नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
TCS pyq Marathi (1).pdf
7 MB
🛑TCS PYQ

👉Subject:- Marathi

👉जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔸 'आरोग्य'च्या परीक्षांचे लवकरच नियोजन.

✅ गटनिहाय जागा

👉 गट क : 2739
👉 गट ड : 3466

🌐 एकूण जागा : 6205

▪️अर्ज दाखल केलेले विद्यार्थी
8 लाख 66 हजार

🍀 ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही.

👤 तानाजी सावंत , आरोग्य मंत्री

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
🔸 वन विभाग भरती अर्ज प्रक्रिया

🔸 Link :

🌐https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/Registration.html

✅ Start date : 10/06/2023

✅ Last date : 30/06/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ सामान्य ज्ञान ❇️

1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.

2) अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.

3) अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.

4) अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.

5) अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.

6) अक्रा – घाना या देशाची राजधानी.

7) अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.

8) अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.

9) अक्षौहिणी – 21870 हत्ती, तितकेच रथ, 65610 घोडे व 109350 पायदळ मिळून होणारे सैन्य.

10) अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🟠भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-

🔹अन्नामुडी - 2695 - केरळ 

🔸दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू 

🔹गुरुशिखर - 1722 - राजस्थान 

🔸कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र 

🔹महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा 

🔸मलयगिरी - 1187 - ओडिसा 

🔹पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी. 

🔸पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले

1) अलीपूर कट:- 1908
🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष

2) नाशिक कट:- 1910
🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर

3) दिल्ली कट:- 1912
🔶 रासबिहारी बोस

4) लाहोर कट:- 1915
🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस

5) काकोरी कट:- 1925
🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन

6) मीरत/मेरठ कट:- 1928
🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

7) लाहोर कट:- 1928
🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद

8) चितगाव कट:- 1930
🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
🔖पठाराची स्थानिक नावे

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार          – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
♦️कृषी सेवक भरती २०२३🌿🌿🌳

👉 2070 पदे भरण्यासाठी अंदाजित जुलै च्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात ची शक्यता..🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 हंगाम पहिला 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 विजेता संघ -  रत्नागिरी जेट्स © अझीम काझी
🛑 उपविजेता - कोल्हापूर टस्कर्स © केदार जाधव
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सर्वाधिक धावा - अंकित बावणे (KT) - धावा 366
🛑 सर्वाधिक बळी - सचिन भोसले (PB) बळी -  14

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
मागणी मान्य झाली दखल घेतली 🔥🔥🔥🌳

वनविभाग
3 जुलै मुदतवाढ 🔥🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
Final_Notice_MTS2023_30062023-Copy.pdf
2.8 MB
🛑MTS 2023 exam advertisement जाहिर🔥

👉परीक्षा पेपर मराठी मध्ये पण असणार आहेत

👉पात्रता फक्त दहावी पास

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️ 30 जून चालू घडामोडी ❇️

1) नुकतेच सीबीआयच्या सहसंचालक पदी अजय भटनागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2) छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्रीपदी टी एस सिंह देव यांची नियुक्ती करण्यात आली.

3) जागतिक आर्थिक मंचाच्या ऊर्जा सर्वेक्षण निर्देशांकात भारत 67 व्या क्रमांकावर आहे.

4) डॉ. अजय बंगा यांना कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्कच्या वार्षिक "ग्रेट इमिग्रट्स " यादीत स्थान मिळाले.

5) हाअदानी  समूहाद्वारे जितेंगे हम या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

6) त्रिपुरा राज्य सरकारने सीमावर्ती गावांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे देण्याची घोषणा केली आहे.

7) राजस्थान सरकारने PCTS मोबाईल ॲप लॉक केले.

8) जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विस्तता महोत्सव साजरा करण्यात आला.

9) आंध्र प्रदेश या राज्यात मध्ययुगीन खडक चित्र सापडली.

10) दरवर्षी 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
Window-Advt_CRP_CLERKS_XIII.DOCX.pdf
356.2 KB
🛑IBPS Clerk Notification 2023

👉Applications Dates :
01.07.2023 to 21.07.2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
7295.pdf
859.3 KB
#Answer_Key

🔸जा.क्र.015/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2022-महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
SSC_MTS_2022_Question_Papers_with_Answer_Key_May_June_2023_Hindi.pdf
41.3 MB
🛑SSC-MTS-2022- मे आणि जून मध्ये झालेले पेपर्स ( TCS) हिंदी मध्ये
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
SSC_MTS_2022_Question_Papers_with_Answer_Key_May_June_2023_English.pdf
50.3 MB
🛑SSC-MTS-2022- मे आणि जून मध्ये झालेले पेपर्स ( TCS) English
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Computer....ASO 2014-2019(1).pdf
793.8 KB
#MATERIAL
♦️👉 computer/ संगणक ज्ञान याबाबत ASO मुख्य परीक्षा 2016-2019 दरम्यान आलेले सर्व प्रश्न

♦️👉येणाऱ्या combine mains परीक्षेसाठी महत्वाचे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM