नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
DOC-20261019-WA0013.pdf
660.7 KB
SIAC 3rd round notice

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
📅 20 October Update 📢

📌 GMCH लातूर प्रसिद्धिपत्रक – विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (गट-ड) भरती उत्तरतालिकेबाबत हरकत अर्ज करण्यासंदर्भातील सूचना. 🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15681

📌 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२६ पासून सुरू होत आहे. 🏛️ 🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15682

📚 महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – महत्त्वाची माहिती. 🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15683

🚆 भारतीय रेल्वेमध्ये १६८८ जागांसाठी भरती (Undergraduate Posts). 🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15684

🗳️ पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची अपडेट. 🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4862

👮‍♂️ आगामी पोलीस भरती लवकरच! 🚨 🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5776
♦️ मंत्र्यांच्या कार्यालयातील पदसंख्येत वाढ..
♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट.

👉 तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा.
♦️सरकारी नोकरीतून बडतर्फ करणं म्हणजे मृत्युदंडासारखं..

- सर्वोच्च न्यायालय
..
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️

⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा!

📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️

🔈 👉
@pune_rooms_rental
🔈 👉
@pune_rooms_rental
🔈 👉
@pune_rooms_rental
🔈 👉
@pune_rooms_rental

📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा:

✉️ 👉
@Puneroomadmin

✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल!

🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा…

आजच जॉइन करा!⭐️
### 📚 FKT VARDI – आजच्या १५ प्रश्नांची उत्तरे

* भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह — राज्यसभा

* भारतातील पहिली मेट्रो रेल्वे सुरू झालेले शहर — कोलकाता

* भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय — मुंबई

* महाराष्ट्रातील कोयना धरण — कोयना नदी

* ‘जय जवान, जय किसान’ घोषणा — लालबहादूर शास्त्री

* भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना — २८ जानेवारी १९५०

* वनस्पतींमध्ये पाणी व खनिजांचे वहन करणारी ऊती — झायलम

* ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाचे लेखक — रवींद्रनाथ टागोर

* भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल — सरोजिनी नायडू

* पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू — नायट्रोजन

* ‘राजपुत्र’ या शब्दातील समास — षष्ठी तत्पुरुष समास

* ‘तो पुस्तक वाचतो.’ या वाक्यातील क्रियापद — वाचतो

* ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द — गगन

* ‘ज्याला मरण नाही असा’ या अर्थाचा शब्द — अमर

* ‘तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे.’ या वाक्यातील अलंकार — उपमा अलंकार
✅ भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या.......

१ ली घटनादुरुस्ती (1951)
➤ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा.
➤ सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद.

७ वी घटनादुरुस्ती (1956)
➤ राज्यांचे पुनर्गठन – भाषा आधारावर नवे राज्य निर्माण.
➤ दोन श्रेणी (Part A & Part B) राज्यांचा अंत.

९ वी घटनादुरुस्ती (1960)
➤ भारत-पाकिस्तान सीमेवरील भूभाग देवाण-घेवाण (बेरेबरी करार).

१० वी घटनादुरुस्ती (1961)
➤ दादरा-नगर हवेली भारतात विलीन.

१२ वी घटनादुरुस्ती (1962)
➤ गोवा, दमन व दीव भारतात विलीन.

१४ वी घटनादुरुस्ती (1962)
➤ पाँडिचेरी केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट.

२४ वी घटनादुरुस्ती (1971)
➤ संसदेला मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार स्पष्ट.

२५ वी घटनादुरुस्ती (1971)
➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून वगळला.
➤ मालमत्तेच्या अधिग्रहणावर न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित.

३१ वी घटनादुरुस्ती (1973)
➤ लोकसभेतील जागा ५२५ वरून ५४५ करण्यात आल्या.

३६ वी घटनादुरुस्ती (1975)
➤ सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्याचा दर्जा.

४२ वी घटनादुरुस्ती (1976) – मिनी संविधान
➤ प्रस्तावनेत "समाजवादी" आणि "धर्मनिरपेक्ष" शब्दांची भर.
➤ न्यायालयीन पुनरावलोकन मर्यादित करण्याचा प्रयत्न.
➤ मूलभूत कर्तव्ये (Article 51A) समाविष्ट.
➤ राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वांना प्राधान्य.

४४ वी घटनादुरुस्ती (1978)
➤ आपत्कालीन काळातील दुरुपयोग थांबवला.
➤ कलम ३५२ – राष्ट्रीय आणीबाणी लावण्याचे निकष कठोर.
➤ मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून हटवून कायदेशीर हक्क बनवला.

५२ वी घटनादुरुस्ती (1985)
➤ दलबदल विरोधी कायदा (Anti-Defection Law) – १०वा अनुसूची.

६१ वी घटनादुरुस्ती (1989)
➤ मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे केले.

७१ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ संविधानाच्या आठव्या अनुसूचीत ३ भाषांची भर (कोंकणी, मणिपुरी, नेपाळी).

७३ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ पंचायत राज व्यवस्था – ११वी अनुसूची.

७४ वी घटनादुरुस्ती (1992)
➤ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था – १२वी अनुसूची.

८६ वी घटनादुरुस्ती (2002)
➤ ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मूलभूत हक्क.

९१ वी घटनादुरुस्ती (2003)
➤ मंत्रीमंडळाच्या आकारावर मर्यादा (एकूण आमदार/खासदारांच्या १५%).

९७ वी घटनादुरुस्ती (2011)
➤ सहकारी संस्थांना संविधानिक दर्जा.

१०१ वी घटनादुरुस्ती (2016)
➤ वस्तू व सेवा कर (GST) लागू.

१०३ वी घटनादुरुस्ती (2019)
➤ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षण.

१०५ वी घटनादुरुस्ती (2021)
➤ राज्यांना OBC यादी तयार करण्याचा अधिकार परत.
❤2