नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
7476.pdf
263.9 KB
🔸जा.क्र.018/2022 उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,उद्योग उर्जा व कामगार विभाग, गट-अ च्या मुलाखती दिनांक 10 व 11 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
🔸महाज्योतीमार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षेच्या तारखांमध्ये बदलाबाबत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5🤣1
India_Post_Recruitment_2023_for_30041_GDS_Posts (1)-Copy.pdf
1.3 MB
🛑(India Post) भारतीय डाक विभागात 30041 जागांसाठी भरती...

👉महाराष्ट्र -3000++🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
11vi parayavaran marathi.pdf
3.8 MB
⭕️♦️⚠️11 वी पर्यावरण

#Environment

#Stateboard
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
12 वी पर्यावरण.pdf
5.2 MB
⭕️♦️⚠️12 वी पर्यावरण

#Stateboard

#Environment
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
ed20e3e5-13f8-4aeb-94dc-9c135a7a983a.pdf
1.2 MB
▪️रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वे भरती 2023

⇒ पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर

⇒ रिक्त पदे: 1303 पदे

⇒ नोकरी ठिकाण: मुंबई

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

⇒ अर्जप्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 03 ऑगस्ट 2023

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
5_6093571893007223438.pdf
1.5 MB
🛑साधना साप्ताहिकाचा मराठवाडा विशेषांक

👉राज्यसेवा मुलाखतीसाठी उपयुक्त विशेषतः मराठवाड्यातील उमेदवारांसाठी

👉राज्यसेवा मुलाखत 2022

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸चायनीज मांजा वापरल्यास पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा..

दिल्ली सरकारचा निर्णय; एक लाखाच्या दंडाचीही तरतूद

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ चालू घडामोडी :- 02 ऑगस्ट 2023 ❇️

◆ भारतातील विविध प्रदेशांमधून उद्भवलेल्या सात उत्पादनांवर भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाले.


◆ ARD नुसार ‘सर्वाधिक अब्जाधीश आमदारांसह कर्नाटक आघाडीवर आहे.

◆ उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने जल पर्यटन आणि साहसी क्रीडा धोरणाला मंजुरी दिली.

◆ मायक्रोसॉफ्टने पुनीत चंडोक यांची मायक्रोसॉफ्ट भारात्याच्या नवीन कॉर्पोरेट उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

◆ जुलै 2023 मध्ये 1.65 लाख कोटी रुपयांहून अधिकचे विक्रमी GST संकलन झाले.


◆ भारत आणि मलेशिया आता भारतीय रुपयात व्यापार करू शकतात.

◆ आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 6.77 कोटी पेक्षा जास्त ITR दाखल करून नवीन विक्रम साधला
.

◆ पंतप्रदान नरेंद्र मोदींना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ उरुग्वेचा माजी बचावपटू डिएगो गोडिनने व्यावसायिक सॉकरमधून निवृत्ती घेतली, वयाच्या 37 व्या वर्षी 20 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला
.

◆ इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने अँशेस मालिका संपल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची पुष्टी केली आणि तो क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये खेळणार आहे.

◆
लंडनस्थित भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांची पहिली कादंबरी ‘वेस्टर्न लेन’ ही 2023 च्या बुकर पारितोषिकाच्या लाँगलिस्टसाठी 13 पुस्तकांपैकी एक आहे.

◆ ऋषी राज यांचे नवीन पुस्तक “कारगिल: एक यात्री की जुबानी” प्रकाशित झाले.

◆ वर्ल्ड वाईड वेब डे दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
⭕️⚠️आज झालेला वनविभागाचा पेपर

👉 Forest shift 1

१)Tree covered area in Maharashtra
२भारतातून प्लास्टिक बंद करण्यासाठी 2018 मध्ये किती वर्षाचे टार्गेट होते.२/६/९
३)सह्याद्री उंची किती?
४)कोकण चे स्थान = अरबी समुद्र आणि सह्याद्री दरम्यान
४)भारताचा रेखावृत्तिय विस्तार किती
५)कुतुबमिनार कोणत्या शतकात बांधले १३/१४/१५
४)दलीत चळवळीचा मुख्य नेता .. बाबासाहेब आंबेडकर
५)समावर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली आहे .
६)भारताचे कार्यकारी कामकाज कोणाच्या नावाने चालवले जाते .
७)२००४ च्या सुनामी मध्ये पाण्यात बुडालेला भारताचा दक्षिणकडील भाग कोणता . इंदिरा point, जावा, सुंदा पॉइंट अजून एक ओपस्शन होता.
८)काकोरी कटची केस कोणत्या इंग्रज न्यायाधीश समोर चालली होती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4👏1
ZillaParishadAmravatiRecruitment2023.pdf
1.7 MB
❇️ अमरावती जिल्हा परिषद जाहिरात

◆  ऑनलाईन अर्ज सुरू - 5/8/2023
◆  अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25/8/2023
◆  एकूण जागा 653

🔥 लवकरच इतर जिल्ह्यांचा जाहिराती येणार

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
वेतनश्रेणी 🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
जिल्हा परिषद भरतीला ही कागदपत्रे तयार ठेवा

अर्ज करताना लागणार नाहीत. निवडीनंतर लागतील 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
5_6224162495355948307.pdf
19.5 MB
साहित्यिक व साहित्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🚨 3 August Update 🚨

📌 STI TO #STO PROMOTION PDF
https://telegram.me/visionmpsc2023/1342

📌 भारतातील महत्वाची सरोवरे
https://telegram.me/visionmpsc2023/13429

📌 कालचा वनरक्षक शिफ्ट 3
2/8/23

https://telegram.me/visionmpsc2023/13430

📌 SSC #Stenographer 2023 Notification Out....
https://telegram.me/visionmpsc2023/13435

📌 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे
https://telegram.me/visionmpsc2023/13436

📌 भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१
https://telegram.me/visionmpsc2023/13439

📌 नगरपरिषद पूर्व परीक्षा 2018 ला झालेले सर्व पेपर एकाच file मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे
https://telegram.me/visionmpsc2023/13440

📌 नगरपरिषद मुख्य परीक्षा 2018 ला झालेले सर्व पेपर एकाच file मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत
https://telegram.me/visionmpsc2023/13441

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/visionmpsc2023/13443

📌 हे माहीत आहे का :- देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे
https://telegram.me/visionmpsc2023/13444

📌 India Post) भारतीय डाक विभागात 30041 जागांसाठी भरती...
https://telegram.me/visionmpsc2023/13450

📌 रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वे भरती 2023
https://telegram.me/visionmpsc2023/13454

📌 साधना साप्ताहिकाचा मराठवाडा विशेषांक
https://telegram.me/visionmpsc2023/13455

📌 चालू घडामोडी :- 02 ऑगस्ट 2023
https://telegram.me/visionmpsc2023/13457

📌 अमरावती जिल्हा परिषद जाहिरात
https://telegram.me/visionmpsc2023/13460
67.pdf
1.5 MB
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सविस्तर पदभरती जाहिरात

एकूण पदे - ३३४

अर्ज करण्याची मुदत - ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3👎2
लीनता वाघमारे (शेळके) - कृषी तील पहिल्या महिला Drone पायलट..
Agrowan...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🛑जिल्हा परिषद कोल्हापूर पदभरती update..🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक बघून घ्या🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
ZP BHARTI SUCHANA.pdf
831 KB
🛑ZP BHARTI सूचना.pdf
सविस्तर संपूर्ण अभ्यासक्रम...🔥

👉 दिनांक: 9 मे 2023

👉 Share maximum

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1