नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
NCERT Antim Satya Sample Copy 2023_compressed (1) (2).pdf
61.1 MB
फक्त
NCERT अंतिम सत्य®

📑Sample Copy📑

📦 Amazon लिंक
-https://amzn.to/3M0kwPr

📦 Flipkart लिंक
-https://bit.ly/3M2HZPK
-----------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Media is too big
VIEW IN TELEGRAM
MPSC,UPSC,TCS,IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त..

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

NCERT वाचा आता मराठीतून.....

NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
----------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

ऑनलाईन amazon/Flipkart वरसुद्धा उपलब्ध

📦 Amazon लिंक
-https://amzn.to/3M0kwPr

📦 Flipkart लिंक
-https://bit.ly/3M2HZPK
-----------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
👍1
❇️ चालू घडामोडी :- 21 जून 2023 ❇️

◆
9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी UNHQ येथे पंतप्रधान मोदींनी ऐतिहासिक योग सत्राचे नेतृत्व केले.

◆ अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये क्रेडाई गार्डन-पीपल्स पार्कचे उद्घाटन करण्यात आले.

◆
कर्नाटक सरकारने अलीकडेच त्यांची गृह ज्योती योजना सुरू केली.

◆
एस्टोनियाच्या संसदेने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा संमत केला.

◆
फिनलंडच्या संसदेने देशाचे नवे पंतप्रधान म्हणून पेटेरी ऑरपो यांची निवड केली.

◆ भारत सरकारने स्वामिनाथन जानकीरामन यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ आलोक कुमार यांची आशियाई विकास बँकेच्या विकासासाठी डिजिटल तंत्रज्ञानावरील उच्च-स्तरीय सल्लागार गटाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆
युनियन बँकेने महिला, सेवानिवृत्त आणि सहकारी यांच्यासाठी 4 नवीन विशेष बँक खाती सुरु केली.

◆ भारत आणि श्रीलंका गॅले जिल्ह्यात डिजिटल शिक्षणाला गती देतील.


◆
सलमान रश्दी यांनी प्रतिष्ठित जर्मन शांतता पुरस्कार 2023 मिळला.

◆
अरुंधती रॉय ने ‘आजादी’ साठी जीता 45 वां यूरोपीय निबंध पुरस्कार मिळाला.

◆ बहुराष्ट्रीय शांतता संयुक्‍त सराव “एक्स खान क्वेस्ट 2023” मंगोलियामध्ये सुरू झाला आहे
.

◆ दरवर्षी जागतिक संगीत दिवस 21 जून रोजी साजरा केल्या जातो.

◆ 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून खूप महत्त्वाचा आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
❇️ अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी❇️

◆  नागालँड : रिझर्व्ह बँकेचे उप-कार्यालय सुरू

◆ नवी दिल्ली : पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन

◆ करेन काझी : SpaceX मधील सर्वात तरुण सॉफ्टवेअर डेव्हलपर

◆ BSF चे महासंचालक :  नितीन अग्रवाल

◆ उरुग्वे संघ : FIFA अंडर-20 विश्वचषक विजेता

◆ जागतिक रक्तदाता दिन : 14 जून

◆ शास्त्रज्ञांनी मिझोरम राज्यात ग्लायडिंग गेकोची नवीन प्रजाती शोधली

◆ भारतीय नौदलाच्या चौथ्या सर्वेक्षण जहाज मोठ्या युद्धनौकेचे नाव : सुधारक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️👉टीसीएस कंपनीद्वारे होणार तलाठी भरती प्रक्रिया.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
👍1
⭕️♦️⚠️भारताच्या मुली आशियाई 'चॅम्पियन'...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️रोनाल्डो गिनीज बुकात...

👉 २०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला फुटबॉलपटू...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️ स्पर्धा परीक्षा शुल्क ३०० रुपयांवरुन १ हजारांवर...

👉 एका परीक्षेसाठी १० हजारांचा खर्च.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔥1
⭕️♦️⚠️कृषी सेवकांच्या २००० जागा भरणार.. 🌿🌿
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
#ZP भरती..
⭕️♦️⚠️राज्यात जिल्हा परिषद पद भरती बाबत दहा जिल्ह्याकडून माहिती काही मिळेना..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?
Anonymous Quiz
8%
४२
13%
४६
77%
४८
2%
५०
महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात ?
Anonymous Quiz
8%
१५
22%
१७
62%
१९
8%
२१
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)

😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये

🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b


काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
👍1
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
👍1
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4