नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔷 चालू घडामोडी :- 21 मे & 22 मे 2023

◆ 15 मे 2023 रोजी केंद्रीय मंत्री श्री हरदीप एस. पुरी यांनी सुरू केलेल्या “मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर” मोहिमेला संपूर्ण भारतभर लक्षणीय गती मिळाली आहे.


◆ अमित शाह यांनी द्वारका, गुजरात येथे राष्ट्रीय अकादमी ऑफ कोस्टल पोलिसिंग कॅम्पसची पायाभरणी केली.

◆ भूपेंद्र यादव यांनी डेहराडून येथील इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन येथे शाश्वत जमीन व्यवस्थापनावर उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन केले.

◆ कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री, सिद्धरामय्या, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

◆ भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारण्याबाबत जपान “गंभीरपणे” मूल्यांकन करत आहे.

◆ नेपाळने 2025 हे ‘विशेष पर्यटन वर्ष’ म्हणून घोषित केले.

◆ PSU बँकांच्या नफ्याने वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये रु. 1 लाख कोटीचा टप्पा ओलांडला.

◆ 1 जुलै 2023 पासून आंतरराष्ट्रीय डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे 7 लाख रुपयांपर्यंतच्या LRS व्यवहारांवर TCS नाही.

◆ IRDAI ने भारताच्या विमा बाजाराला चालना देऊन, जामीन बाँडसाठी नियम शिथिल केले.

◆ ब्लॅकस्टोनने इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे अधिग्रहण केले.

◆ डॅनिल मेदवेदेवने 2023 च्या इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत होल्गर रुनेचा 7-5, 7-5 असा पराभव केला.

◆ अल-मोहेद अल-हिंदी 2023 नौदल सराव सुरू झाला.

◆ 22 मे 2023 रोजी आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस साजरा केला जातो.


◆ भारत 21 मे रोजी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन पाळतो.

◆ जागतिक मेट्रोलॉजी दिवस 20 मे रोजी साजरा केला जातो.

◆
शिक्षण मंत्रालय आणि जागतिक बँकेने STARS कार्यक्रमांतर्गतस्कूल टू स्कूल वर्क संक्रमणावर एक अनोखी कार्यशाळा आयोजित केली होती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍6
🔷 22 मे 2023 रोजी आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस साजरा केला जातो.

◆ प्रत्येक वर्षी 22 मे रोजी, पृथ्वीच्या विविध परिसंस्थेची समज वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक जैविक विविधतेचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

◆ हा महत्त्वाचा दिवस जैवविविधतेच्या महत्त्वाच्या भूमिकेची आठवण करून देतो आणि त्याचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्याच्या निकडीवर भर देतो.

◆ 2023 मध्ये, केवळ प्रतिज्ञांच्या पलीकडे जाणे आणि जैवविविधता सक्रियपणे पुनर्संचयित आणि संरक्षित करणार्या मूर्त उपायांमध्ये त्यांचे भाषांतर करण्यावर विशेष लक्ष दिले जाते.

◆ 2023 च्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची थीम :- “From Agreement to Action: Build Back Biodiversity”.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🥰1
Lucent.pdf
279.6 KB
1000 MCQ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👆पत्रकारिता cet फॉर्म लिंक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
शिक्षक भरती - 30 ते 32 हजार पदे ऑगस्टपूर्वी भरली जाणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
राज्य सरकार देणार 75 हजार नोकर्‍या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
2013 to 2022 Decision making questions.pdf
1.9 MB
2013 ते 2022 च्या C-SAT पेपरमधील Decision Making चे सर्व प्रश्न एकत्रित

Save करुन ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⭕️♦️⚠️ देपसांग पठारावर चीनचा दावा!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️♦️⚠️30 सप्टेंबर नंतरही दोन हजाराच्या नोटा वैधच!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
⭕️♦️⚠️ पुस्तकांचे गाव भिलार देशासाठी आदर्श...

👉 राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔥 महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)🔥

◆ आंबोली (सिंधुदुर्ग)

◆ खंडाळा (पुणे)

◆ लोणावळा (पुणे)

◆ भिमाशंकर (पुणे)

◆ चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

◆ जव्हार (पालघर)

◆ तोरणमाळ (नंदुरबार)

◆ पन्हाळा (कोल्हापूर)

◆ महाबळेश्वर (सातारा)

◆ पाचगणी (सातारा)

◆ कोयनानगर (सातारा)

◆ माथेरान (रायगड)

◆ मोखाडा(ठाणे)

◆ सूर्यामाळ (ठाणे)

◆ म्हैसमाळ (औरंगाबाद)

◆ येडशी (उस्मानाबाद)

◆ रामटेक (नागपूर)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
❇️ दिल्लीच्या मोगल बादशहा दुसरा अकबर याने राममोहन रॉय यांना 'राजा' हा किताब देऊन सन्मानित केले.

◆ राजा राम मोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 मध्ये रामनगर , हुबळी, बंगाल येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमाकांत रॉय व राजा राम मोहन रॉय यांच्या आईचे नाव तारिणी देवी असे आहे .

◆ राजा राम मोहन राय यांनी 1828 मध्ये कलकत्ता येथे त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

◆ जन्म - 22 मे 1772

◆ मृत्यू - 27 सप्टेंबर 1833

◆ वडील - रमाकांत रॉय.

◆ आई - तारिणी देवी.

◆ जन्मस्थान - रामनगर (जि - हुगळी, बंगाल)

◆ विवाह - 'उमादेवी' सोबत बालविवाह. पहिल्या पत्नीचे निधन, नंतर दोन विवाह

◆ शिक्षण - वयाच्या 9 व्या वर्षीच अरबी-फारसी भाषेचे अध्ययन.

◆ इ. स. 1799 मध्ये वनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले. या शिवाय इंग्रजी, फ्रेंच, हिब्रू, ग्रीक व लॅटिन भापांचाही अभ्यास त्यांनी केला .
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❇️ लहान आतडे ❇️

◆ अन्नलिकेचा सर्वात लांब भाग

◆ व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी

◆ लांबी : 5 ते 6 मीटर

◆ 3 मुख्य भाग :-

1)अध्यात्र

2)मध्यांत्र

3)शेषांत्र

◆ संबंधित ग्रंथी :-

- स्वादुपिंड

- स्वादुरस स्त्रावते

◆ 3 प्रमुख विकर असतात

◆ आमयलेज :- कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये

◆ ट्रिपसिन :- प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये

◆ लायपेज :- मेद पचन मेदाम्ले मध्ये
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
❇️ महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट ❇️

◆ राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
◆ अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
◆ फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
◆ हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
◆ करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
◆ बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
◆ आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
◆ उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
◆ कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
◆ हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
◆ पार घाट - सातारा - रत्नागिरी
◆ केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
◆ पसरणीचा घाट - सातारा - वाई
◆ फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
◆ पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
◆ बोरघाट - पुणे - कुलाबा
◆ खंडाळा घाट - पुणे - पनवेल
◆ कुसुर घाट - पुणे - पनवेल
◆ वरंधा घाट - पुणे - महाड
◆ रूपत्या घाट - पुणे - महाड
◆ भीमाशंकर घाट - पुणे - महाड
◆ कसारा घाट - नाशिक - ठाणे
◆ नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
◆ थळ घाट - नाशिक - ठाणे
◆ माळशेज घाट - ठाणे- पुणे
◆ सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
❇️ आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
- बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
- मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
- 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
- लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
- बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
- लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
- 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
- कलकत्ता विद्यालय
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❇️ सर्वोच्च न्यायालय कलमे ❇️

◆ 124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना

◆ 125 - न्यायाधीश वेतन

◆ 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती

◆ 128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती

◆ 129 - अभिलेख न्यायालय आहे

◆ 130 - न्यायालय ठिकाण

◆ 131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र

◆ 132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
❇️ घटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबी ❇️

◆ धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही.

◆ समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही.

◆ घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही.

◆ घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत.

◆ घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही.

◆ घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही.

◆ घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही.

◆ घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही.

◆ संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही.

◆ उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत.

◆ पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही.

◆ संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही.

◆ घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही.

◆ कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता.

◆ कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही.

◆ महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही.

◆ राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.

◆ घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही.

◆ घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही.

◆ व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही.

◆ CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही.

◆ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही.

◆ न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही.

◆ घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही.

◆ उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही.

◆ न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही.

◆ उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही.

◆ घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही.

◆ महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत     आधार याची तरतूद घटनेत नाही.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
😁1
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन)
:-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1