नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.88K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
✴️ जगातील सर्वात मोठा रामायण मंदिर : बिहार राज्यात

➡️ बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात  'जगातील सर्वात मोठ्या रामायण मंदिरा'च्या बांधकामासह एक महत्त्वाचा प्रकल्प सुरू झाला आहे. 

➡️ हे मंदिर कंबोडियातील प्रसिद्ध अंगकोर वाट मंदिर संकुलापेक्षा उंच असण्याची अपेक्षा आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
✴️ *जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023* :

➡️ भारत 40 व्या स्थानावर

➡️ 2022 मध्ये भारत : 37 व्या स्थानावर

➡️ *क्रमवारीत पहिले 3 देश* :
1)डेन्मार्क 2)आयर्लंड
3) स्वित्झर्लंड

➡️ *रीपोर्ट तयार करणारी संस्था* : जागतिक स्पर्धात्मकता केंद्र (International Institute for Management Development /IMD)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
✅ लक्षात ठेवा 💯💯

🎯 *थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :-

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
महाराष्ट्र इतिहास .pdf
15.8 MB
#YCMOU

History books

1.महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन

2.ब्रिटिश वसाहतवाद आणि महाराष्ट्र

3.राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग

मुक्त विद्यापीठ तिन्ही पुस्तके एकत्र PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🟣 देश आणि देशांची चलने  🟣

♂️ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

◾️ अफगाणिस्तान - अफगाणी

◾️ आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

◾️ ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

◾️ र्जॉडन - दिनार

◾️ऑस्ट्रिया - शिलींग

◾️ इटली - लिरा

◾️ बोटसवाना - रॅंड

◾️ कुवेत - दिनार

◾️ बंगलादेश - टका

◾️ जपान - येन

◾️ बेल्जियम - फ्रॅंक

◾️ केनिया - शिलींग

◾️ बुरुंडी - फ्रॅंक

◾️ लिबिया - दिनार

◾️ ब्रिटन - पौंड

◾️ लेबनॉन - पौंड

◾️ बर्मा - कॅट

◾️ नेदरलॅंड - गिल्डर

◾️ क्युबा - पेसो

◾️ मेक्सिको - पेसो

◾️ कॅनडा - डॉलर

◾️ नेपाळ - रुपया

◾️ सायप्रस - पौंड

◾️ पाकिस्तान - रुपया

◾️ चीन - युआन

◾️ न्यूझीलंड - डॉलर

◾️ झेकोस्लाव्हिया - क्रोन

◾️ पेरु - सोल

◾️ डेन्मार्क - क्लोनर

◾️ नायजेरिया - पौंड

◾️ फिनलॅंड - मार्क

◾️ फिलिपाईन्स - पेसो

◾️ इथोपिया - बीर

◾️ नॉर्वे - क्लोनर

◾️फ्रान्स - फ्रॅंक

◾️ पोलंड - ज्लोटी

◾️ घाना - न्युकेडी

◾️ पनामा - बल्बोआ

◾️ जर्मनी - मार्क

◾️ पोर्तुगाल - एस्कुडो

◾️ गियान - डॉलर

◾️ रुमानिया - लेवू

◾️ ग्रीस - ड्रॅक्मा

◾️ सॅल्वेडॉर - कॉलन

◾️ होंडुरा - लेंपिरा

◾️ सौदी अरेबिया - रियाल

◾️ भारत - रुपया

◾️ सोमालिया - शिलींग

◾️ युगोस्लाव्हिया - दिनार

◾️ सिंगापुर - डॉलर

◾️ आइसलॅंड - क्रोन

◾️  स्पेन - पेसेटा

◾️ इराक - दिनार

◾️ साउथ आफ्रिका - रॅंड

◾️ इंडोनेशिया - रुपिया

◾️ श्रीलंका - रुपया

◾️ इस्त्रायल - शेकेल

◾️ सुदान - पौंड

◾️ इराण - दिनार

◾️ स्वित्झर्लंड - फ्रॅंक

◾️ जमैका - डॉलर

◾️ स्वीडन - क्रोन

◾️ सिरिया - पौंड

◾️ टांझानिया - शिलींग

◾️ थायलंड - बाहत

◾️ टुनीशीया - दिनार

◾️ युगांडा - शिलींग

◾️ यु.के. - पौंड

◾️ त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

◾️ टर्की - लिरा

◾️ रशिया - रूबल

◾️ अमेरीका - डॉलर

◾️ युनायटेड अरब प्रजासत्ताक

◾️ व्हिएतनाम - दौग

◾️ झांबीया - क्वाच्

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔸जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता जिल्हा तांत्रिक सेवेतील उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸 नगरपरिषद भरती 2023...

🌐 सर्वांना देता येईल अशी post- कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी...

✅ नवीन अभ्यासक्रम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023_1.pdf
5.1 MB
🔸नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.

✅नगरपरिषद पदभरती 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸जा.क्र.०८४/२०२२ कनिष्ठ भूवैज्ञानिक,भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, गट ब संवर्गाकरीता दिनांक 29 व 30 जून 2023 रोजी आयोजित मुलाखतींच्या कार्यक्रमाध्ये कोणताही बदल नाही. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7288.pdf
56.5 KB
#Steno_Typist
🔸(English), Group-C-Result

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7287.pdf
58.9 KB
#Stenographer

🔸Lower Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)-Result

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7286.pdf
53.6 KB
#Stenographer

🔸Higher Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)-Result

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸जा.क्र.040/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी),गट-ब (अराजपत्रित), जा.क्र.042/2022 निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी),गट-ब (अराजपत्रित) व जा.क्र.044/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क संवर्गाच्या चाळणी परीक्षांचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
202306271716319525.pdf
2 MB
🔸 ठाणे महानरपालिका सेवा प्रवेश नियम २०२३ ला मान्यता...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
#RTI

🔸समाजकल्याण अधिकारी-गट अ,गट ब

👉 समाजकल्याण गट अ करिता - 5836 अर्ज आले आहेत.

👉 समाजकल्याण गट ब करिता - 35,361 अर्ज आले आहेत.

अर्जाची संख्या बघता दोन्ही पदांकरिता परीक्षा होईल असं दिसत आहे....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
#SET Exam Result

👉
https://setexam.unipune.ac.in/Result.aspx
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
#SET Exam

👆Subject wise Cutoff

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🚨27 June Update🚨


📌 संशोधक व त्यांनी लावलेले शोध
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10478

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10479

📌 भारतीयांनी राबवलेल्या मोहिमा
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10480

📌 चालू घडामोडी :- 25 & 26 जून 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10481

📌 नगर परिषद मुख्य परीक्षा - Papers
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10504

📌 नगर परिषद पूर्व परीक्षा - Papers
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10506

📌 थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10523

📌 महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10524

📌 History books
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10525

📌 देश आणि देशांची चलने 
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10526

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10536
👍1
❇️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅

2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:-  केरळ✅

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)

12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:-  नवी दिल्ली✅

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:-  1912 मध्ये✅

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅

50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3❤1👏1