नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑लवकरच वनरक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध होईल🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ चालू घडामोडी :- 3 फेब्रुवारी 2023 ❇️

◆ अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी NCW च्या 31 व्या स्थापना दिनाला संबोधित केले.

◆ 2025 मध्ये माद्रिद आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात भारताला फोकल कंट्री म्हणून आमंत्रित केले जाईल.

◆ भारतीय रेल्वे डिसेंबर 2023 पर्यंत देशातील आठ हेरिटेज मार्गांवर हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक ट्रेन्स सुरु होतील.

◆ महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा याची निवड करण्यात आली.

◆ गोवा सरकारने व्हिजन फॉर ऑल स्कूल आय हेल्थ कार्यक्रम सुरू केला आहे.

◆ मध्यप्रदेश सरकारने भोपाळच्या इस्लाम नगर गावाचे नाव बदलून ‘जगदीशपूर’ केले आहे.

◆ गुजरात मेरिटाइम क्लस्टरचे पहिले CEO म्हणून माधवेंद्र सिंग यांची नियुक्ती केली आहे.

◆ अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स यूएस इंडेक्समधून काढून टाकण्यात आले.

◆ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये भारताने कॉंगोचे स्वागत केले.

◆ ओडिशाचे व्हीके पांडियन FIH अध्यक्ष पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले.

◆ प्रख्यात लेखक केव्ही तिरुमलेश यांचे हैदराबाद येथे 82 व्या वर्षी निधन झाले.

◆ दिग्गज तेलगू चित्रपट निर्माते के. विश्वनाथ यांचे 92 व्या वर्षी निधन झाले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
. ♨️ भारतातील लोकनृत्ये ♨️

▪️ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
▪️ तामिळनाडू : भरतनाट्यम
▪️ केरळ : कथकली
▪️आंध्र प्रदेश : कुचीपुडी, कोल्लतम
▪️ गुजरात : गरबा , रास
▪️ ओरिसा : ओडिसी
▪️ जम्मू व काश्मीर : रौफ
▪️ पंजाब : भांगडा , गिद्धा
▪️ आसाम : बिहू , झूमर नाच
▪️उत्तराखंड : गर्वाली
▪️ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
▪️ मेघालय : लाहो
▪️ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
▪️ मिझोरम : खान्तुंम
▪️ गोवा : मंडो
▪️ मणिपूर : मणिपुरी
▪️ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
▪️ झारखंड : कर्मा
▪️ छत्तीसगढ : पंथी
▪️ राजस्थान : घूमर
▪️ पश्चिम बंगाल : गंभीरा
▪️ उत्तर प्रदेश : कथ्थक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ IMP
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
💥 POLICE POINT 💥

⭕️लक्षात असू द्या प्रश्न 100% येणार अस नाही पण आला तर येऊ शकतो

⭕️लक्षात ठेवा
     
🎯 2000 च्या नोटवर
👉 मंगलयान

🎯 500 च्या नोटवर
👉  लाल किल्ला

🎯 200 च्या नोटवर
👉  सांची स्तूप

🎯 100 च्या नोटवर
👉  राणीची बाग

🎯 50  च्या नोटवर
👉  हंपीचा रथ

🎯 20  च्या नोटवर
👉  वेरूळच्या गुफा

🎯 10  च्या नोटवर
👉 कोणार्क सूर्य मंदीर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️वयोमर्यादेत आणखी दोन वर्षे वाढू संधी द्या..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🚨4  February Update🚨

📌 Important topics of mathematic..
Mpsc सारखे आहेत हे गणित एकदम easy to medium level प्रश्न असतात.mpsc चे जुने pyq करून
टाका.( भूमी अभिलेख आणि PMC निवड झालेले उमेदवार कडून माहिती
https://telegram.me/nagar_parishad/4063

📌 पुणे लोहमार्ग cut off pdf
https://telegram.me/nagar_parishad/4065

📌 पशुधन पर्यवेक्षक 478+
शैक्षणिक पात्रता व अभ्यासक्रम

https://telegram.me/nagar_parishad/4073

📌 आज झालेला गट क मुख्य परीक्षा 2022 चा पेपर 1
https://telegram.me/nagar_parishad/4075

📌 अभियांत्रिकी/औषधनिर्माणशास्त्र/तंत्र निकेतन महाविद्यालय शिक्षकीय व प्रशासकीय अधिकारी रिक्त पद संख्या माहिती.
https://telegram.me/nagar_parishad/4076

📌 वन रक्षक भरती जाहिरात
https://telegram.me/nagar_parishad/4080

📌 जिल्हा परिषद भरती अपडेट
https://telegram.me/nagar_parishad/4084

📌 विभक्ती व त्याचे प्रकार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4342

📌 IDIOMS WITH MEANINGS
https://telegram.me/english_grammer_katta/4202
👍1
❇️ 2022 व 2023 मधील महत्वाच्या स्पर्धा व विजेते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 विजेता - अर्जेंटिना
☯ फिफा विश्वचषक फुटबॉल 2022 उपविजेता - फ्रान्स

🏆 टी 20 विश्वचषक 2022 विजेता -  इंग्लंड
☯ टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान

🏆 महिला टी 20 विश्वचषक 2022 विजेता - ऑस्ट्रेलिया
☯ महिला टी 20 विश्वचषक 2022 उपविजेता - इंग्लंड

🏆 आशिया विश्वचषक 2022 विजेता -  श्रीलंका
☯ आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - पाकिस्तान

🏆 महिला आशिया विश्वचषक 2022 विजेता - भारत
☯ महिला आशिया विश्वचषक 2022 उपविजेता - श्रीलंका

🏆 आयपीएल सिझन 15 विजेता -  गुजरात टायटन्स
☯ आयपीएल सिझन 15 उपविजेता - राजस्थान रॉयल्स

🏆 Under 19 महिला टी 20 WC विजेता -  भारत
☯ Under 19 महिला टी 20 WC उपविजेता -  इंग्लंड

🏆 Under 19 एकदिवसीय WC विजेता -  भारत
☯ Under 19 एकदिवसीय WC उपविजेता - इंग्लंड

🏆 विजय हजारे ट्रॉफी 2022 विजेता -  सौराष्ट्र
☯ विजय हजारे ट्रॉफी 2022 उपविजेता - महाराष्ट्र

🏆 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 विजेता - मुंबई
☯ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी उपविजेता - हिमाचल प्रदेश

🏆 रणजी ट्रॉफी 2022 विजेता -  मध्यप्रदेश
☯ रणजी ट्रॉफी 2022 उपविजेता - मुंबई

🏆 प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 विजेता - जयपूर पिंकपँथर्स
☯ प्रो कब्बडी हंगाम 9 वा 2022 उपविजेता - पुणेरी पलटण

🏆 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 विजेता - केरळ
☯ 75 व्या संतोष ट्रॉफी 2022 उपविजेता - प. बंगाल

🏆 थॉमस कप 2022 विजेता - भारत
☯ थॉमस कप 2022 उपविजेता - इंडोनेशिया

🏆 उबेर कप 2022 विजेता -  द.कोरिया
☯ उबेर कप 2022 उप - चीन

🏆 पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 विजेता - जर्मनी
☯ पुरुष हॉकी विश्वकरंडक 2022 उपविजेता - बेल्जियम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️लग्नानंतर कोणाच्या नावाने NCL काढू... 🤔
#NCL बाबतीत प्रश्न...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

प्रश्न : लग्नानंतर मी NCL certificate कोणाच्या नावाने काढू त्यांच्यासाठी उत्तर..
👉ओपन प्रवर्ग महिलांनी -- नवऱ्याचे नावाने.
👉 इतर प्रवर्ग महिलांनी -- वडिलांच्या नावाने.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
# नाद_ भरतीचा 🚔 स्वप्न आई वडीलांची

✅ 11 feb pasun mulinche ground Start honar ahe✌️✌️

👮‍♀️मुलींनी मुंबई शहर* पोलीस चे *महिला उमेदवारांचे हॉल तिकीट* आलेले आहेत *चेक करून घ्या.....😇🤗
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🚨 संपूर्ण मराठी व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇
📌 मराठी - समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4343

📌 विभक्ती व त्याचे प्रकार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4342

📌 एक शब्दाबद्दल शब्दसमूह
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4341

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4340

📌 अध्याक्षर "आ" पासून समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4333

📌 महत्वचे वाक्प्रचार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4335

📌 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4300

📌 व्यवसायावर आधारित जाती
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4264

📌 अलंकारिक शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4254

📌 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4250

📌 मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4223

📌 मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4222
👍2
⭕️♦️⚠️ गट 'ब' पूर्व 2022 परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा..

👉 8 ऑक्टोबर 2022 रोजी पेपर झाला होता, अजूनही निकाल नाही..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 शिक्षकांची अभियोग्यता चाचणी परीक्षा 22 फेब्रुवारीपासून होणार

👉 परीक्षा 200 गुणांची, 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची संधी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे सुरु !

➡️ अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

➡️ 1968 साली वर्धा येथे साहित्य संमेलन पार पडले होते - अध्यक्ष  पु.शी.रेघे

➡️ 55 वर्षानंतर वर्धा जिल्ह्यात पुन्हा मान मिळत आहे .

✅️ उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.

✅️ पहिले मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
🛑 रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा

👉 महापालिकेने 11 विभागांच्या सेवा व प्रवेश नियमावलींना मंजुरी दिल्याने जवळपास 2800 रिक्तपदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 #Combine गट _ब पूर्व 2022 परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
SRPF 15 कोल्हापूर .pdf
4.3 MB
🚔 SRPF कोल्हापूर ग्राउंड मार्क..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
वनविभगातील पदभरती.pdf
4.2 MB
वन विभागातील पदभरती Update
🛑 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे सुरु ✍
➡️ साहित्य नगरी:- महात्मा गांधी साहित्य नगरी वर्धा

➡️कालावधी - 3 ते 5 फेब्रुारी 2023

➡️ अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

➡️ स्वागताध्यक्ष:-  दत्ता मेघे

➡️ उद्घाटक:-  एकनाथ शिंदे

➡️ समारोपक:- देवेंद्र फडणवीस

➡️ 1968 साली वर्धा येथे साहित्य संमेलन पार पडले होते - अध्यक्ष  पु.शी.रेघे

➡️ 55 वर्षानंतर वर्धा जिल्ह्यात पुन्हा मान मिळत आहे
--------------------------------------------------
  ⤴️ पहिले संमेलन:- ११मे १८७८
   अध्यक्ष:-म.गो.रानडे (पुणे)
⤴️पहिली महिला अध्यक्षा:- कुसूमावती देशपांडे १९६१
ठिकाण:- गव्हालेर (म.प्र.)
⤴️ पहिले मुस्लिम अध्यक्ष:- यु.मु. पठाण
      १९९० (पुणे)

⤴️ महाराष्ट्राबाहेरील पहिले संमेलन:-१९०९
      ठिकाण:- बडोदा(गुजरात)
   अध्यक्ष:- कान्होबा कीर्तीकर
⤴️ पहिले दलिताध्यक्ष:- शंकर रामचंद्र खरात
    ठिकाण:-जळगाव(१९८४)
-----------------------------------------------------
     क्र.       ठिकाण.       अध्यक्ष
   ९५ वे   - उदगीर -      भारत सासणे
   ९४वे-    नाशिक -         जयंत नारळीकर
   ९३वे -  उस्मानाबाद    -फादर दिब्रिटो
    ९२वे -   यवतमाळ-        अरुणा ढेरे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये बदल. आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti