नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
.      *🪐आपली सूर्यमाला🪐*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1)  सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️  बुध


2)  सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️  गुरू


4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी


7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी      - 01
✅️ मंगळ     - 02
✅️ गुरु        - 79
✅️ शनि     - 82
✅️ युरेनस   - 27
✅️ नेपच्यून - 14


25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र


26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


27)  सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c


32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे


34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2😁1
Pre 2023.pdf
830.4 KB
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम  combine 2023.

⚠️ प्रिंट काढून अभ्यास करताना नेहमी सोबत राहूद्या.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️मराठीसह 22 भाषांमध्ये उपलब्ध होणार सर्वोच्च न्यायालयाचे निकाल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✅ महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

🔸मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
🔸गवत संशोधन केंद्र-------------पालघर
🔸नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
🔸सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
🔸काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
🔸केळी संशोधन केंद्र---------यावल )
🔸हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6183842051050701603.pdf
1.2 MB
⭕️♦️MPSC साठी आवश्यक असलेल्या योजनांची सर्वात महत्वाची pdf..

👉by The Achievers Mentorship..

105+ योजना..

✅ या सर्व योजना जरी व्यवस्थित केल्या तरी परीक्षेतील बरेच प्रश्न सुटतील..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️  देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत.

◆ शौर्य पोलीस पदक :- 140
◆ राष्ट्रपती पोलीस पदक :- 93
◆ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक :- 668

◆ ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्या 140 कर्मचाऱ्यांपैकी 80 जण हे दहशतग्रस्त भागात सेवा बजावणारे आहेत. शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये सीआरपीएफचा अव्वल क्रमांक असून त्यांनी 48 पदक मिळवली आहेत.
◆ महाराष्ट्र :- 31
◆ जम्मू-काश्मीर :- 25
◆ झारखंड :- 09
◆ दिल्ली, छत्तीसगड, बीएसएफचे सात-सात जवान.
◆ उर्वरित जवान अन्य राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफचे आहेत.

◆ याशिवाय, 55 जवानांना होमगार्ड व सिविल डिफेंस मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे.हे शौर्य पदक होमगार्ड व नागरिक सुरक्षेसाठी जवानांच्या शौर्यासाठी दिले जाते.उत्कृष्ट सेवा व नागरी संरक्षणासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा व नागरी संरक्षण पदक प्रदान केले जाते. हे पदक 9 जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आणि 45 जवानांना नागरी संरक्षणासाठी दिले जाते.

❇️ देवेन भारती यांच्यासह राज्यातील चार पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक', महाराष्ट्राला 74 पदके.

◆ राष्ट्रपती पोलीस पदक :- 04
◆ शौर्य पोलीस पदक :- 31
◆ पोलीस पदक :- 39

➤ महाराष्ट्रातील चार राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार्थीं कोण?

◆ देवेन त्रिपुरारी भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक, स्टेट सिक्युरिटी को-ऑपरेशन, मुंबई
◆ अनुपकुमार सिंह, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई
◆ संभाजी नारायण देशमुख, वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (पोलिस उपनिरीक्षक), मुंबई
◆ दीपक धनाजी जाधव, पोलिस उपनिरीक्षक, ठाणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
भारतीय डाक विभाग मध्ये 40889 जागांसाठी भरती

Total पद संख्या :* 40889
पदांची नावे :
पद क्र. 1) ब्रांच पोस्ट मास्टर
पद क्र. 2) असिस्टेंट ब्रांच पोस्ट मास्टर
पद क्र. 3) डाक सेवक
पात्रता :
i) 10 वी पास ii) संगणक ज्ञान
पगार प्रति महिना :* नियमांनुसार
वयाची अट :*
16 फेब्रुवारी 2023 रोजी,18 ते 40 वर्ष पर्यंत
( SC/ST : 05 सूट , OBC : 03 वर्ष सूट )
नोकरी ठिकाण :* संपूर्ण भारत
फी ( Fee ) :*
General/OBC/EWS : रु 100/-
( SC/ST/PWD/महिला : फी नाही )
*📝अर्ज कसा करावा :* ऑनलाइन
*◾अर्ज करण्याची अंतिम तारीख :* 16 फेब्रुवारी 2023
*◾अधिकृत वेबसाइट :*

https://www.indiapost.gov.in/

🌐अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट पहा....👆👆
___

✅ अध
िक माहितीसाठी आपल्या telegram Channel ला Join व्हा......

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_aarogy_bharti



# नाद_भरतीचा ( स्वप्न आई वडीलांची )
⭕️♦️⚠️जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणती??
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Synonyms - समानार्थी शब्द.pdf
1.5 MB
सरळ सेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त असे Synonyms - समानार्थी शब्द
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
💥मुंबई लोहमार्ग पोलीस अवेदनअर्जा मधे बदल करण्याबाबत ....👆👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Group C Test 2023-1.pdf
2.4 MB
#MarathiEnglish #Group_C 

 गट क मुख्य परीक्षा 2022

Test-01 (मराठी व इंग्रजी)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
Forwarded from Spardha
🔸महाराष्ट्राचा नवा राज्यपाल कोण?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
Forwarded from Spardha
❇️ रासायनिक नाव ❇️

✺ व्यावसायिक नाम
➭ IAPUC नाम
➛ अणु सूत्र

✺ चाक
➭ कैल्सियम कार्बोनेट
➛ CaCO₃

✺ अंगूर का सत
➭ ग्लूकोज
➛ C6H₁₂O6

✺ एल्कोहल
➭ एथिल
➛ C₂H5OH

✺ कास्टिक पोटाश
➭ पोटेशियम हाईड्राक्साईड
➛ KOH

✺ खाने का सोडा
➭ सोडियम बाईकार्बोनेट
➛ NaHCO₃

✺ चूना
➭ कैल्सियम आक्साईड
➛ CaO

✺ जिप्सम
➭ कैल्सियम सल्फेट
➛ CaSO₄.2H₂O

✺ टी.एन.टी.
➭ ट्राई नाईट्रो टालीन
➛ C6H₂CH₃(NO₂)₃

✺ धोने का सोडा
➭ सोडियम कार्बोनेट
➛ Na₂CO₃

✺ नीला थोथा
➭ कॉपर सल्फेट
➛ CuSO₄

✺ नौसादर
➭ अमोनियम क्लोराईड
➛ NH₄Cl

✺ फिटकरी
➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट
➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O

✺ बुझा चूना
➭ कैल्सियम हाईड्राक्साईड
➛ Ca(OH)₂

✺ मंड
➭ स्टार्च
➛ C6H10O5

✺ लाफिंग गैस
➭ नाइट्रस आक्साईड
➛ N₂O

✺ लाल दवा
➭ पोटेशियम परमैगनेट
➛ KMnO₄

✺ लाल सिंदूर
➭ लैड परआक्साईड
➛ Pb₃O₄

✺ शुष्क बर्फ
➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड
➛ CO₂

✺ शोरा
➭ पोटेशियम नाइट्रेट
➛ KNO₃

✺ सिरका
➭ एसिटिक एसिड का तनु घोल
➛ CH₃COOH

✺ सुहागा
➭ बोरेक्स
➛ Na₂B₄O7.10H₂O

✺ स्प्रिट
➭ मेथिल एल्कोहल
➛ CH₃OH

✺ स्लेट
➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड
➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O

✺ हरा कसीस
➭ फैरिक सल्फेट
➛ Fe₂(SO₄)₃


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
पंचायत राज नोट्स.pdf
431.9 KB
पंचायतराज नोट्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
PDF_Tax_assistant_handwritten_notes_in_marathi_Sushil_sir.pdf
6.8 MB
पुस्तपालन व लेखाकर्म नोट्स

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
5865 (1).pdf
1.9 MB
#updated #New PDF

#MPSC #TIME table 2023
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक..

🔥 TARGET नवीन वर्षात  वरील 2023 च्या अंदाजित वेळापत्रक मधील जाहिरात मधून पोस्ट काढणे हे असुद्या.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1