नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
SSC CGL 2023 Tier 1 Question Paper with Answer key English.pdf
78.7 MB
🛑SSC CGL 2023 Tier 1 All Shift Question Paper with Answer Key (English)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
❇️ चालू घडामोडी :- 30 & 31 जुलै 2023

◆ पीएम मोदींनी राजस्थानच्या त्यांच्या दौऱ्यात “युरिया गोल्ड” नावाचा युरियाचा नवीन प्रकार लाँच केला जो सल्फरने लेपित आहे ज्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारण्यास आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यात मदत होऊ शकते.

◆ ‘मेरी माती मेरा देश’ ही मोहीम स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू करण्यात येणार आहे.

◆ मूलभूत साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने ULLAS मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले.

◆ 2021 च्या भारतातील हरवलेल्या महिलांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे.

◆ केरळ भारतातील पहिले मत्स्यपालन अटल उष्मायन केंद्र स्थापन करणार आहे.


◆ प्रशासनाचे मूल्यांकन करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये ‘सीएम कमांड सेंटर’ सुरू करण्यात आले.

◆ BSNL चे शिवेंद्र नाथ हे EPIL चे पुढील CMD असतील.

◆ भारतीय-अमेरिकन परराष्ट्र धोरण तज्ञ निशा बिस्वाल यांनी यूएस डीएफसीच्या उप सीईओ म्हणून पुष्टी केली.

◆ जी. कन्नाबीरन यांनी NAAC संचालक म्हणून पदभार स्वीकारला.


◆ SEBI ने कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंड (CDMDF) साठी फ्रेमवर्क सादर केले.

◆
मार्केरियन 421 जे पृथ्वीपासून सुमारे 400 दशलक्ष प्रकाश-वर्षे अंतरावर स्थित एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे, जे पृथ्वीच्या दिशेने हाय एनर्जी पार्टिकल जेट उडवत आहे.

◆ रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार मिळाला.

◆ जागतिक व्याघ्र दिनाच्या अहवालानुसार भारतातील वाघांची संख्या 3,925 वर पोहोचली आहे.


◆ अमित शहा यांनी ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम: मेमरीज नेव्हर डाय’ हे रामेश्वरममधील पुस्तक प्रकाशित झाले.

◆ दरवर्षी 30 जुलै रोजी जगभरातील लोक आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करतात.

◆ दरवर्षी 31 जुलै रोजी वर्ल्ड रेंजर दिवस साजरा केल्या जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍9
❇️ वनविभाग :- लेखापाल ❇️

➡️ 31/07/23 - शिफ्ट 3

♻️ GS 25 प्रश्न


1)पहिली वंदे भारत ट्रेन:- वाराणसी

2)वेदांत लक्ष्मीनारायण नृत्य
:- कुचिपुडी

3) गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांना भारतरत्न कधी मिळाला?
:-  1998

4) कल्काप्रसाद महाराज(नृत्य):- कथक

5)जेष्ठ नागरिक बचत  योजनेतील मर्यादा रक्कम 15 लाखाहून किती पर्यन्त वाढ करण्यात आली?
:-  30 लाख

6)चालू खात्यातील तूट
:- आयात महसूल > निर्यात महसूल

7)अर्थोपोडा संघात न येणारा?
डास, घरगुती माशी , मिलिपीड्स ,जळू
:-जळू

8) अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव
:- भरतनाट्यम

9)वित्तआयोग कलम
:- 280

10)शिक्षणासंबंधी कलम
:- 21A

11)जोका तारताळा पट्टा हे मेट्रो नेटवर्क मोदींद्वारे उदघाटन करण्यात आले तर ते कोणत्या राज्यात आहे
:- पश्चिम बंगाल

12)वेलची टेकड्या(येला माला) भाग
:- दक्षिण भारतात

13)जहिर उड दिन मुहम्मद कुणाचे नाव होते
:- बाबर

14)जणनेनुसार नागालँड मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या
:- ख्रिश्चन धर्म

15)मसरूर मंदिरे जी खडकातून कोरलेली असतात ती कोणत्या राज्यात आढळतात
:- हिमाचल प्रदेश

16)स्त्रियांवरील अपव्यापार, अत्याचार रोखण्यासाठी योजना
नंदिनी,निर्भया, उज्वल,सखी
- निर्भया

17)24 जुलै 1985 रोजी लोंगेवाला करार झाला त्यावेळी पंतप्रधान कोण होते?

:- राजीव गांधी

18)2023 च्या बजेटमध्ये मनरेगा साठीची राखीव रक्कम

:- 65 हजार कोटी

19)भविष्य निर्वाह निधी योजना सुरुवात कधी झाली

:-  1952

20)पाकिस्तान मधील झुल्फिकार भुट्टो ह्यांची सरकार पाडली तेंव्हा त्यांचा लष्करप्रमुख कोण होता
:- जनरल जिया उलहक्क

21)SSLV- D2 कुठून प्रक्षेपण केले

:- श्रीहरिकोटा

22)महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन मोदीच्या हस्ते झाले ते कुठे आहे?

:- उज्जैन

23)आफ्रिकेतून आणलेले चित्ते कोणत्या उद्यानात सोडले?
:- कुनो राष्ट्रीय उद्यान

24)आसामचे राज्यपाल गुलाबीसींग कटारिया हे कोणत्या राज्याचे आहेत?
:- राजस्थान

25)निर्मल मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित
:- व्हॉलीबॉल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍27❤1
🚨1 August Update🚨

📌 Forest department ( accountant) GS:
https://telegram.me/nagar_parishad/13070

📌 आज झालेल्या वनविभाग परीक्षा यावर आलेले प्रश्न TCS
https://telegram.me/nagar_parishad/13071

📌 नगरपरिषद अभ्यासक्रम 2023
https://telegram.me/nagar_parishad/13077

📌 साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त :-
https://telegram.me/nagar_parishad/13078

📌 कोतवाल भरती परीक्षा 2023 जिल्हा धाराशिव...
https://telegram.me/nagar_parishad/13100

📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-
https://telegram.me/nagar_parishad/13108

📌 महाराष्ट्रातील महामंडळे
https://telegram.me/nagar_parishad/13109

📌 Departmental #PSI अभ्यासक्रम
https://telegram.me/nagar_parishad/13112

📌 44 वा घटनादुरुस्ती अधिनियम,
https://telegram.me/nagar_parishad/13113

📌 ऑगस्ट दिनविशेष :-
https://telegram.me/nagar_parishad/13115

📌 IBPS PO Notification 2023
https://telegram.me/nagar_parishad/13121

📌 कृषि सेवक मानधन वाढ शासन निर्णय.
https://telegram.me/nagar_parishad/13129

📌 SSC CGL 2023 Tier 1 All Shift Question Paper with Answer Key (English)
https://telegram.me/nagar_parishad/13132

📌 चालू घडामोडी :- 30 & 31 जुलै 2023
https://telegram.me/nagar_parishad/13134
👍7😁2❤1🥰1
✴️ विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

➡️कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 

➡️भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक

➡️लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश

➡️लाडली : दिल्ली व हरियाणा

➡️मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश

➡️मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार

➡️किशोरी शक्ति योजना : ओडिशा

➡️ममता योजना : गोवा

➡️सरस्वती योजना : छत्तीसगढ

➡️माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र

➡️नंदा देवी कन्या योजना : उत्तराखंड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍8
⭕️⚠️'सीटीईटी' परीक्षा २० ऑगस्ट रोजी....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ हे माहीत आहे का ?

➡️ विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.


● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍10
❇️ रशिया - युक्रेन मुळे चर्चित आलेले NATO

◆ NATO स्थापना - 4 एप्रिल 1949
◆ NATO मुख्यालय - ब्रसेल्स
◆ NATO सदस्य - एकूण 30
(28 युरोपीयन + 2 उत्तर अमेरिकन )

◆ जागतिक महायुद्ध 2 नंतर स्थापना

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
कनिष्ठ_लेखापाल+कनिष्ठ_लेखा_परीक्षक_जुना_पेपर_.pdf
1.4 MB
कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक झालेला पेपर
367+136🔥🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
.
🔥 US इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या डेप्युटी CEO = निशा बिस्वाल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 भारतीय-अमेरिकन धोरण तज्ञ निशा बिस्वाल यांना अमेरिकेच्या वित्त एजन्सीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम करण्यासाठी सिनेटने पुष्टी दिली आहे .

🛑 त्यांना US परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय विकास कार्यक्रमांमध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभवाची उच्च-प्रोफाइल कारकीर्द आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👏1
5_6217738624440470296 (1).pdf
1.4 MB
#Result
♦️ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय (DVET)

👉वरिष्ठ लिपिक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⭕️♦️⚠️#Departmental_PSI पदासाठी ६१५ जागांचे मागणी पत्र... 🔥🔥

👉  
#DPSI जाहिरात उर्वरित कामे झाले की पुढील महिनाभरात येऊ शकते. अभ्यास चालू राहूद्या.. 🙏🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️♦️⚠️विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
⭕️♦️⚠️वनविभागाच्या परीक्षेत गैरप्रकार उघड..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⭕️♦️⚠️आता लक्ष्य चांद्रभूमीवर उतरण्याचे..

👉 पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत यानाचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
♦️देशात सर्वप्रथम नागपूर विभागात ई-पंचनाम्याचा प्रयोग..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
♦️कृषी सेवकांच्या मानधनात १० हजारांची वाढ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⭕️♦️⚠️टंकलेखन चाचणीच्या निकालाविषयी तसेच इतर #MPSC च्या मुद्दावर पण आज 3 वाजता चर्चा...

👉उपसभापती गोऱ्हे यांनी बोलावली बैठक..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️वनरक्षक पेपरफुटी प्रकरण बातम्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
😐2❤1👍1