नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
ठाणे जिल्ह्यात सापडले बेसाल्टचे पठार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
महाराष्ट्र_शहरी_प्रशासकीय_सेवा_नियम_2023.pdf
319.6 KB
🔸 महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा नियम 2023

👉 महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा नियम 2023

नगरविकास विभाग नवीन सेवा प्रवेश नियम..

🔸 झालेले बदल..

1. जुने नियम सर्व अधिक्रमित झाले.
2. एकत्रित एक सेवा निर्माण झाली.
3. संवर्गास "महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा" नाव
4. संवर्ग मागील 10% वरून 20% मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे वाढीव पद
5. परीक्षा आयोगामार्फत
6. संवर्ग पात्रता वयाची कमाल 53 वर्ष अट वगळली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 राष्ट्रपती भवनातील 'मुघल गार्डन' आता 'अमृत उद्यान'...

👉आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे

👉 31 जानेवारी ते 26 मार्च पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
✅️ राष्ट्रपती भवन परिसरात बनवलेल्या विविध प्रकारच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुघल गार्डनचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

✅️ मुघल गार्डन आता 'अमृत उद्यान' या नावाने ओळखण्यात येईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🛑 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 🛑

❇️ स्थापना - 1 एप्रिल 1935

❇️ राष्ट्रीयीकरण - 1 जानेवारी 1949

❇️ मुख्यालय - मुंबई

❇️ पहिले गव्हर्नर - ओसर्बोर्न स्मिथ

❇️ सध्याचे गव्हर्नर - शक्तिकांत दास (25 वे)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️ Sabalenka vs Rybakina Australian Open 2023 Final: सबालेंका ऑस्ट्रेलियन ओपन महिला चैंपियन बन गई हैं..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
⭕️♦️⚠️अभियोग्यतेसाठी शिक्षक प्रतीक्षेत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
🛑 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 🛑

❇️ स्थापना - 1 एप्रिल 1935

❇️ राष्ट्रीयीकरण - 1 जानेवारी 1949

❇️ मुख्यालय - मुंबई

❇️ पहिले गव्हर्नर - ओसर्बोर्न स्मिथ

✅️ सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर,

❇️ सध्याचे गव्हर्नर - शक्तिकांत दास (25 वे)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
दिल्ली येथील मुघल गार्डनचे नाव बदलून 'अमृत उद्यान' केले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
Science & Maths.pdf
2.5 MB
#Ycmou
#Science
#vimp

🔸YCMOU Science Book

🔸मुख्य परीक्षेत science समावेश केल्यामुळे इथून पुढे regular book सोबत science चे athentic मटेरियल वापरणे क्रमप्राप्त आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🟠पोस्ट विभागाने 'ऑनलाइन विनंती हस्तांतरण पोर्टल' सुरू केले

🔹पोस्ट विभागाने 28 डिसेंबर 2022 रोजी ग्रामीण डाक सेवकांसाठी ऑनलाइन विनंती हस्तांतरण पोर्टल सुरू केले आहे.

🔸पोस्ट विभागाकडे संपूर्ण भारतातील 1,56,000 पेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेस असलेले जगातील पोस्ट ऑफिसचे सर्वात मोठे नेटवर्क आहे.

🔹वरील पोर्टलद्वारे डाक सेवकांची संपूर्ण बदली प्रक्रिया आणि बदलीचे आदेश जारी करणे आता पेपरलेस आणि सोपे करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
डेटा संरक्षण दिवस किंवा डेटा गोपनीयता दिवस 28 जानेवारी रोजी साजरा केला जातो
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
भारतातील पहिली इंट्रानासल कोविड लस iNNCOVACC लाँच झाली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
पर्यटन मंत्रालयाने लाल किल्ल्याच्या लॉनवर 6 दिवसीय मेगा इव्हेंट “भारत पर्व” आयोजित केला आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 अभियोग्यतेसाठी शिक्षक प्रतीक्षेत..

👉 डीएड बीएड धारक संतप्त: 'टीएआयटी' ची जाहिरात नाही..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 बेरोजगारांची निराशा मनपाची नोकरी भरती लटकण्याचीच भीती...

👉 9 हजारांवर निवृत्तीधारकांना द्यावी लागते महिन्याला 17 कोटी पेन्शन

👉 दर महिन्यात 25 ते 30 कर्मचारी निवृत्त...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
5_6154515662166296923.pdf
3 MB
Emailing 5_6154515662166296923.pdf
⭕️🔰मराठी शब्द संग्रह🔰⭕️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,
◆ रायगड - हापुस आंबा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2