नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तलाठी भरती 2023 ची हॉल तिकिटे 10 ऑगस्ट रोजी उपलब्ध होतील, तुम्ही ती खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता.

https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🛑चांद्रयान-3 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं आहे. आता ते 174 किमी x 1437 किमीच्या कक्षेत फिरत आहे. यानंतर 14 आणि 16 रोजी कक्षा बदलली जाईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
नगरपरिषद_अभ्यासक्रम_2023_1.pdf
657.3 KB
🛑नगरपरिषद अभ्यासक्रम 2023

👉केवळ कर निर्धारण व प्रशासकीय सेवा चा दिलेला आहे.🔥

👉झेरॉक्स काढण्यासाठी सोपे करून दिले आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍4
Nagarparishad (1).pdf
3.2 MB
🛑#Booklist
👉नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदाकरिता आवश्यक संपूर्ण Booklist आणि Syallbus.

👉 by The Achievers Mentorship

👉 नगरपरिषदेची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त Share करा🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 सहकार विभाग भरती...

👉 परीक्षा TCS घेणार आहे.

👉 सोमवार 14/08/2023 आणि बुधवार 16/08/ 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
♦️संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
♦️MPSC भविष्यात ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या च्या दृष्टीने वाटचाल करत आहे यावरून समजत आहे.. 🔥🔥🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ सामान्य ज्ञान ❇️

◆ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?
➡️ दादासाहेब फाळके.

◆ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
➡️ रूडाल्फ डिझेल.

◆ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
➡️ अनंत भवानीबाबा घोलप.

◆ व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
➡️ 270 ते 280 ग्रॅम.

◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
➡️ 4 सप्टेंबर 1927.

◆ महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
➡️ पुणे.

◆ वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
➡️ जेम्स वॅट.

◆ 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
➡️ प्रल्हाद केशव अत्रे.

◆ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?
➡️ भावार्थ दीपिका.

◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
➡️ 8 जुलै 1930

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3🔥1
♦️MPSC ने online computer based exam(CBT) साठी जे मागे tender काढले त्यानुसार त्यातील objectives पाहिले तर...

👉 एक विचार केला तर सर्व
#mains exam online CBT ने होऊ शकतात(less than 50000 candidates for CBT) म्हणजेज 50 हजार पेक्षा कमी मुले असलेल्या परीक्षा.. हा आमचा अंदाज आहे.. मागील टेंडर मधील वाक्य पाहिलं तर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
✅♦️ #PSI 2020 चे शिफारस पत्र आले आहेत असं समजत आहे.. Profile log in करून recommendation section मध्ये किंवा Email च्या spam किंवा Inbox folder मध्ये पाहू शकता..

👉 लेटर आल्यावर पुढची प्रोसेस काय असते त्यासाठी खालील लिंक वर माहिती आहे. 2019 च्या वेळेला टाकेलेली..
👇👇👇

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
PSI verification sample.pdf
1.7 MB
#PSI verification sample
⭕️♦️⚠️
#PSI 2019 बॅच शिफारस पत्र आल्यावर पुढील प्रोसेस बद्दल बरेच जण document verification च विचारत आहे ..
आता तरी आपल्याला फक्त साक्षांकन नमुने च पाठवायचे आहेत .
आणि त्यात कायमस्वरूपी चाच पत्ता टाका म्हणजे police verification एकाच ठिकाणी होईल ..आणि प्रोसेस लवकर मार्गी लागेल.
जुने साक्षांकन नमुने एकदा पाहून घ्या.
५x७ चा फोटो काढून घ्या.


👉 PDF मध्ये तुम्हाला समजण्यासाठी साक्षांकन नमुना भरलेला एका उमेदवार चा टाकला आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑनलाईन 🔥🔥
#online मुख्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👏1
👆👆👆👆
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी पण जाहिरात मधील हे वाक्य लक्षात असुद्या.. मराठी, English descriptive paper सोडला तर बाकी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.. जाहिरात मध्ये सांगितले त्यानुसार.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
✅♦️ #PSI 2020 चे शिफारस पत्र आले आहेत असं समजत आहे.. Profile log in करून recommendation section मध्ये किंवा Email च्या spam किंवा Inbox folder मध्ये पाहू शकता..

👉 लेटर आल्यावर पुढची प्रोसेस काय असते त्यासाठी खालील लिंक वर माहिती आहे. 2019 च्या वेळेला टाकेलेली..
👇👇👇
https://t.me/mega_zp_bharti/13560

👉ज्यांना शिफारस पत्र आले आहेत त्यांनी स्वतः च्या शिफारस पत्रातील खाली सांगितले प्रमाणे..

⚠️ शिफारस पत्रातील 8 नंबर चा पॉईंट नीट वाचून घ्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
❇️ देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे ❇️

◆ भारत - सिंहस्थ राजमुद्रा

◆ रशिया - विळा हातोडा

◆ इराण - गुलाब

◆ जर्मनी - मक्याचे कणीस

◆ इंग्लंड - गुलाब

◆ श्रीलंका  - सिंह

◆ इटली - पांढरी लिली

◆ स्पेन - गरूड

◆ ऑस्ट्रेलिया - कांगारू

◆ पाकिस्तान  - चंद्रकोर व तारा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍5👏1
जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?
Anonymous Quiz
51%
मुंबई उपनगर
19%
अमरावती
18%
कोल्हापूर
13%
औरंगाबाद
👍2👎2👏2
महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे?
Anonymous Quiz
26%
नाशिक
25%
नांदेड
22%
गोंदिया
27%
जळगाव
👍1🥰1👏1
♦️'ऑगस्ट क्रांती दिन' विशेष लेख.

👉 वसाहतवादाला ऑगस्ट क्रांतीने धक्के!

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️⚠️महाज्योती मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षाच्या तारखे मधील बदलाबाबत...

👉नवीन तारखा लवकरच कळवण्यात येतील

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti