नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
1112636363270307502866.pdf
304.1 KB
📣 पनवेल महानगरपालिका

👉 सर्व पदांचा अभ्यासक्रम
..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
तलाठी: 26 Aug शिफ्ट 3 मधील GK चे प्रश्न memory based

1. भारताची जनगणना 2011 वर दोन प्रश्न होते.
2. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 वर एक प्रश्न होता.
3. मुलभूत हक्कावरील कलमावर एक प्रश्न होता.
3. गोदावरी नदीवर एक प्रश्न होता.
4. राजा राममोहन राय यांच्यावर एक प्रश्न होता.
5. लष्करी सरावावर एक प्रश्न होता.
6. ईस्ट इंडिया कंपनी वर एक प्रश्न होता.
7. गांधी युगावर एक प्रश्न होता
.


Science 2 que
Polity 2que (article 5)
RTI 2 que  (article 12 )
Geography 3 que (bramputra river,  2 que- bihar saksharta)
History 2que
Satyashodak samaj 1873
Savarkar
Current 2 que
Computer 1que
Yojna 1 que
PH 1que

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🚨26 August Updata🚨

📌 राजवंशों के संस्थापक और अंतिम सम्राट
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14350

📌 विषाणूमुळे होणारे आजार
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14351

📌 अर्थशास्त्र नोट्स किरण देसले सर
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14352

📌 विज्ञान संज्ञा
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14353

📌 घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14356

📌 भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14358

📌 तलाठी आजचा झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14364

📌 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14366

📌 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14370

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14371

📌 महाराष्ट्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्या
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14372

📌 आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी जिंकलेले पैलवान
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14376

📌 महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14382

📌 जगातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14399

📌 पनवेल महानगरपालिका सर्व पदांचा अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14400

📌 नेशनल पार्क ~राज्यवार
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14398

📌 तलाठी: 26 Aug शिफ्ट 3 मधील GK चे प्रश्न memory based
https://telegram.me/mega_aarogy_bharti/14403
👍6😁1
प्राणी जैवतंत्रज्ञानाची राष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे ?
Anonymous Quiz
22%
भुवनेश्वर
35%
नवी दिल्ली
24%
फरीदाबाद
20%
हैदराबाद
सर्वात जास्त मोठे डीएनए वाहण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वाहक डीएनएचा वापर करतात ?
Anonymous Quiz
22%
प्लास्मिड
25%
कॉस्मीड
23%
फास्मीड
30%
बॅक्टेरिओफेजेस
👍3😁1
2027 साली भरवण्यात येणाऱ्या आशियाई फुटबॉल स्पर्धा पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये पार पडणार आहेत ?
Anonymous Quiz
14%
कतार
49%
सौदी अरेबिया
28%
UAE
9%
ऑस्ट्रेलिया
👍1
सांडपाणी ड्रेनेज व्यवस्था साफ करण्यासाठी रोबोटचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
Anonymous Quiz
19%
तामिळनाडू
44%
केरळ
26%
आंध्र प्रदेश
11%
तेलंगणा
👍3👏2😁1
IPC,CrPC , evidence act यांत बदल करणारे बिल नव्याने मांडले.

1. IPC चे नाव बदलून भारतीय न्याय संहिता 2023

2. CrPC चे नाव बदलून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023

3.  Indian Evidence Act चे नाव बदलून भारतीय साक्ष कायदा 2023
करण्यात आले..

4. भारतीय न्याय संहितेमध्ये आधी 511 कलम होते आत्ता 356 आहेत. 175 कलमात बदल , 8 नव्याने जोडले, 22 काढून टाकले.

5. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मध्ये आत्ता एकूण 533 कलम आहेत 160 कलमात बदल
9 नव्याने टाकले आणि 9 काढून टाकले

6. भारतीय साक्ष कायदा मध्ये  आत्ता
170 कलम ,23 कलमात बदल, 1 नवीन टाकले, 5 काढून टाकले

गृहमंत्र्यांच्या भाषणातील इतर बाबी

1. न्यायव्यवस्था डिजिटल करण्यावर जोर.

2. पोलिसांना एखाद्याला तुरुंगात टाकल्यास त्याच्या नातेवाईकांना सांगावे लागणार की व्यक्ती पोलिस कस्टडी मध्ये आहे.

3. शिक्षे मध्ये बदल.

4. राजद्रोहाचे कलम 124A काढून टाकले आहे

5. ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्याच्या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स एक्स्पर्ट ची टीम अनिवार्य

6. येत्या 3  वर्षात भारतात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात येणार आहे.
(ही घोषणा पंतप्रधानांनी आधीच केली आहे फक्त गृहमंत्र्यांनी सांगितले)

7. कायद्याचा गैरवापर पोलिसांकडून करण्यात येणार नाही

8.  झुंडबळी ( mob lynching) चे कलम व शिक्षा नमूद करण्यात आली

9. आरोपी जर अनुपस्थित असेल तर त्याच्या अनुउपस्थितीमध्ये trial होणार

10. पोलिसांना 90 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करावीच लागणार

11. न्यायालयाला 30 दिवसाच्या आत निकाल द्यावा
.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
🖌महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचे टोपणनाव :-

बर्ड मॅन ऑफ इंडिया - सलीम अली

आयर्न मॅन ऑफ इंडिया - सरदार वल्लभभाई पटेल

मिसाईल मॅन ऑफ इंडिया - डॉ . अब्दुल कलाम

माउंटन मॅन ऑफ इंडिया - दशरथ मांजी

रॉकेट मॅन ऑफ इंडिया - कैलासवादिबु सिवान

ओल्ड मॅन ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी

फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया - जादव पायेंग

रीसायकल मॅन ऑफ इंडिया - बिनिष देसाई

मट्रो मॅन ऑफ इंडिया - ई श्रीधरन

मॉडर्न मॅन ऑफ इंडिया - राजा राममोहन राय

सायक्लोन मॅन ऑफ इंडिया - मृत्युंजय महापात्र

टॉयलेट मॅन ऑफ इंडिया - डॉ . बिंदेश्वर पाठक

वॉटर मॅन ऑफ इंडिया - राजेंद्र सिंह

पीआयएल मॅन ऑफ इंडिया - अश्विनी उपाध्याय
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🍀English Notes
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)

🍁तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,TCS - IBPS घेणाऱ्या सर्व भरती परीक्षांसाठी इंग्लिश च्या 25 प्रश्नांच्या तयारीसाठी अंत्यत उपयुक्त नोट्स.
♥️♥️Vocabulary सहित.♥️♥️

🌺पेजेस - 363
🌸शुल्क - 99₹
(ऑफर कमी कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/dc5b15851e
https://link.qoohoo.in/dc5b15851e
https://link.qoohoo.in/dc5b15851e

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍1
english ad.pdf
4.1 MB
🍀English Notes
(TCS, IBPS पॅटर्न च्या धर्तीवर)
♥️♥️Vocabulary सहित.♥️♥️

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/dc5b15851e
वखार महामंडळ भरती .pdf
1.5 MB
#जाहिरात

वखार महामंडळ भरती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
कृषीसेवक प्रश्नपत्रिका
2018 व 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रश्नपत्रिका मूळ उत्तर पत्रिकेसहित

🌹एकूण - 10 प्रश्नपत्रिका
🪷भाषा - मराठी व इंग्रजी मध्ये सर्व प्रश्न
🌼प्रश्न - 2000
🌸पेजेस - 884
🌺शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍2
krushisevak ad.pdf
1.6 MB
कृषीसेवक प्रश्नपत्रिका
2018 व 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रश्नपत्रिका मूळ उत्तर पत्रिकेसहित
Sample file

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
संगणक ओळख व इतिहास.pdf
9 MB
#Notes
#Computer

⭕️ संगणक ओळख व इतिहास.pdf⭕️

🔰 Talathi bharti imp🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
पर्यावरण_notes_by_श्रीनिवास_पाटील.pdf
8.5 MB
#Notes
#Environment

⭕️ पर्यावरण Notes⭕️

🔰Talathi bharti imp🔰

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
◾सिलव्हर फिश सर्वसाधारणपणे कशा सोबत आढळतात ? (ASO Pre 2015)
Anonymous Quiz
9%
खडक
33%
शेवाळ
25%
इत्तर मत्स्यांसोबत
33%
जुनी पुस्तके
🥰1
◾खालीलपैकी कोणता ग्रुप 'ड्युअल प्लान्ट' म्हणून ओळखला जातो ?(STI Pre 2015)
Anonymous Quiz
11%
शैवाळ
38%
लायकेन्स्
43%
अॅन्जीओस्पर्मस्
9%
कवक
👏1
आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर

1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज — 1865 -- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865--  केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —1923--वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज( कोल्हापूर )—-1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —1873---महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911-- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —1872--आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —1880-- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905--- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955--- पंजाबराव देशमुख
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- -आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वक्तृत्व उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838—जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852—भाऊ दाजी लाड
30) बंगाल एसियाटीक सोसायटी—1784 —विलीयम जोन्स
31) एसियाटीक सोसायटी —1789—विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्टीफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍19