नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.88K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Talathi Bharti 2022 Paper 2 (2).pdf
957.5 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Talathi Bharti 2022 Paper 3.pdf
1 MB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 3
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Talathi Bharti 2022 Paper 4.pdf
821.9 KB
तलाठी भरती 2022 फ्री टेस्ट सिरीज पेपर - 4
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
talathi bharti 2023.pdf
5.6 MB
talathi bharti 2023.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
forest Guard Test 02.pdf
229.1 KB
#Forest

वनरक्षक परीक्षा 2023

Test 02

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
♦️👉महाज्योती सुधारित परिपत्रक.
♦️👉प्रशिक्षण घेण्यासाठी सुधारित मंजूर विद्यार्थी संख्या.
☂👉UPSC ENGLISH:- 1000
☂👉UPSC MARATHI:- 750
☂👉MPSC :-1000
☂👉MPSC COMBINE :- 1000
☂👉MILITARY :-750
☂👉MBA:-500

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Answer Key UPSC_CET_25th June (1).pdf
1.4 MB
♦️👉#SARTHI UPSC CET ANSWER KEY
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
TCS All PYQ By Jaypal Sir.pdf
38.9 MB
♦️आत्तापर्यंत झालेले जवळपास TCS ने घेतलेल्या सर्व परीक्षामधील प्रश्न या pdf मध्ये आहेत.(सर्व विषय समाविष्ट आहेत)

📌तलाठी TCS घेणार आहे त्यामुळे या PDF चा नक्की फायदा होईल

📌Save करून ठेवा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कृषी सेवक 16 paper (1).pdf
9.9 MB
♦️⭕️ कृषीसेवक चे २०१९ ला ऑनलाईन झालेले सर्व पेपर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
🎯👆TCS ने विचारलेले GS वरील सर्व प्रश्न एकत्रित

तलाठी TCS घेणार आहे.

जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
❇️ पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित...

👉इजिप्तच्या "ऑर्डर ऑफ द नाईल" या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❇️ 26 जून चालू घडामोडी ❇️

1) पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ' ऑर्डर ऑफ द नाईल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
✅ इजिप्त

2) 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ डॉ. रवींद्र शोभणे

3) नुकतेच BRICS CCI महिला वर्टीकलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ रुबी सिन्हा

4) नुकताच 'श्रीकांत ठाकरे संगीत पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे?
✅ उत्तरा केळकर

5) काश्मीरमधील श्रीनगर येथे ‘बलिदान स्तंभ’ उभारणीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
✅ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

6) मार्क्समनकडून “2023-24 चे सर्वाधिक पसंतीचे कार्यस्थळ” कोणत्या कंपनीला पुरस्कार मिळाला?
✅ NTPC Ltd

7) ‘ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2023’ नुसार राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे?
✅ व्हिएन्ना

8) “इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स” हे नवीन पुस्तक कोणाचे आहे?
✅ ए के भट्टाचार्य

9) दरवर्षी द सीफरर डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
✅ 25 जून

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❇️ इतर ठळक  घडामोडी ❇️

1.अमॅझॉन भारतात 1.2 लाख कोटींची गूंतवणूक करणार असल्याची घोषणा अमॅझॉनचे सीइओ अँडी जर्सी यांनी मोदी यांच्या भेटीदरम्यान केली.

2. भारतीय गोल्फर 'दीक्षा डागर' यांनी 'चेक लेडिज ओपन' चा किताब जिंकला.

3. भारताचे माजी 'हॉकी' खेळाडू 'राजीव शर्मा' यांचे निधन झाले.

4.  टॅमी ब्यूमाँट या  क्रिकेटमध्ये 200+ रन बनवणाऱ्या ब्रिटनच्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध सूरू असलेल्या कसोटी सामन्यात 208 धावा केल्या.

5. इंग्लंडचा 'जॉझ बटलर' टी-20क्रिकेटमध्ये 10हजार धावा करणारा '9वा' खेळाडू ठरला.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1