नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
english ad.pdf
4.1 MB
🍀English Notes
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)
♥️♥️Vocabulary सहित.♥️♥️

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/dc5b15851e
👍1
मराठी व्याकरण नोट्स
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)

तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,TCS - IBPS घेणाऱ्या सर्व भरती परीक्षांसाठी मराठीच्या 25 प्रश्नांच्या तयारीसाठी अंत्यत उपयुक्त नोट्स.
समानार्थी, विरुद्धार्थी,म्हणी, वाकप्रचार,विविध शब्द संग्रहासहित.

🍁पेजेस - 212
🦋शुल्क - 99₹
(ऑफर कमी कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/c77073bb25
https://link.qoohoo.in/c77073bb25
https://link.qoohoo.in/c77073bb25

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍1
marathi notes ad.pdf
1.2 MB
मराठी व्याकरण नोट्स
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)

Sample file

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/c77073bb25
https://link.qoohoo.in/c77073bb25
https://link.qoohoo.in/c77073bb25
👍2
चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस आहे ?
Anonymous Quiz
11%
कृष्णा
25%
गोदावरी
51%
महानदी
13%
सुवर्ण रेखा
👍2👏1
कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
25%
मुंब्रा
34%
मुरुड
34%
श्रीवर्धन
8%
देवगड
👍3🥰1😁1
भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे ?
Anonymous Quiz
22%
गुजरात
18%
हरियाणा
18%
मध्य प्रदेश
42%
राजस्थान
👍1🥰1👏1
महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🏝जायकवाडी नाथसागर
🏝पानशेत तानाजी सागर
🏝भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
🏝गोसिखुर्द इंदिरा सागर
🏝वरसगाव वीर बाजी पासलकर
🏝तोतलाडोह   मेघदूत जलाशय
🏝भाटघर येसाजी कंक
🏝मुळा    ज्ञानेश्वर सागर
🏝माजरा निजाम सागर
🏝कोयना शिवाजी सागर
🏝राधानगरी लक्ष्मी सागर
🏝तानसा जगन्नाथ शंकरशेठ
🏝तापी प्रकल्प मुक्ताई सागर
🏝माणिक डोह शहाजी सागर
🏝चांदोली  वसंत सागर
🏝उजनी    यशवंत सागर
🏝दूधगंगा  राजर्षी शाहू सागर
🏝विष्णुपुरी शंकर सागर
🏝वैतरणा मोडक सागर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
🎯 मौद्रिक धोरण आराखडा करार कोणत्या वर्षी केंद्र सरकार आणि आरबीआय (RBI) मध्ये झाला❓

🎖️ स्पर्धा विश्व 🎖️
Anonymous Quiz
18%
2000
35%
2012
30%
2014
18%
2015
🎯 किमान निधी पद्धत अंतर्गत भारताच्या चलनाला आधार म्हणून किमान किती रुपयाचा निधी ठेवण्यात आला❓

🎖️ स्पर्धा विश्व 🎖️
Anonymous Quiz
13%
112 कोटी
39%
115 कोटी
23%
180 कोटी
24%
200 कोटी
👍2🔥1🥰1
🎯 खालीलपैकी भारतातील पहिला प्रमाणित हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे❓

🎖️ स्पर्धा विश्व 🎖️
Anonymous Quiz
21%
बीकानेर
48%
बुरहानपूर
23%
बुलंदशहर
8%
बलरामपुर
👍3
जगातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
Anonymous Quiz
25%
कोयबंतुर
45%
पाडेगाव
13%
पुणे
16%
कोल्हापूर
कोणत्या एकदिवसीय फिरकी गोलंदाजाने अलीकडे सलग तीन 5 विकेट्स घेतल्या?
Anonymous Quiz
22%
आर अश्विन
37%
वानिंदू हसरंगा
26%
शकीब अल हसन
15%
कुलदीप यादव
👍1👏1
कोणत्या भारतीय गोल्फरने 'चेक लेडीज ओपन' विजेतेपद पटकावले?
Anonymous Quiz
25%
आदिती अशोक
45%
दीक्षा डागर
19%
प्रणवी उर्स
11%
अमनदीप ड्रॉल
👍1
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 'स्वच्छ सर्वेक्षण 2023 - मेरा शहर, मेरी पेहचान' सर्वेक्षण सुरू केले?
Anonymous Quiz
57%
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
22%
गृह मंत्रालय
16%
जल शक्ती मंत्रालय
5%
एमएसएमई मंत्रालय
👍3
✅✅तलाठी 1st shift...

Marathi सोपा होतं - आत्मचरित्र पुस्तक लेखक ह्यावर 2-3 होते बाकी Passage वगैरे नव्हता
English - medium hota Question tag, voice, spelling vocab proverb पडल होत passage नव्हता
Reasoning- apti che 7-8 hote baki reasoning hota
Gs hard गेलं

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
✅तलाठी 1st shift

👉Math:

सरळव्याज
नफा तोटा
काळ काम वेग
पदावली
लसावी मसावी
बाकी बुद्धिमत्ता नेहमी प्रमाणे.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 तलाठी adhi 1 st shift

12 maths
13 reasoning
Science 1
पुस्तक अँड लेखक 3
हिस्टरी mostly mh related
Economic ..0
Current madhye g20 ,
Polity ..act .माहिती प्रसारण
[8/17, 11:23 AM] Adii Giri: Nafa tota
Saralvyaj
Kam kal majur
Panychi taki
Lcm
Bodomas
Shabdik samikarn
[8/17, 11:24 AM] Adii Giri: Reasoning

Ankmalika
Aksharmalika
Sarasari
Ven diagram
[8/17, 11:25 AM] Adii Giri: Marathi

Samanarthi
Pryog
Vakya prkar
Vakyprchar
Shabdsamuh
[8/17, 11:26 AM] Adii Giri: English

Synonyms
One word substitution
Sub verb argrement
Voice
Questio. Tag
Direct indirect
Phrase
Synonyms

Marathi english ..both no passage

Talathi 17 August shift 1st

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
♦️Gs प्रश्न - तलाठी shift -1🙏

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश - नद्या

मार्क झुकेरबर्ग - श्रीमंत कितवा

२०११ जननगणाना - आदिवासी प्रमाण

विवेकानंद पुस्तक

हज यात्रा

G20

ख्रिश्चन लोकसंख्या प्रमाण सर्वाधिक राज्य

माहिती अधिकार कलम

आमचा बाप आणि आम्ही

शिवाजी सावंत कादंबरी

इतर दोन आत्मचरित्र

स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍6
♦️English question 1st shift
------------------------------------
👉Active-p=2
👉Article=3
👉Idioms and phrases=2
👉Synonyms=2
👉Antonyms=1
👉One word substitution=3*
👉Tense=2
👉Spot the error=2
👉Question tag=3
👉 puntuation =1
____

♦️ प्रश्न आले नाहीत👇
👉Passage=×
👉Para jumble=×
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❤1
संपूर्ण_मराठी_व्याकरण_@Spadha_guru.pdf
12.8 MB
✍🏻 मराठी व्याकरणाच्या संपूर्ण Handwritten नोट्स.
भरपूर Tricks & Tips.
✍🏻 यातील पान नं. 291 शब्दसिध्दी च्या पाठांतरासाठी Tricks खूप कामी पडतील.

#Quality_material

#Marathi

⭕️ तलाठी पेपर साठी फायदा होईल⭕️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti