नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.88K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे ❇️

◆ भारत - सिंहस्थ राजमुद्रा

◆ रशिया - विळा हातोडा

◆ इराण - गुलाब

◆ जर्मनी - मक्याचे कणीस

◆ इंग्लंड - गुलाब

◆ श्रीलंका - सिंह

◆ इटली - पांढरी लिली

◆ स्पेन - गरूड

◆ ऑस्ट्रेलिया - कांगारू

◆ पाकिस्तान - चंद्रकोर व तारा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
❇️ इंग्रज अधिकारी आणि त्यांची कामगिरी

◆ रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◆  वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट

◆ लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◆ लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◆ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा


◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्था

✍🏻माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
🛑 महाज्योती परीक्षा तारीख जाहीर...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२३ (मराठी) : विशाखा विश्वनाथ

📖 त्यांच्या " स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना " कविता संग्रहास पुरस्कार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
447.pdf
2.7 MB
❇️ RPF लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी.

➡️ रा.रा.पो. बल गट क्र. 18 (भा.रा.ब.-5) काटोल जिल्हा नागपुर येथील लेखी परिक्षेकरीता 1:10 नुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती यादी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🚨25 June Update🚨

📌 उष्ण वारे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10355

📌 SRPF लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10367

📌 चालू घडामोडी :- 24 जून 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10372

📌 English Vocab (PYQ)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10374

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10376

📌 सर्वोच्च न्यायालय कलमे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10377

📌 ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10379

📌 क्रिकेट विश्वचषक, 1983 - भारतीय संघ
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10380

📌 घटनेमध्ये उल्लेख नसलेल्या बाबी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10381

📌 स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत विचारलेले vocabulary (शब्दसंग्रह) PDF येथे देण्यात
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10390

📌 देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10401

📌 इंग्रज अधिकारी आणि त्यांची कामगिरी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10402

📌 साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२३ (मराठी) : विशाखा विश्वनाथ
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10408

📌 RPF लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10409
❇️ इंग्रज अधिकारी आणि त्यांची कामगिरी

◆ रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◆  वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट

◆ लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◆ लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◆ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्था

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔔 तलाठी भरती जाहिरात 2023

🖋 अर्ज करण्यासाठी लिंक

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🛑 650 पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या...

👉 आरक्षणाच्या तिढ्यामुळे 'एमपीएससी' कडून निकाल जाहीर नाही..

👉 शासनाने लवकरात लवकर युद्ध पातळीवर तोडगा काढून निकाल लावणे सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप म्हणजे खूप गरजेचे आहे 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔰 अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे.

◆ ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार असून,

◆ या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.

◆ अखेर, साने गुरुजींच्या कर्मभूमीत आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Talathi Bharti 2022 Paper 2 (2).pdf
957.5 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Talathi Bharti 2022 Paper 3.pdf
1 MB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 3
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Talathi Bharti 2022 Paper 4.pdf
821.9 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
talathi bharti 2023.pdf
5.6 MB
talathi bharti 2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
forest Guard Test 02.pdf
229.1 KB
#Forest

वनरक्षक परीक्षा 2023

Test 02

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1