नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️अणुबॉम्ब पेक्षाही भयंकर..🙄
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️#MPSC बाबत विद्यार्थी संभ्रमात.

👉 नवीन अभ्यासक्रम लागू करण्याबद्दल राजकीय श्रेयवाद जोरात..

♦️नवीन अभ्यासक्रमासंदर्भात अजून आयोगाची बैठक झालेली नाही. त्यामुळे निर्णय झालेला नाही.

- सुनील अवताडे (सहसचिव MPSC)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
"ऑपरेशन दोस्त" चा भाग म्हणून भारत तुर्की आणि सीरिया या भूकंपग्रस्त देशांमध्ये फील्ड हॉस्पिटल, पुरवठा आणि बचाव कर्मचारी तैनात

“ऑपरेशन दोस्त” चा एक भाग म्हणून भारत तुर्की आणि सीरिया या भूकंपग्रस्त देशांमध्ये फील्ड हॉस्पिटल, पुरवठा आणि बचाव कर्मचारी तैनात करत आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी ट्विट केले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🌐 युनेस्को जगातील पहिले जिवंत वारसा विद्यापीठ घोषित करणार आहे.

📎 विश्व-भारती विद्यापीठाची स्थापना रवींद्रनाथांनी 1921 मध्ये केली होती. ते लवकरच युनेस्कोचा 'वारसा' टॅग प्राप्त करेल. यामुळे हे जिवंत वारसा असलेले पहिले विद्यापीठ होऊ शकेल. विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू विद्युत चक्रवर्ती म्हणाले की, विद्यापीठाला हेरिटेज विद्यापीठ म्हणून नियुक्त केले जाईल.

🎯 युनेस्को मुख्यालय
👉 पॅरिस, फ्रान्स;

🎯 युनेस्कोची स्थापना
👉 16 नोव्हेंबर 1945, लंडन,
युनायटेड किंगडम.

🎯 युनेस्कोचे महासंचालक
👉 ऑड्रे अझौले

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ लक्षात ठेवा ❇️

1) ---------- येथील फ्रेंचांची वसाहत सार्वमताच्या मार्गाने 1951 मध्ये भारतात विलीन करण्यात आली.
- चंद्रनगर

2) केंद्रशासित गोव्यात 20 डिसेंबर, 1963 रोजी --------- यांच्या नेतृत्वाखाली पहिले लोकनियुक्त शासन सत्तारूढ झाले.
- दयानंद बांदोडकर

3) महात्मा गांधींनी केवळ एकदाच म्हणजे इ. स. 1924 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. काँग्रेसचे हे अधिवेशन कोठे संपन्न झाले होते ?
- बेळगावी

4) वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी इ. स. 1915-16 मध्ये 'जस्टिस चळवळ' सुरू केली गेली. या चळवळीस प्रारंभ कोठून झाला होता ?
- मद्रास (आताचे चेन्नई)

5) 'गांधी मे डाय बट गांधीझम विल रिमेन फॉर एव्हर' हे उद्गार गांधीजींनी सन 1931 मध्ये --------  येथील काँग्रेस अधिवेशनात काढले.
- कराची

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Math&Reasoning 2022-2012 PYQ.(1).pdf
5.2 MB
✅ आयोगाच्या संयुक्त पूर्व परिक्षेतील फक्त अंकगणित आणि बुध्दीमत्ता प्रश्न (२०१२-२२)

#Maths
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान 

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔰⭕️Police bharti Ani Talathi bharti Imp⭕️🔰


❇️ महाराष्ट्रातील काही जलाशय-धरणे ❇️

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर
Hi
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🚨 संपूर्ण मराठी व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇
📌 मराठी - समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4343

📌 विभक्ती व त्याचे प्रकार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4342

📌 एक शब्दाबद्दल शब्दसमूह
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4341

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4340

📌 अध्याक्षर "आ" पासून समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4333

📌 महत्वचे वाक्प्रचार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4335

📌 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4300

📌 व्यवसायावर आधारित जाती
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4264

📌 अलंकारिक शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4254

📌 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4250

📌 मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4223

📌 मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4222
👉 ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
👉 ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
👉 ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
👉 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
👉 सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
👉 पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
👉 पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
👉 सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
👉 जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
👉 जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
👉 जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
👉 जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
👉 जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
👉 नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
👉 नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
👉 महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
👉 महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔆 चालू घडामोडी 🔆

प्रश्न:- नुकताच 'इंडिया अॅग्रीबिझनेस बेस्ट स्टेट अवॉर्ड' कोणी जिंकला आहे?
उत्तर - हरियाणा.

प्रश्न:- हिमाचल प्रदेशमध्ये नुकतेच बांधलेले जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणते आहे?
उत्तर - ताशिगंग.

प्रश्न:- अलीकडेच आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी IMF कोणत्या देशाला $4.5 अब्ज कर्ज देईल?
उत्तर - बांगलादेश.

प्रश्न:- कोणत्या टेनिसपटूने नुकतेच '2022 पुरुष एकेरी पॅरिस मास्टर्स खिताब' जिंकला आहे?
उत्तर - होल्गर रुण.

प्रश्न:- अलीकडेच BIMSTEC च्या कृषी मंत्र्यांची दुसरी बैठक कोणी आयोजित केली आहे?
उत्तर भारत.

प्रश्न:- 'नवी टेक्नॉलॉजी'ने अलीकडेच कोणाला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे?
उत्तर- एमएस धोनी.

प्रश्न:- अलीकडेच 'मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह'साठी $2.5 अब्ज कोणी दिले आहेत?
उत्तर - सौदी अरेबिया.

प्रश्न:- भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात वालोंग मेळा आयोजित केला आहे?
उत्तर - अरुणाचल प्रदेश.

प्रश्न:- नुकत्याच झालेल्या 'इंडिया स्टोनमार्ट इंटरनॅशनल एक्झिबिशन'च्या 11व्या आवृत्तीचे आयोजन कोण करणार आहे?
उत्तर - जयपूर.

प्रश्न:- ESIC 'मॅटर्निटी बेनिफिट'साठी ऑनलाइन पोर्टल कोणी सुरू केले आहे?
उत्तर- भूपेंद्र यादव.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
❇️ भारताची_राष्ट्रीय_प्रतिके ❇️

⭕️Police bharti Ani Talathi bharti Imp⭕️

♻️ राष्ट्रध्वज : तिरंगा 

♻️ राष्ट्रीय मुद्रा : रुपया

♻️ राष्ट्रचिन्ह : राजमुद्रा
 
ब्रीदवाक्य  सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)

Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
उत्तर: वाघ

Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
उत्तरः मोर

Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे?
उत्तरः गंगा डॉल्फिन

Q : भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
उत्तरः आंबा

Q :भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
उत्तर: कमळ

Q :  भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?
उत्तर: वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)

Q : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तरः हॉकी

Q : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे?
उत्तर - 3 : 2

Q :भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर

Q : भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
उत्तरः वंदे मातरम्

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
🚨   संपूर्ण  English व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇

📌 IDIOMS AND PHRASES
https://t.me/english_grammer_katta/4244

📌 ONE WORD SUBSTITUTION
https://t.me/english_grammer_katta/4232

📌 Synonym word
https://t.me/english_grammer_katta/4228

📌 Antonym word
https://t.me/english_grammer_katta/4230

📌 PHRASAL VERBS🔸
https://t.me/english_grammer_katta/4209

📌 Relative Pronouns Exercise
https://t.me/english_grammer_katta/4208

📌 IDIOMS WITH MEANINGS
https://t.me/english_grammer_katta/4202

📌 VERY IMPORTANT IDIOMS
https://t.me/english_grammer_katta/4178

📌 TCS-IBPS Pattern English Grammar Syllabus
https://t.me/english_grammer_katta/4148

📌 MPSC ENGLISH VOCABULARY..
https://t.me/english_grammer_katta/4147

📌 VOCABULARY
https://t.me/english_grammer_katta/4144

📌 Relative Pronouns Exercise
https://t.me/english_grammer_katta/4134
🧶 खुप महत्वाचे 🔥

✍️ हरिजन वृत्तपत्र  = महात्मा गांधी


✍️ भारत सेवक समाज ची स्थापना = गोपाळ कृष्ण गोखले

✍️ गीताई  ग्रंथ = विनोबा भावे

✍️ सेवासदन = रमाबाई रानडे

✍️ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ = न्या. रानडे

✍️ परमहंस सभेची स्थापना =  दादोबा पांडुरंग

✍️ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ = डॉ. बाबासाहेब आंबेडकर

✍️ सार्वजनिक सभेची स्थापना = ग. वा. जोशी

✍️शतपत्रे = गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

✍️ ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

लक्षात असुद्या 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला ?
👉 रोहित शर्मा

◆ तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला  ?
👉  रोस टेलर (UPSC MAINS)

◆ तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला  ?
👉 विराट कोहली (जगातील दुसरा)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Hingoli 2013(1)(1).pdf
1.9 MB
♦️🔥 हिंगोली ग्रामसेवक पेपर 2013

आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पेपरची परिपूर्ण तयारी करण्यासाठी खालील चॅनेल जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
6727.pdf
1023.8 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहिरातीबाबत..

👉 शुद्धीपत्रक 2.0 PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔥जगदीश धनखर 14 वे उपराष्ट्रपती


✍किसान पुत्र म्हनुन ओळख

✍विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारिटा अल्वा

✍1993 ला राजस्थान विधानसभा सदस्य

✍2019 ते 2022 पश्चिम बंगाल चे 27 वे राज्यपाल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1