नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
State Board Env.Notes 11&12 Std by Sandip Yadav (1).pdf
6 MB
🎯 पर्यावरण state board 11वी,12वी पुस्तकाच्या नोट्स.

🎯फक्त 25 पानात to the point notes आहेत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔷 चालू घडामोडी :- 29 जुलै 2023

◆ अंटार्क्टिकाच्या समुद्रातील बर्फाची नोंद आतापर्यंतच्या सर्वात कमी प्रमाणात झाली आहे.

◆ स्कॉट्समन जेम्स स्केआ यांची नैरोबीमध्ये नवीन IPCC अध्यक्षपदी निवड झाली.

◆ स्टँडर्ड चार्टर्ड रिसर्चनुसार भारताचा जीडीपी 2030 पर्यंत $6 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल.

◆ 2023 च्या CRISIL च्या कॉर्पोरेट बँकिंग रँकिंगमध्ये HDFC बँकेने SBI ला मागे टाकले.

◆ ‘स्टार सिरीज’ बँक नोटा ही आरबीआयद्वारे सदोष मुद्रित केलेल्या नोटा बदलण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बँक नोटांची कायदेशीर श्रेणी आहे.

◆ त्रिपुराच्या अस्मिता डेने ज्युनियर आशियाई ज्युडो चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले.

◆ तरुण एस्पोर्ट्स खेळाडूंना व्यावसायिक स्तरावर जाण्यासाठी संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मध्य प्रदेश “एमपी स्टेट एस्पोर्ट्स अकादमी ”नावाचा पहिला ऑनलाइन गेमिंग उद्योग सुरू करणार आहे.

◆ हरमनप्रीत कौर ICC आचारसंहितेचा भंग करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

◆ जगातील सर्वात मोठा खाजगी संचार उपग्रह ‘ज्युपिटर 3’ प्रक्षेपित करण्यात आला.


◆ Pixxel या अग्रगण्य स्पेस-टेक स्टार्टअपला भारतीय हवाई दलासाठी बहुउद्देशीय उपग्रह विकसित करण्यासाठी भरीव अनुदान मिळाले.

◆ दरवर्षी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो
.

◆ जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात असलेल्या उच्च उंचीच्या मंदिरात असंख्य भाविक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमले असताना वार्षिक माचैल माता यात्रा सुरू झाली.

◆ भारतीय आणि जपानी शास्त्रज्ञांनी हिमालयातील 600 दशलक्ष वर्ष जुन्या पाण्याचे थेंब शोधून काढले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
अंतिम_संकेतस्थळावर_प्रसिद्ध_के.pdf
224.5 KB
बृहन्मुंबई महानगरपालिका जाहिरात 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
स्टेट बोर्ड अंतिम सत्य

पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले आहे. ते पण एका विषयाचे.बाकी प्रश्न तर आहेतच 2 पेजेस मध्ये 24 प्रश्न आहेत.

बघा सर्व 24 प्रश्न दिलेले

वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
👍1
SAIMkatta State Board Antim Satya Sample Copy.pdf
42.1 MB
MPSC/UPSC/Dept.PSI
TCS/IBPS
सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
....
--------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®

सुधारित पाचवी आवृत्ती

Sample Copy

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
-------------------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
State Board TCS 24 Quat.pdf
13.9 MB
स्टेट बोर्ड अंतिम सत्य पुस्तकातून 2 पेजेस मधून विचारलेले 24 प्रश्न.

वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
5_6156886574308001264.pdf
12.9 MB
📌 Notes

मराठी व्याकरण नोट्स

By Amol Patil sir

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
गाठाळ_सरांचे_इतिहास_बुक_430_प्रश्नोत्तरे_1.pdf
4.1 MB
#material #History
♦️👉गाठाळ सरांच्या बुक मधील इतिहास विषयाची 430 प्रश्न आणि त्याची उत्तरे

♦️👉येणाऱ्या सर्व परीक्षांना उपयुक्त

♦️👉आत्ताच save करून ठेवा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
❇️ हे माहीत आहे का :- देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे

● भारत - सिंहस्थ राजमुद्रा

● रशिया - विळा हातोडा

● इराण - गुलाब

● जर्मनी - मक्याचे कणीस

● इंग्लंड - गुलाब

● श्रीलंका - सिंह

● इटली - पांढरी लिली

● स्पेन - गरूड

● ऑस्ट्रेलिया - कांगारू

● पाकिस्तान - चंद्रकोर व तारा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन

◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन

◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन

◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन

◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन

◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन

◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह

◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन

◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन

◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना

◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
❇️ महत्वाच्या गुप्त संघटना ❇️

◆ आर्य बांधव समाज:-
वर्धा व नागपूर :- श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर.

◆ यवतमाळ येथील गुप्त संघटना :- डॉ. सिध्दनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने.

◆ अमरावतीतील गुप्त संघटना :- दादासाहेब खापर्डे.

◆ हैद्राबाद येथील गुप्त संघटना :- नरहरपंत घारपुरे, बोरामणीकर, सातवळेकर.

◆ बेळगाव येथील गुप्त संघटना :- गंगांधर देशपांडे (1924).

◆ नाशिक येथील मित्रमेळा आणि अभिनव भारत :- 1900 आणि 1904 सावरकरबंधू.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍5
महाराष्ट्र वनरक्षक

महाराष्ट्र वनविभाग महत्वाची माहिती

महाराष्ट्र वनक्षेत्र एकूण प्रमाण :- 20.60%

वनविभाग मुख्यालय :- नागपूर

स्थापना :- 16 फेब्रुवारी 1974
भारताची व्याघ्र राजधानी, व्याघ्र प्रवेशद्वार :- नागपूर
वन्यजीव संरक्षण कायदा - 1972
सुधारित - 1991

व्याघ्र प्रकल्प - 1972
सुरुवात - 1973

महाराष्ट्र वृक्ष तोडणी अधिनियम :- 1964
सुधारित - 1988

पर्यावरण संरक्षण कायदा - 1986

भारतीय वन संशोधन संस्था :- डेहराडून
स्थापना - 1906
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3