नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
1) गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य - राधानगरी ( कोल्हापूर )

2) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष - आंबा

3) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत - विदर्भ

4) मेळघाट व्याघ्र प्रकल्प - अमरावती जिल्हा

5) फर्निचर साठी वापरले जाणारे लाकूड - साग

6) महाराष्ट्रात अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे - गडचिरोली

7) सर्वात कमी वनक्षेत्र जिल्हा - लातूर

8) नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र - सिंधुदुर्ग

9) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण - 21%

10) वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे - गडचिरोली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍5
सरळसेवा जाहिराती हेल्पलाईन नंबर

• नगरपरिषद - +919513252077

• पनवेल मनपा - +919513253233 किंवा 020-26127261

• जिल्हा परिषद - 1800222366 किंवा 18001034566

• MIDC - 1800222366 किंवा 18001034566
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3
🔸तलाठी भरती Admit Card उपलब्ध झाले आहे.

▪️Link 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
सहकार paper 2nd shift update..

GS मध्ये सर्वच प्रश्न सहकार आणि अर्थशास्त्र संबंधित..
CPI, सहकार, बंगालचा governer

No प्राचीन इतिहास
No science
No भूगोल
3 current news related to economics

Reasoning Hard

Marathi easy 1 passage

English
1 passage
4 para jumble
2 one word substitution
1-1 synonyms and antonyms
3 incorrect spelling
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
COMBINE 2022 मुख्य परीक्षा तारखा .....आल्या आहेत....🔥🔥🔥


18 ऑगस्ट पासून अर्ज करू सुरू होतील.


सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

जा.क्र.33 ते 36/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 सप्टेंबर, 2023

परीक्षेचे दिनांक:-
संयुक्त पेपर 1:-01/10/2023
SR/SI पेपर 2 :- 7/10/2023
STI पेपर 2 :- 14/10/2023
ASO पेपर 2 :- 22/10/2023
PSI पेपर 2 :- 29/10/2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
👇👇 Imp One liner 👇👇

             खनिजसंपत्ती

1) मुंबई उपनगरामध्ये बॉक्साईटचे साठे  -  बोरिवली , जोगेश्वरी ,गोरेगाव

2) उच्च प्रतीचे पोलाद निर्मितीसाठी धातू  - मॅगनीज

3) भारतातील लोहखनिजांच्या एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रातील एकूण साठा-  20%

4) महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते - विदर्भ

5) सर्वोत्तम प्रतीचा कोळसा - अँथ्रोसाईड

6) महाराष्ट्रात डोलोमाईडचे साठे - यवतमाळ व रत्नागिरी 

7) बॉक्साइट खनिजाचे उत्पादन - कोल्हापूर जिल्हा

8) खनिज संपत्ती विपुल प्रमाणात - चंद्रपूर

9) मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे -  नागपूर व गोंदिय

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2❤1
4911.pdf
3.8 MB
🛑महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य अभ्यासक्रम..
(दुय्यम निबंधक या नवीन पदासह)

👉हा फक्त 2022 च्या मुख्य साठीच आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी🙏

⚠️अभ्यास करताना Syllabus Xerox कढून समोर ठेवा🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
7524.pdf
123 KB
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
पुरवठा निरीक्षक भरती 2023
विभाग नुसार आरक्षण नुसार जागा🔥🔥🔥


सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2👎1
Final_Long_Advt_2023_Amravati_Division_Krushi_Sevak_Bharti_2023.pdf
8 MB
🔸अमरावती विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
कृषी सेवक 2023 नाशिक.pdf
13.6 MB
🔸नाशिक विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
Kolhapur krushi sevak final jahirat-2023.pdf
536.7 KB
🔸कोल्हापूर विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Thane Division ads-2.pdf
565.6 KB
कृषी सेवक ठाणे जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1