नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
All Exams Science विज्ञान-PYQs Mpsc.pdf
64.5 MB
🟩 #Science  #PYQ (𝟮𝟬𝟭𝟭-𝟮𝟬𝟮𝟮)

#Mpsc #Combine #Technical #Group_B_C #Preexam

🛑#Only_Science_Papers_Compilation

📌 फक्त सामान्य विज्ञान पेपर 

📚𝟮𝟬𝟭𝟭 पासून 𝟮𝟬𝟮𝟮 पर्यंतच्या फक्त विज्ञान विषयाच्या एकत्रित सर्व प्रश्नपत्रिका.

💥 उत्तरे टिक ✔️ करून दिलेले आहेत
✍AnswerKey बघण्याची गरजच नाही


♻𝙈𝙥𝙨𝙘 𝘼𝙡𝙡 𝙀𝙭𝙖𝙢𝙨 𝙄𝙣𝙘𝙡𝙪𝙙𝙚𝙙

सौजन्य: अध्ययन अकादमी, पुणे

🤝आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
all science book marathi .pdf
89.7 MB
#Science #State_Board

5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)

2023 च्या Combine पूर्व आणि मुख्य साठी उपयुक्त

तसेच राज्यसेवा पूर्व 2023 साठी उपयुक्त

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Economics.pdf
17.5 MB
संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स

(देसले सर आणि कोळंबे सर च्या पुस्तकातून काढलेल्या नोट्स आहेत)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Geometry Formula .pdf
5.1 MB
#Geometry #Formula

♦️येणाऱ्या Combine पुर्व तसेच राज्यसेवा पुर्व साठी गणित व बुद्धिमत्ता या विषयामध्ये भूमिती या Topic वरती आयोग  1-2 प्रश्न विचारतो.

👉 वरील pdf मध्ये त्यासाठी आवश्यक Basic Concepts दिलेल्या आहेत.

एव्हडी केल तरी भूमितीसाठी sufficient राहील.

👉 By The Achievers Mentorship

एकदा बघून घ्या .

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Economics Imp PYQ-3.pdf
10.6 MB
Economics Imp PYQ-3


The Groww Academy
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Mumbai special-1.pdf
4.8 MB
🛑 एकदा पुर्ण मुंबई स्पेशल PDF बघाच...👆

✅️ हि डेमो pdf आहे मुंबई स्पेशल सर्व महत्त्वाचे पॉईंट टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केलेले आहे

✅️ सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दररोज एक 100 मार्क्स ऑनलाईन टेस्ट + PDF टेस्ट + मुंबई स्पेशल PDF असे एकुण 30 दिवस मिळेल... 👆

✅️ मागच्या वर्षी आलेला मुंबई पेपर व यावर्षी भंडारा पेपर याच प्रमाणे दोन टेस्ट तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये सोडवायला मिळेल

✅️ मुंबई स्पेशल टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 पहिला हायस्पीड टेस्टिंग रेल्वे ट्रॅक..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
प्रसिद्ध राष्ट्रीय महिला (2022-2023)

1.अभिलाषा बराक - भारतीय लष्करातील पहिली महिला लढाऊ विमानवाहक

2.माधवी पुरी बुच - सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा

3.धृती बॅनर्जी- पहिल्या महिला संचालक, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण

4. डॉ. अलका मित्तल ONGC च्या पहिल्या महिला अध्यक्षा

5. पीटी उषा - पहिल्या महिला अध्यक्षा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन

6.मेघना अहलावत- पहिल्या महिला अध्यक्षा, टेबल टेनिस फेड. भारत

7.नल्लाथांबी कलैसेल्वी - CSIR च्या पहिल्या महिला संचालक

8.लान्स नाईक मंजू - भारतीय लष्कराची पहिली महिला स्कायडायव्हर

9.प्रियांका मोहिते - 8000 मीटरपेक्षा 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला

10.डॉ. अलका मित्तल ONGC च्या पहिल्या महिला अध्यक्षा

11.पीटी उषा - पहिल्या महिला अध्यक्षा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन

येणाऱ्या 30 एप्रिल चा combine साठी अत्यंत उपयुक्त.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
जुने नाव                          नाव बदलले(2022-23)

1.इस्लाम नगर गाव (MP) -        जगदीसपूर

2 मुघल गार्डन (दिल्ली) -             अमृत ​​उद्यान

3 मोपा विमानतळ (गोवा) - मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ

4.होलोंगी ग्रीनफील्ड विमानतळ (अरुणाचल पी.) - डोनी-पोलो विमानतळ

5.चिपी विमानतळ (महाराष्ट्र) -बॅरिस्टर नाथ पै विमानतळ -

6महाकाल कॉरिडॉर (उज्जैन) श्री महाकाळ लोक

7फैजाबाद कॅंट- अयोध्या कॅन्ट.

8.दौलताबाद किल्ला (महाराष्ट्र)- देवगिरी किल्ला

9.किबिथू मिलिटरी कॅम्प (AP) - जी. बिपिन रावत मिलिटरी गॅरिसन

10.राजपथ (दिल्ली)- कर्तव्याचा मार्ग

11.चंदीगड विमानतळ - शहीद भगतसिंग इं. विमानतळ

12.लीसेस्टर क्रिकेट ग्राउंड (इंजी.) - सुनील गावस्कर क्रिकेट मैदान

13.पॉइंट ५१४० (द्रास सेक्टर)- गन हिल

14.औरंगाबाद जिल्हा (महाराष्ट्र)- संभाजी नगर

15.राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्था - गतिशक्ती विद्यापीठ

16.'हरिजन' शब्द- डॉ. आंबेडकर (दिल्ली सरकारद्वारे)

17.रुची सोया इंडस्ट्रीज-पतंजली फूड्स लिमिटेड
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
#RTI #CDPO
⭕️♦️⚠️महिला व बालविकास गट अ रिक्त जागा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
#CAPF
⭕️♦️⚠️सीएपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठा निर्णय : परीक्षा आता मराठीतून देता येणार
आसामी, बंगाली , गुजराती , मराठी, मल्याळम, कन्नड ,तमिल ,तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोकणी या भाषांचा समावेश केला आहे. येत्या १ जानेवारी २०२४ पासून या पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️महाज्योती गट ब आणि क साठी ऑनलाईन आवेदन...

👉 संयुक्त गट ब साठी खालील लिंक वर जाऊन अर्ज करा.
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_b/mobile_verification.php

👉 संयुक्त गट क साठी खालील लिंक वर जाऊन अर्ज करा.
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_c/mobile_verification.php
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ चालू घडामोडी :- 14 एप्रिल 2023

◆ कोलकाता मेट्रो ही नदीखालून धावणारी भारतातील पहिली मेट्रो ट्रेन ठरली आहे.

◆ मुलांसाठी ऑक्सफर्ड मलेरिया लस मंजूर करणारा घाना हा पहिला देश ठरला आहे.

◆ न्यूयॉर्क शहराने प्रथमच ‘रॅट जार’ नियुक्त केले.

◆ LIC चे नवीन मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून रत्नाकर पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली.

◆ CMIE ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या रोजगार दराने मार्च तिमाहीत किरकोळ सुधारणा दर्शविली आहे.

◆  NSE Indices ने भारतातील पहिला REITs आणि InvITs इंडेक्स लाँच केला.

◆ पुढील आठवड्यात भारत प्रथम जागतिक बौद्ध संमेलनाचे आयोजन करणार आहे.

◆ कुमार मंगलम बिर्ला यांना AIMA चा ‘बिझनेस लीडर ऑफ द डिकेड’ पुरस्कार मिळाला.

◆ शाकिब आणि इशिमवे यांनी मार्च 2023 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकले.

◆  व्हॉट्सअँपने ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल शिक्षित करण्यासाठी ‘स्टे सेफ’ मोहीम सुरू केली आहे.

◆ पट्टाभी राम आणि सब्यसाची डॅश यांनी “द ग्रेट बँक रॉबरी: एनपीए, स्कॅम अँड फ्युचर रेग्युलेशन” नावाचे नवीन पुस्तक सह-लेखन केले आहे.

◆ स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले कॉफी टेबल बुक “द बँकर टू एव्हरी इंडियन” लाँच केले.

◆  भारत 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करत आहे.

◆ जागतिक चागस रोग दिवस 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1😁1
🛑 ' क्रिप्टो ' वरील निर्बंध सर्वानुमतेच...👍✌️...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 निवृत्त जिल्हा न्यायाधीशाची उच्च न्यायालयासाठी शिफारस...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे ❇️

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती

◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता

◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा

◆ कलम 18 - पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना

◆ कलम 44 - समान नागरी कायदा

◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण

◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 53 - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72 - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी

◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 - संसद

◆ कलम 80 - राज्यसभा

◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 - लोकसभा

◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन

◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक

◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय

◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 - राज्यपालाची निवड

◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157 - राज्यपालाची पात्रता

◆ कलम 165 - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 - विधानसभा

◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक

◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 - उच्च न्यायालय

◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय

◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार

◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 - वित्तआयोग

◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा

◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 - निवडणूक आयोग

◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा

◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी

◆ कलम 356 - राज्य आणीबाणी

◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी

◆ कलम 368 - घटनादुरुस्ती

◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे

◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक स्थानबधता

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨15 April Update🚨

   📌     मराठी Vocabulary (शब्दसंग्रह) चे बुक सर्वांना फ्री देत आहोत.
https://telegram.me/mega_talathi_bharti/6181

    📌         #Science  #PYQ (𝟮𝟬𝟭𝟭-𝟮𝟬𝟮𝟮)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6187

       📌       5 वी ते 10 वी संपूर्ण विज्ञान...(मराठी)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6189

    📌       संपूर्ण अर्थव्यवस्था नोट्स
https://telegram.me/mega_talathi_bharti/6190

    📌      #Geometry #Formula
https://telegram.me/mega_talathi_bharti/6191

  📌       Economics Imp PYQ-3
https://telegram.me/mega_talathi_bharti/6192

    📌        एकदा पुर्ण मुंबई स्पेशल PDF बघाच...
https://telegram.me/mega_talathi_bharti/6197

     📌        प्रसिद्ध राष्ट्रीय महिला (2022-2023)
https://telegram.me/mega_talathi_bharti/6201

      📌        संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/8578

     📌      English Vocab (PYQ)
https://telegram.me/english_grammer_katta/7566
👍1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM