नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
IMG_20230125_205757_081.jpg
5.3 MB
♦️जवळपास 245 प्राधिकरण असणार..🙄 क्लार्क साठी फॉर्म भरताना फोटो मध्ये आहेत तेवढे..
तुमच्या म्हणण्यानुसार selected कराव लागणार... 🙏🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🇮🇳🇮🇳 सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 चार हजार तलाठ्यांची लवकरच भरती...

👉 जाहिरात प्रसिद्ध होणार🔥

👉 तलाठी भरतीसाठी भूमी अभिलेख विभाग पुणेचे अतिरिक्त आयुक्त राज्यस्तरीय समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक असलेली जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 तीन महिन्यांत 30 हजार शिक्षकांची भरती..

👉 जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ 2023 पद्म पुरस्कार 106 व्यक्तींना जाहीर

◆ पद्म विभूषण - 6 व्यक्ती
◆ पद्म भूषण - 9 व्यक्ती
◆ पद्मश्री - 91 व्यक्ती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️2023 पद्म पुरस्कार 106 व्यक्तींना जाहीर..

• पद्म विभूषण - 6 व्यक्ती
• पद्म भूषण - 9 व्यक्ती
• पद्मश्री - 91 व्यक्ती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
➡️ हरिजन वृत्तपत्र  = महात्मा गांधी

➡️ भारत सेवक समाज ची स्थापना = गोपाळ कृष्ण गोखले

➡️ गीताई  ग्रंथ = विनोबा भावे

➡️ सेवासदन = रमाबाई रानडे

➡️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ = न्या. रानडे

➡️ परमहंस सभेची स्थापना =  दादोबा पांडुरंग

➡️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ = डॉ. बाबासाहेब आंबेडकर

➡️ सार्वजनिक सभेची स्थापना = ग. वा. जोशी

➡️शतपत्रे = गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

➡️ ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
TCS-IBPS Pattern English Grammar Syllabus.pdf
751.6 KB
TCS-IBPS Pattern English Grammar Syllabus
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
English_Vocab_संकलन_शिवाजी_शिंदे_STI_2021_8408009798_.pdf
18.5 MB
🟣 English Vocab (PYQ)
👉 संकलन: शिवाजी बुवासाहेब शिंदे
(STI 2021)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
साई अकॅडमी 1000+ GS One Liner.pdf
780.1 KB
❇️ पोलीस भरतीच्या दृष्टीने 1000+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान चे प्रश्न आहेत सर्वांनी एकदा वाचून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
पोलीस_भरती_महत्त्वाच्या_दिनांक_YPawa₹.pdf
198.4 KB
❇️ पोलीस भरती 2019 या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या दिनांक या नोट्स बाहेरील नसतील त्यामुळे सर्वांनी या लिहून घ्या प्रिंट करून घ्या किंवा एकदा वाचून तरी घ्या.....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔴महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
ECONOMICS Notes kiran desale.pdf
13 MB
अर्थशास्त्र नोट्स किरण देसले सर

#eco
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2
पोलीस भरती FREE TEST - 1.pdf
870.4 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 2.pdf
651.6 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 3.pdf
874.8 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 4.pdf
1.1 MB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 5.pdf
766 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 5

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 6.pdf
283 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 6

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 7.pdf
437.9 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 7

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 8.pdf
392.5 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 8

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 9.pdf
433.3 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 9

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
पोलीस भरती FREE TEST - 10.pdf
413.9 KB
🚨 पोलीस भरती सराव पेपर 10

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti