ATP Document Verification
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ चालू घडामोडी :- 30 जून 2023 ❇️

◆ वार्षिक अमरनाथ यात्रा 2023 शुक्रवार, 30 जून रोजी सुरू झाली.

◆ आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहार मे महिन्यात 10.6 दशलक्ष विक्रमी उच्चांकावर पोहोचले.

◆ केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी “रिपोर्ट फिश डिसीज” अँप लाँच केले.

◆ वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय (MoCI) उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग (DIPIT) अंतर्गत भौगोलिक संकेत नोंदणी (चेन्नई, तमिळनाडू-TN) ने उत्तर प्रदेशातील 7 हस्तकला उत्पादनांना भौगोलिक संकेत (GI) टॅगसह मान्यता दिली आहे.

◆ मुलांवर सशस्त्र संघर्षाच्या प्रभावाबाबत संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या अहवालातून भारताला काढून टाकले.

◆ आयपीएस अधिकारी अजय भटनागर यांची सीबीआयमध्ये विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) आणि टॅक्स कलेक्टेड अँट सोर्स (TCS) बाबत महत्त्वाचे बदल होणार आहेत.

◆ विलीनीकरणानंतर एचडीएफसी जगातील सर्वात मौल्यवान बँकांच्या क्रमवारीत सामील होणार आहे.

◆ गुजरात सरकार आणि मायक्रॉन टेक्नॉलॉजी यांनी सेमीकंडक्टर चिप उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

◆ DoT ने ‘5G & Beyond Hackathon 2023’ ची घोषणा केली.

◆ ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वात जलद 9000 कसोटी धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. (कुमार संगकारा पहिला.)

◆ ताज्या फिफा पुरुष फुटबॉल क्रमवारीत भारत 100 व्या स्थानावर पोहोचला आहे.

◆ बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमला यूके-इंडिया अवॉर्ड्समध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन म्हणून गौरविण्यात आले.

◆ व्हर्जिन गॅलेक्टिकने अंतराळात प्रथम मानवयुक्त मोहीम पूर्ण केली.

◆ आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस 30 जून रोजी साजरा केल्या जातो.

◆ दरवर्षी, 30 जून हा आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन म्हणून साजरा केला जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍5
❇️ महत्वाचे आहे. लक्षात ठेवा! ❇️

✅ भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश (1953)
✅ भारतातील पहिले 100% साक्षर राज्य : केरळ
✅ भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य : सिक्कीम
✅ प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य : त्रिपुरा
✅ जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य : आंध्र प्रदेश 
✅ सैगिंगविरोधी कायदा करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
✅ मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य : पश्चिम बंगाल
✅ लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य : उत्तराखंड
✅ देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली
✅ केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य : झारखंड
✅ मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य : राजस्थान (जयपूर), 26 मार्च 2014
✅ भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचल प्रदेश
✅ भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली
✅ भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य : प. बंगाल (मालदा, 2013)
✅ मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य : सिक्किम
✅ मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य : पंजाब
✅ सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (18 ऑगस्ट 2020); दुसरे : बिहार
✅ सेवा हमी कायद्यातील 369 सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
✅ ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य (कें.प्र.) : दिल्ली
✅ ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य : दिल्ली
✅ ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
❇️ ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ❇️

◆ कलकता  मदरसा = वारेन हस्टिंग

◆ बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स

◆ संस्कृत महाविद्यालय बनारस = जोनाथन डंकन

◆ हिंदू बालिका विद्यालय = ईश्वरचंद्र  विद्यासागर, बेथून

◆ हिंदू महाविद्यालय = राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, डेव्हिड हेयर

◆ गीता इंग्रजी भाषांतर = चार्ल्स विलकिसन ( प्रस्तावना  हेस्टिंग )

◆ फोर्ट विलीयम कॉलेज = लॉर्ड बॅंटीक

◆ तत्कालीन भारत शिक्षण कसे होते.? = विलीयम ऍडम चा रिपोर्ट (1830)

◆ सगळ्यात पहिल्यांदा भारतात विद्यापीठे असावीत अशी मागणी = फ़्रेड्रिंक जॉन माऊंट

◆ प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा अशी मागणी करणारा मिशनरी = विलियम एडम

◆ प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान = बडोदा संस्थान.

◆ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे पहिले संस्थान = कोल्हापूर संस्थान.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2