नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Constitution imp articles 52 to 252 .pdf
3.8 MB
🔸विषय :- राज्यव्यवस्था

👉आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे

Revision साठी PDF सेव्ह करुन ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Police Bharti Paper - 49.pdf
1.4 MB
कमांडो अकॅडमी

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 339
Answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
All PYQ mar eng.pdf
33.1 MB
#Marathi
#English
#Paper
#All_In_One

🔸आयोगाचे सर्व  Marathi-English Paper एकाच ठिकाणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5_6280784157320675381.pdf
16.8 MB
🔸आयोगाच्या सर्व Marathi-English  Paper च्या उत्तरतालिका एकाच ठिकाण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
recruitment_advertisement_2023.pdf
1.8 MB
🛑पुणे महानगरपालिका भरती - 2023

👉
#Full #Pdf उपलब्ध 👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
TCS/IBPS pattern

❇️ महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख :-

⭕️Police Bharti Ani Talathi Bharti Imp⭕️

◆  संयुक्त राष्ट्रसंघ  —  एंटोनियो गुटेरेस

◆ आंतरराष्ट्रीय न्यायालय — जोआन  दोनोग

◆ जागतिक व्यापार संघटना — न्गोज़ी ओकोंजो-इवेला

◆  जागतिक कामगार संघटना — गिल्बर्ट होंगबो

◆ जागतिक आरोग्य संघटना — टेड्रोस अधानोम गेब्रेयसस

◆ जागतिक बँक — डेव्हिड मालपास

◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी — क्रिस्टालिना जॉर्जिव्हा

◆ ओपेक संघटना — हैथम अल-घैसी

◆ आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा

◆ युरोपियन युनियन — उर्सुला वॉन डेर लेयेन

◆ आशियान संघटना — लिम जॉक होई

◆ सार्क संघटना — एसाला रुवान वीराकून

◆ युनेस्को — ऑड्रे अज़ोले

◆ युनिसेफ — कैथरीन रसेल

◆ आयसीसी — ज्योफ ॲलार्डिस

◆ ऑलिम्पिक समिती  — थॉमस बक

◆ इंटरपोल — अहमद नासर अल-रईसी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

🔰TCS/IBPS pattern नुसार सर्वात Important🔰

1)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🛑 तृतीयश्रेणी नोकर भरती परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेर प्रश्न नाही.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 पुणे महानगरपालिका जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 महापालिकेतील पद भरतीचा मार्ग मोकळा👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 पिंपरी चिंचवड पालिकेतील पदभरतीचा मार्ग मोकळा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 नोकरभरती, शिक्षणामध्ये तृतीयपंथीयांना मिळणार संधी

स्वतंत्र अधिसूचना काढणार, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
🛑 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑तलाठी पदभरती 2022

👉शैक्षणिक पाञता,वयाची अट,परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप

👉जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
5_6143048898349892721.pdf
23.3 MB
🛑#Economics #notes #part 1 #by #dc #samadhan #sir .pdf.❣❣

♻️अर्थशास्त्र
#Notes
♻️
#Part 1
By :
#DC समाधान सर.

जय हिंद 🇮🇳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
5_6143048898349892722.pdf
22 MB
🛑#Economics #notes #part 2 #by #dc #samadhan #sir .pdf.❣❣

♻️अर्थशास्त्र
#Notes
♻️
#Part 2
By :
#DC समाधान सर.

जय हिंद 🇮🇳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Akola Exam.pdf
7.5 MB
✅️ अकोला जिल्हा चालक पोलीस

🛑 लेखी पेपर साठी पात्र उमेदवार यादी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️नोकरभरती, शिक्षणामध्ये तृतीयपंथीयांना मिळणार संधी..

👉 स्वतंत्र अधिसूचना काढणार, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
#interview.. 🔥
⭕️♦️⚠️ यशदा पुणे..

👉 # PSI INTERVIEW DAY 1..

♦️ MPSC आयोगाचा मुलाखत कार्यक्रम

👉
#PSI - ८ मार्च ते २५ मार्च २०२३

👉 कृषीसेवा - २७ मार्च ते ३१ मार्च २०२३🌿

👉 वनसेवा - ५ एप्रिल ते ६ एप्रिल २०२३🌳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6337051398584142106.pdf
82.5 KB
#PSI interview 2020 पहिला टप्पा..

⭕️♦️⚠️जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतींचा कार्यक्रम (टप्पा-1)

👉 8 मार्च ते 16 मार्च 2023.

👉 आजपासून
#PSI मुलाखती चालू झाल्या आहेत.. शुभेच्छा 💐💐
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2