नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
6624 (1).pdf
571.1 KB
♦️महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेतील स्थापत्य अभियांत्रिकी,  संवर्गांच्या परीक्षांचा अभ्यासक्रम...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6625.pdf
589.7 KB
♦️महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेतील यांत्रिकी अभियांत्रिकी संवर्गांच्या परीक्षांचा अभ्यासक्रम..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6626.pdf
495.2 KB
♦️महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेतील विद्युत अभियांत्रिकी, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी संवर्गांच्या परीक्षांचा अभ्यासक्रम..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 संदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
6635.pdf
842 KB
#typing exam
♦️इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
♦️#skilltest #ENGLISH #40WPM

BACKSPACE कितीही वेळा USE करू शकता...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 लॉर्ड डलहौसी :-

👉 कोणत्या गव्हर्नर जनरल ने भारतातील संस्थाने खालसा केली - लॉर्ड डलहौसी

👉 भारतात टपाल खात्याची स्थापना कुणी केली - लॉर्ड डलहौसी

👉 कोणत्या गव्हर्नरच्या काळात रेल्वे सुरू झाली - लॉर्ड डलहौसी

👉 भारतात पहिले तार खाते कलकत्त्यात कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी

👉 भारतात रुपया हे चलन कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी

👉 भारतात सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरूवात कोणी केली - लॉर्ड डलहौसी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
6636.pdf
1.1 MB
🛑महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6627.pdf
120.3 KB
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2022 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6628 (1).pdf
34.6 KB
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2022 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6629.pdf
48.2 KB
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2022 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6630 (2).pdf
33 KB
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2022 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#department #ASO
♦️जा.क्र.86/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा 2022 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.31 जाने.2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
ordjud (1) (22).pdf
112.7 KB
⭕️♦️⚠️सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व गट ड भरती जाहिरात प्रसिद्ध करावी असे कोर्टाचे शासनाला आदेश.

👉 तारीख 21-2-2023 पूर्वी..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
वनसेवा मुख्य वैकल्पिक विषयाची यादी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑❇️TCS ibps pattern booklist for upcoming सरळसेवा exam

✅मराठी - बाळासाहेब शिंदे

✅English - mpsc च्या परीक्षेत विचारलेले vocab पूर्ण पाठ करून टाका.

✅Grammer साठी SP Bakshi/MJ Shaikh

Group वर टाकलेलं Tcs pyq paper पहा..


✅GS - तात्याचा ठोकळा

✅गणित बुद्धिमत्ता
गणित गुरू अहिरे सर/सचिन ढवळे सर

✅चालू घडामोडी simplified वापरा

✅One लायनर राजेश भराटे वाचून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍4
🟣.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....🟣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई
भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम
भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर
भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा
भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन
भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके
आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय
भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक
भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन
आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर
पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे
भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे
पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा
आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज
आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक
भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल
आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 लॉर्ड डलहौसी :-

👉 कोणत्या गव्हर्नर जनरल ने भारतातील संस्थाने खालसा केली - लॉर्ड डलहौसी

👉 भारतात टपाल खात्याची स्थापना कुणी केली - लॉर्ड डलहौसी

👉 कोणत्या गव्हर्नरच्या काळात रेल्वे सुरू झाली - लॉर्ड डलहौसी

👉 भारतात पहिले तार खाते कलकत्त्यात कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी

👉 भारतात रुपया हे चलन कोणी सुरू केले - लॉर्ड डलहौसी

👉 भारतात सार्वजनिक बांधकाम खात्याची सुरूवात कोणी केली - लॉर्ड डलहौसी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔰 जगातील सर्वात उंच 10 शिखर 🔰

(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.

(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.

(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.

(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच

(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.

(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.

(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच

(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.

(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.

(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.

(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.

(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच

(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Police Bharti Paper - 99.pdf
769.2 KB
अस्तित्व अकॅडमी

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 322 आणि उत्तरतलिका

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1