नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5_6075717069712656716.pdf
700.7 KB
भंडारा जिल्हा ड्राइवर पेपर साठी निवड झालेल्या उमेदवार यादी... 👆🏻
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
141.pdf
2.3 MB
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती ज्यांना मेसेज आला नाही आशा मुलांना ग्राउंड साठी परत संधी दीलेली आहे

वेवस्तीत नाव बघा... 👆🏻


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
5_6075658834251090156.pdf
462.1 KB
मुंबई पोलीस शिपाई चालक... 👆🏻

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
BOOK on Police Station work system.pdf
1.8 MB
🔸BOOK on #Police Station work system

👉 important for
#PSI interview.

👉 पोलीस स्टेशन work system हे पुस्तक एकदा वाचून घ्या.. येणाऱ्या
#PSI interview साठी कामी येईल..

🚨  पोलीस स्टेशन चे कामकाज कसे चालते या pdf वाचल्यावर समजेल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Transgender GR.pdf
1.9 MB
🔸राज्यातील तृतीयपंथीय या घटकातील वर्गास शिक्षण, नोकरी व शासकिय योजनांमध्ये लिंग पर्यायामध्ये “स्त्री”, “पुरुष” यासोबत “तृतीयपंथी” हा पर्याय ठेवण्याबाबतचा शासन निर्णय.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔸केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
पोलीस उपनिरीक्षक भरतीच्या अटींवर आक्षेप.

लांब उडी ची अट पूर्ववत केल्याने महिला उमेदवारांची अडचण.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍4
वनसेवा मुख्य २०२१ सुधारित मुलाखत दिनांक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸 तलाठी भरती अपडेट
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
भारतीय_अर्थव्यवस्था_Timetable_GROUP_B_&_C.pdf
252.3 KB
🔷 Indian Economy Timetable
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
#MahaBudget2023.pdf
17.9 MB
#MahaBudget2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
. 🟠 भारतातील लोकनृत्ये 🟠

🔸 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
🔹 तामिळनाडू : भरतनाट्यम
🔸 केरळ : कथकली
🔹आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
🔸 गुजरात : गरबा , रास
🔹 ओरिसा : ओडिसी
🔸 जम्मू व काश्मीर : रौफ
🔹 पंजाब : भांगडा , गिद्धा
🔸 आसाम : बिहू , झूमर नाच
🔹 उत्तराखंड : गर्वाली
🔸 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
🔹 मेघालय : लाहो
🔸 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
🔹 मिझोरम : खान्तुंम
🔸 गोवा : मंडो
🔹 मणिपूर : मणिपुरी
🔸 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
🔹 झारखंड : कर्मा
🔸 छत्तीसगढ : पंथी
🔹 राजस्थान : घूमर
🔸 पश्चिम बंगाल : गंभीरा
🔹 उत्तर प्रदेश : कथक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️ वयवाढी संदर्भात आणि अर्ज करण्यासाठी..

👉 Advt.No- 02/2023 to 11/2023 - Extension for submission of application for overage candidate.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
✅ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख 👉 ग्रामसेवक

✅ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख 👉 सरपंच

✅ग्रामपंचायतीचा सचिव 👉 ग्रामसेवक

✅ग्रामसभेचे अध्यक्षस्थान 👉 सरपंच

✅सरपंचाच्या अनुपस्थित 👉 उपसरपंच

✅पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख 👉 गटविकास अधिकारी

✅पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख 👉 सभापती

✅पंचायत समितीचे सचिव 👉 गटविकास अधिकारी

✅पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव 👉 BDO

✅सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष 👉 पं. समितीचे उपसभापती

✅सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव 👉 विस्तार अधिकारी

✅जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख 👉 CEO

✅जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख 👉 जि. प. अध्यक्ष

✅जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव 👉 Dy. CEO

✅जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष 👉 जि. प. अध्यक्ष

✅जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव 👉 Dy. CEO

✅जिल्हा आमसभेचे अध्यक्ष 👉 पालकमंत्री

✅जिल्हा आमसभेचे सचिव 👉 जिल्हाधिकारी

✅जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष 👉 पालकमंत्री

✅जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव 👉 जिल्हाधिकारी

✅नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख 👉 मुख्याधिकारी

✅नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख 👉 नगराध्यक्ष

✅नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव 👉 मुख्याधिकारी


✅महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख 👉 आयुक्त

✅महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख 👉 महापौर

✅महानगरपालिकेचा सचिव 👉 आयुक्त


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3
नाशिक महानगरपालिका भरती update

👉TCS कडे भरती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
मुंबई उच्च न्यायालय लिपिक परीक्षा लेखी निकाल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
441 (1).pdf
5.5 MB
राज्य राखीव बल गट क्रमांक - 1
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
अध्ययन-विज्ञान-PYQs.pdf
66.3 MB
✅ MPSCच्या विविध परीक्षेतील ४१ प्रश्नपत्रिकेतील फक्त विज्ञान विषयाचे प्रश्न एकत्रित

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
recruitbom20230310162323_230310_165146.pdf
257.8 KB
⭕️♦️⚠️मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाचा लेखी परीक्षा निकाल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6077700219321977364.pdf
66.1 KB
⭕️♦️⚠️#PSI interview दुसरा टप्पा..

👉जा.क्र.२६०/२०२१ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षा २०२०-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1