नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध; 26 मार्चला परीक्षा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
महाराष्ट्र_भूगोल_परिपूर्ण_नकाशे_By_P_शिनगारे_.pdf
5.5 MB
🔸महाराष्ट्र भूगोल परिपूर्ण नकाशे

✍ प्रा. शिनगारे सर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🛑 सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध; 26 मार्चला परीक्षा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸 विज्ञान व त्याच्या विषयशाखा

◾️ मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास

◾️ अॅकॉस्टिक्स ➖️ ध्वनीचे शास्त्र

◾️ अॅस्ट्रोनॉमी ➖️ ग्रहतार्‍यांचा अभ्यास

◾️ जिऑलॉजी ➖️ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास

◾️ मिनरॉलॉजी ➖️ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास

◾️ पेडॉगाजी ➖️ शिक्षणविषयक अभ्यास

◾️ क्रायोजेनिक्स ➖️ अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र

◾️ क्रिस्टलोग्राफी ➖️ स्फटिकांचा अभ्यास

◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास

◾️ न्यूरॉलॉजी ➖️ मज्जसंस्थेचा अभ्यास

◾️ जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास

◾️ सायकॉलॉजी ➖️ मानवी मनाचा अभ्यास

◾️ बॅक्टेरिऑलॉजी ➖️ जिवाणूंचा अभ्यास

◾️ व्हायरॉलॉजी ➖️ विषाणूंचा अभ्यास

◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र

◾️ हिस्टोलॉजी ➖️ उतींचा अभ्यास

◾️ फायकोलॉजी ➖️ शैवालांचा अभ्यास

◾️ मायकोलॉजी ➖️ कवकांचा अभ्यास

◾️ डर्मटोलॉजी ➖️ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र

◾️ मायक्रोबायोलॉजी ➖️ सूक्ष्मजीवांचा अभ्यास

◾️ इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास

◾️ हॉर्टीकल्चर ➖️ उद्यानविद्या

◾️ अर्निथॉलॉजी ➖️ पक्षिजीवनाचा अभ्यास

◾️ अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र

◾️ एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र

◾️ एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
6a39e0df6048d9782a0d803c8a2a4b41.pdf
20.1 MB
✅ छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग कट ऑफ लिस्ट....👆👆👆👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े  :-

✅ सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

✅ सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

✅ मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

✅ निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक   

✅ लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

✅ कृत्रिम बंदर - चेन्नई - तामिळनाडू

✅ नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा ,  मुंबई - महाराष्ट्र 

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
अकोला जिल्हा मेरीट लिस्ट....🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
41.PDF
9.1 MB
अकोला जिल्हा पोलीस लेखी साठी पात्र उमेदवार यादी.....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
24.5 MB
#ALL_in_One

⭕️♦️⚠️#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध  करून देत आहे.


🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक (✔️) करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
•  MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
7f67d7b36606f8b8282eee05946b00fa.pdf
5.4 MB
लोहमार्ग नागपूर लिस्ट... 👆

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
275.pdf
1.7 MB
पुणे ग्रामीण चालक कौशल्या चाचणीसाठी पात्र उमेदवार... 👆

तुमची तारीख बघून घ्या.. 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध


2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू


4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी


7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14


25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र


26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c


32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे


34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
तलाठी_भरती_अभ्यासक्रम1_1.pdf
757.7 KB
⭕️♦️⚠️महाराष्ट्र तलाठी  भरती अभ्यासक्रम..

👆 मित्रांना Share करा 👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🔥 तृतीयपंथी व्यक्तीबद्दल परिक्षाभिमुख💯

✍️ तृतीयपंथी साठी ची राष्ट्रीय परिषद - अध्यक्ष- सामाजिक आणि न्याय मंत्री
✍️गरीमा गृह - निवारा घरे ( गुजरात वडोदरा )
✍️smile योजना - तृतीयपंथी आणि भिकारी साठी
✍️तृतीयपंथी साठी धोरण आणणारे पाहिले राज्य - केरळ (2015)
✍️ आरक्षण देणारे पाहिले राज्य - कर्नाटक

🔥 काही प्रसिद्ध तृतीयपंथी व्यक्ती 🔥

✍️गौरी सावंत - महाराष्ट्र राज्य निवडणूक सदिच्छा दूत
✍️सत्यश्री शर्मिला - पाहिले वकील
✍️डॉ माणबी बंडोपाध्यय - पाहिले प्राचार्य
✍️पद्मिनी प्रकाश - पहिली न्युज अँकर
✍️प्रिथीका यशीनी - पहिली पोलीस अधिकारी
✍️अंजली अमीर - चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी पहिली

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
मार्च दिनविशेष :-

8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

12 मार्च - समता दिन 

15 मार्च - जागतिक ग्राहक दिन  

16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन 

20 मार्च - जागतिक चिमणी दिन 

21 मार्च - जागतिक वन दिन 

22 मार्च - जागतिक जल दिन 

23 मार्च - जागतिक हवामान दिन

24 मार्च - जागतीक क्षयरोग निर्मूलन दिन

27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
महाराष्ट्राचा_भूगोल_संकलन_शिवाजी_शिंदे_STI_2021_8408009798.pdf
26.3 MB
🎯 महाराष्ट्राचा भूगोल Revision Notes
👉 संकलन: शिवाजी बुवासाहेब शिंदे
[ STI 2021 ]

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
Budget & survey by MpscGuidance .pdf
23.6 MB
#ALL_IN_ONE important pdf
⭕️♦️⚠️एकाच PDF मध्ये

📌भारताची आर्थिक पाहणी 2022-23
📌भारताचा अर्थसंकल्प 2023-24
📌महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23
📌महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023-24

mpsc guidance 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👇👇 GST imp information 👇👇

Goods & Service Tax ( वस्तू आणि सेवा कर )

1) GST ही संकल्पना कोठे निर्माण झाली ? ➖️ कॅनडा

2) 1 जुलै 2017 ➖️भारतात अंमलबजावणी ,  GST दिवस ➖️  1 जुलै

3) GST अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे.

4) GST परिषदेचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री असतात.

5) GST विधेयक मंजूर करण्यासाठी 101  वी घटनादुरुस्ती

5) GST चे 03 प्रकार  - SGST ,  CGST , IGST

6) पहिला देश फ्रान्स (  1954 ) ,  भारत ( 2017  )

7) भारतात GST लागू करण्याचा प्रस्ताव कोणत्या समितीने दिला ?  ➖️ विजय केळकर

8) GST लागू करणारे पहिले राज्य ➖️ आसाम

9) GST लागू करणारे शेवटचे राज्य   ➖️ जम्मू-काश्मीर


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3
❇️ मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ

● अमल - शुध्द, स्वच्छ, खडीसाखर, शिकाकाई, अधिकार,ताबा, कैफ, नशा, वेळ,काळ

● अभंग - न फुटलेला, मराठी काव्यरचनेचा एक प्रकार

● अर्थ - आशय, पैसा ( धन, संपत्ती) , इच्छा, फळ, हेतू, कश

● ओढ - आकर्पण, हिसका, ताण,अडचणीची स्थिती, कल,हौस, तृष्णा,इच्छा

● उदाहरण - दाखला, दृष्टांत, नमुना

● अनंत - अमर्याद, विष्णू, शेष, आकाश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
🔰 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔰

♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️

◆ कळसूबाई 1646 अहमदनगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━