नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️ कोणत्याही पदवी वाल्याला भरता येणाऱ्या..

पशुसंवर्धन विभाग वरिष्ठ लिपिक पदाचा अभ्यासक्रम

मराठी - 25 प्रश्न (50 गुण )
इंग्रजी - 25 प्रश्न (50 गुण )
गणित बुद्धीमत्ता - 25 प्रश्न (50 गुण )
सामान्य ज्ञान - 25 प्रश्न (50 गुण )

एकूण - 100 प्रश्न (200 गुण)

प्रश्नांचा दर्जा - पदवी

(मराठी-इंग्रजी साठी 12 वी दर्जा)
👉 फॉर्म भरणे चालू आहे. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
75K पदभरती साठी कोणती कंपनी कोणती परीक्षा घेणार 🔥

📌वनरक्षक - TCS🔥🔥

📌PCMC clerk - TCS 🔥🔥

📌तलाठी - TCS

📌आरोग्य भरती गट क आणि ड - TCS

📌जिल्हा परिषद भरती - IBPS

📌पुरवठा निरीक्षक - IBPS

📌नगर परिषद - IBPS (शक्यता)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2🥰1
⭕️♦️⚠️संसद उद्घाटनविरोधी याचिका कोर्टाने फेटाळली

👉 सुनावणीला नकार : कलम ७९ व समारंभाचा संबंध काय?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
⭕️♦️⚠️ चार राज्यांमध्ये आधी लागू होणार समान नागरी कायदा ...

👉 उत्तराखंड गुजरात उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये केंद्र सरकारचा प्रयोग...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️ आता शाळांमध्ये 'स्काऊट गाईड' अनिवार्य..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️भव्यतेची प्रचिती देणारे नूतन संसद भवन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️ तलाठी भरतीच्या जाहिरातीची प्रतिक्षाच...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 स्वातंत्र्याच्या अमृत काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 28 मे रविवारी देशाला संसदेची नवीन इमारत समर्पित करतील.

✅️ सेंट्रल विस्टाचे शिल्पकार बिमल पटेल हे आहेत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
#Alert 4 जून परीक्षा साठी लक्षात असुद्या..

⭕️♦️⚠️राज्यसेवा
#GS पेपर सकाळी 10 वाजता पेपर असतो.
आणी दुपारी पण
#CSAT 3 ते 5 असतो.

👉 प्रवेशाची शेवटची वेळ सकाळी 9:30 वाजता..

👉 Combine चा पेपर सकाळी 11 वाजता असतो, त्यामुळे सवय 11 ची लागलेली असते कधी कधी...😢

👉
#Combine सारखं निवांत जाऊ नका..वेळेवर पोहोचा.. 🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🇮🇳 🇮🇳 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 - 61 पदके 🇮🇳 🇮🇳

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥇🥇🥇 सुवर्ण पदके 🥇⭕️🥇🥇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

1) मीराबाई चानू - (49 Kg गट) — वेटलिफ्टींग - ( मणिपूर )
2) जे. लालरिनुंगा - (67 Kg गट) - वेटलिफ्टींग -( मिझोरम )
3) अंचिता शेउली - (73 Kg गट) - वेटलिफ्टींग - (प. बंगाल)
4) चौघांना सांघिक — लॉन बाऊल
5) चौघांना सांघिक — टेबल टेनिस
6) सुधीर लाठ - पॅरा पावरलिफ्टिंग हेविवेट
7) बजरंग पुनिया - (65 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
8) साक्षी मलिक - (62 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
9) दीपक पुनिया - (86 Kg गट) - कुस्ती - (हरियाणा)
10) रवी दहिया - (57 Kg गट) - कुस्ती -
11) विनेष फोगट - (53 Kg गट) - कुस्ती -
12) नवीन - ( 74 Kg गट) - कुस्ती
13) भविना पटेल (CL -3-5) पॅरा टेबल टेनिस
14) एल्डेश पौल (ट्रिपल जम्प)
15) अमित पांघाल (51 Kg गट) - बॉक्सिंग
16) नीतू घांघस (48 Kg गट) - बॉक्सिंग
17) स्रीजा & शारथ - (मिश्र दुहेरी) - टेबल टेनिस
18) सात्विक & चिराग - (पुरुष दुहेरी) - टेबल टेनिस
19) लक्ष्य सेन - (पुरुष एकेरी) - बॅडमिंटन
20) शरथ कमल - (पुरुष एकेरी) - टेबल टेनिस
21) पी. व्ही. सिंधू - (महिला एकेरी) - बॅडमिंटन
22) नीखत झरीन - (50 Kg गट) - बॉक्सिंग

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥈🥈🥈 रजत पदके 🥈⭕️🥈🥈
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

1) संकेत सरगर - (55 Kg गट) — वेटलिफ्टींग - ( महाराष्ट्र )
2) बिंदीयाराणी देवी - (55 Kg गट) - वेटलिफ्टींग - (मणिपूर)
3) शूशीला देवी - (48 Kg गट) — ज्युडो - ( मणिपूर )
4) विकास ठाकूर - (96 Kg गट)- वेटलिफ्टिंग - (हिम. प्रदेश)
5) भारतीय बॅडमिंटन संघ — रजत पदक
6) तूलिका मान - (78 Kg गट) - ज्युडो - (दिल्ली)
7) मुरली श्रीशंकर - (8.08 मी.) - लांब उडी
8) अंशू मलिक - (57 Kg गट) - महिला कुस्ती (हरियाणा)
9) प्रियंका गोस्वामी - (10 Km) चालणे - (उत्तरप्रदेश)
10) अविनाश साबळे - (3000मी) स्टीपलचेस - (महाराष्ट्र)
11) सांघिक स्वरूपात - लॉन बॉल मध्ये
12) ए. अबूबक्कर - (ट्रिपल जंप)
13) सागर - (92 Kg गट) - बॉक्सिंग
14) शरथ कमल & साठीयान - (पुरुष दुहेरी) - टेबल टेनिस
15) महिला संघ - क्रिकेट
16) पुरुष संघ - हॉकी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🥉🥉🥉 कांस्य पदके 🥉⭕️🥉🥉
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

1) गुरुराज पुजारी - (61 Kg गट) - वेटलिफ्टींग - (कर्नाटक)
2) विजय कुमार - (60 Kg गट) — ज्युडो - ( उत्तरप्रदेश )
3) हरिजिंदर कौर - (71 Kg गट) — वेटलिफ्टिंग ( पंजाब )
4) लवप्रीत सिंग - (109 Kg गट) - वेटलिफ्टिंग ( पंजाब )
5) सौरव घोषाल - (पुरुष एकेरी) स्कॉश — (प. बंगाल)
6) तेजस्विन शंकर - उंच उडी - (दिल्ली)
7) गुरुदिप सिंग - (109 Kg गट) - वेटलिफ्टिंग - (पंजाब)
8) मोहित ग्रेवाल - (125 Kg गट) - कुस्ती
9) दिव्या काकर - (68 Kg गट) - कुस्ती
10) जैस्मिन लंबोरीया - (60 Kg गट) - बॉक्सिंग
11) पूजा गेहलोत - (50 Kg गट) - कुस्ती
12) पूजा सिहाग - (76 Kg गट) - कुस्ती -
13) दीपक नेहरा - (97 Kg गट) - कुस्ती
14) हुसामुद्दम - (57 Kg गट) - बॉक्सिंग
15) रोहित टोकस - (67 Kg गट) - बॉक्सिंग
16) अन्नू राणी ( मी.) - भालाफेक
17) संदीप कुमार (10 Km) - चालणे
18) महीला संघ - हॉकी
19) साथियान ज्ञानसेकरन - (पुरूष एकेरी) - टेबल टेनिस
20) त्रिसा & गायत्री - (महिला दुहेरी) - बॅडमिंटन
21) किदांबी श्रीकांत - (पुरुष एकेरी) - बॅडमिंटन
22) दीपिका & सौरव - (मिश्र दुहेरी) - स्क्वॉश
23) सोनलबेन पटेल - (-3-5) - पॅरा टेबल टेनिस

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2❤1
Forwarded from Spardha via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
🛑 देशाला मिळणार आज नवीन संसद

👉 दीड हजारावर मान्यवरांची उपस्थिती; सर्व राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 28 महिन्यात बांधले नवीन त्रिकोणी संसद भवन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 राज्यात डिसेंबर अखेर दीड लाख सरकारी नोकऱ्या..

👉 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 पशुसंवर्धन विभागात भरती प्रक्रिया सुरू...🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Notes मध्ययुगीन भारत.pdf
1.8 MB
#PDF NOTES

📋 मध्ययुगीन भारताचा इतिहास
(Details In Pdf)

💁‍♂️ राज्यसेवा पूर्व परीक्षेत हमखास मार्क्स मिळवून देणाऱ्या Notes

✍️ सचिन गुळीग, पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1