नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑जिल्हा परिषद भरती परीक्षा ही एका दिवशी होणार आहे .

👉तुम्ही एक पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता पण परीक्षा एकाच दिवशी असल्या कारणास्तव कोणत्याही एका ठिकाणांची परीक्षा देता येणार आहे.

__ Read carefully

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
📚📖सरळ सेवेमध्ये विचारला जाणारे महत्त्वाचे लेखकांची नावे 👇👇


⚛️ सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

▪️ग्रंथाचे नाव            ▪️लेखकांची नाव

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे

118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे
@visionmpsc2023
👍11
119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते

120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🚨समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही महत्वाचे पॉईंट
👉1828  ब्राह्मो समाज — राजाराम मोहन रॉय
👉1865  आदी ब्राह्मो समाज -- देवेंद्रनाथ टागोर
👉1865  भारतीय ब्राह्मो समाज —केशवचंद्र सेन
👉 1923    तरुण ब्राह्मो समाज —वि.रा.शिंदे
👉1867  प्रार्थना समाज — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
👉 1875   आर्य समाज —स्वामी दयानंद सरस्वती
👉 1918   आर्य समाज शाखा कोल्हापूर —शाहू महाराज
👉1889  आर्य महिला समाज —पंडिता रमाबाई
👉 1873  सत्यशोधक समाज —महात्मा फुले
👉 1911  सत्यशोधक समाज कोल्हापूर —शाहू महाराज
👉 1872  सार्वजनिक समाज —आनंदमोहन बोस
👉1880नवविधान समाज — केशवचंद्र सेन
👉1905   भारत सेवक समाज--- गोपाळ कृष्ण गोखले
👉 1955  भारत कृषक समाज —पंजाबराव देशमुख
👉1884  डेक्कन एजुकेशन सोसायटी  —आगरकर,टिळक,चिपळूणकर
👉1893 डेक्कन सभा — न्या.म.गो.रानडे
👉1916 डेक्कन रयत शिक्षण संस्था _शाहू महाराज
👉1919  रयत शिक्षण संस्था —कर्मवीर भाऊराव पाटील
👉1932  श्री शिवाजी शिक्षण संस्था —पंजाबराव देशमुख
👉1844  मनवधर्म सभा —दादोबा पांडुरंग तर्खडकर
👉1849  परमहंस सभा —दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
👉1848 ज्ञानप्रसारक सभा —— दादोबा पांडुरंग
👉 1884  मद्रास महाजन सभा —पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
👉1915हिंदू महासभा — मदन मोहन मलविय
👉वृद्धांसाठी संगत सभा — वि.रा.शिंदे
👉 वकतरीत्वा उत्तेजक सभा —न्या.म.गो.रानडे
👉1870 सार्वजनिक सभा — ग.वा.जोशी
👉1838  ग्रँट मेडिकल कॉलेज —जगन्नाथ शंकर सेठ
👉1852  ग्रँट मेडिकल सोसायटी —भाऊ दाजी लाड
👉 1784  बंगाल असियाटीक सोसायटी —विलीयम जोन्स
👉 1789असियाटीक सोसायटी —विलीयम जोन्स
👉 1822बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी — जगन्नाथ शंकर सेठ
👉 1862 सायटीन्फिक सोसायटी — 1सर सय्यद अहमद खान
👉1863  मोहमदम लिटररी सोसायटी — नवाब अब्दुल लतीफ
👉1864  ट्रॅन्स्लेशन सोसायटी — सर सय्यद अहमद खान
👉1865  लंडन इंडियन सोसायटी — दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
👉1875   थेओसोफिकॅल सोसायटी —मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
👉1901मराठा एजुकेशन सोसायटी —  शाहू महाराज
👉1905इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —श्यामजी कृष्ण वर्मा
👉 1945  पीपल्स एजुकेशन सोसायटी  बाबासाहेब आंबेडकर
👉 1906  किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी — शाहू महाराज

👉1910 निष्काम कर्ममठ — महर्षी धो.के.कर्वे
👉 निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
👉 हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
👉महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
👉हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
👉 महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
👉1923  अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) —  वि.रा.शिंदे
👉1921पवनार आश्रम (वर्धा) — विनोबा भावे
👉1899 अनाथ बालिका आश्रम —महर्षि धो.के.कर्वे
👉 विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
👉1901> विक्टोरीया मराठा बोर्डींग — शाहू महाराज
👉1910> सेवा समिती —  हृदयनाथ कुंझर
👉सेवा सदन — वि.रा.शिंदे
👉 पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
👉1889  > शारदा सदन मुंबई —पंडिता रमाबाई
👉1898 >मुक्ती सदन केडगाव — पंडिता रमाबाई
👉 कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
👉केसरी — लोकमन्या टिळक
👉महारष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख
👉 महारष्ट्र धर्म — विनोबा भावे
👉अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —पंजाबराव देशमुख
👉पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
👉नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
👉 पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह — एस.एम.जोशी
👉1874 > कुसाबाई शी पुनार्वीवाह केला —विष्णू शास्त्री पंडित
👉1893  गोदुबाई शी पुनार्वीवाह केला  —महर्षी धो.के.कर्वे
👉स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला — रा.गो.भांडारकर
👉1893विधवा विवाह उत्तेजक मंडळी  —महर्षी धो.के.कर्वे
👉 1865  पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी —न्या.म.गो.रानडे
👉 विधवा विवाह पुस्तक —विष्णू शास्त्री पंडित
👉1917  विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता  — शाहू महाराज
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
🚨भारतीय घटनेतील प्रमुख कलमे 🚨

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघना नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍10❤1
ब्रायोफाइटा.... या बाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात.
Anonymous Quiz
13%
वाहिनीयुक्त
25%
बीजे
54%
बिगर वाहीनीयुक्त
9%
बिजूकधारी
👍1
🔰ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या क्रमवारीत अदानी ग्रुपचे चेअरमन लुई व्हिटॉन चेअरमन बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकत कितव्या क्रमांकाचे पोहचले आहेत ?
Anonymous Quiz
21%
दुसऱ्या
53%
तीसऱ्या
21%
चौथ्या
5%
पाचव्या
👍2👏1
महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
Anonymous Quiz
17%
65%
29%
69%
42%
75%
12%
81%
👍2👏2
♦️ Bridge Course Result.

**निकाल D.ed च्या बाजूने SC ने दिला आहे.
या  निकालानुसार 1 ली ते 5 वी साठी फक्त D.ed ( CTET paper 1 ) पात्र असतील** .

1ली ते 5वी साठी B.ed  पात्र नसेल.


- forwarded.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️ पुरवठा निरीक्षक 323 पदांची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे..
👉
#IBPS परीक्षा घेणार आहे.
👉
#syllabus 2018 नुसार. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
❇️ चालू घडामोडी :- 10 ऑगस्ट 2023 ❇️

◆ 2022-23 या आर्थिक वर्षात, बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही प्रधानमंत्री जन धन योजनेचा लाभ घेणारी राज्ये आहेत.

◆ राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी “इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना 2023” लाँच केली आहे.

◆
पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या शिफारशीवरून संसद बरखास्त केली.

◆ जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला आता चलनवाढीचा सामना करावा लागत आहे.

◆ SBI Life च्या MD आणि CEO म्हणून अमित झिंगरान यांच्या नियुक्तीला IRDAI ची मान्यता मिळाली.

◆ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आर्थिक वर्ष 2024 चे तिसरे आर्थिक धोरण जाहीर करणार आहेत.

◆ ISB ने ज्ञान भागीदारी सुरू करण्यासाठी गोव्यासोबत सामंजस्य करार केला.


◆ इंटरनेट रेझिलिन्स इंडेक्समध्ये भारताने दक्षिण आशिया क्षेत्रात सहावे स्थान मिळवले आहे.

◆
हर घर जल प्रमाणित जिल्ह्यांमध्ये जेजेएम अंमलबजावणीत श्रीनगर अव्वल आहे.

◆ NewSpace India Limited ने GSAT-24 सुरू करण्यासाठी टाटा प्लेसोबत भागीदारी केली.

◆
रशिया 11 ऑगस्ट रोजी आपले पहिले चंद्र लँडिंग स्पेसक्राफ्ट, लुना-25 प्रक्षेपित करणार आहे.

◆ जागतिक सिंह दिन दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

◆ राजौरी चिकरी वुड क्राफ्टला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान करण्यात आले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
Talathi Bharti Question Paper (02.07.19 Shift 1).pdf
227.7 KB
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
2019 मध्ये तलाठी भरतीचा झालेला पेपर ऑनलाईन. सर्वांनी हा पेपर सोडवावा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
5_6246771808792480510.PDF
1 MB
संभाजी नगर माहिती.. जिल्यावार प्रश्न विचारणाऱ्या परीक्षेस उपयुक्त तसेच मुलाखतीसाठी उपयुक्त 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔸पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ अर्ज करण्यास मुदतवाढ

▪️ Link 👇👇
🌐
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

🗓 Last Date 👉 31/08/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔸जिल्हा परिषद.

☎️ Helpline no 👇👇

1800 223 366/ 1800 103 4566

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔸BARTI.

▪️अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Ph_D_२०२३_प्रवेश_पात्रता_परीक्षा_अभ्यासक्रमाबाबत_सूचना_.pdf
550 KB
🔸महाज्योती

▪️Ph.-D-२०२३-प्रवेश-पात्रता-परीक्षा-अभ्यासक्रमाबाबत-सूचना

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Forwarded from Spardha
✅⭕️👇 तलाठी पेपर असा असतो👇⭕️✅

♻️2011 ते 2019 झालेल्या सर्व shift च्या Question चे Answer आणि Solution♻️

1] मराठी व्याकरण : 25 प्रश्न. ( Answer with Solution)

2] इंग्रजी ग्रामर : 25 प्रश्न.
( Answer with Solution)

3] सामान्य ज्ञान : 25 प्रश्न.
( Answer with Solution)

4] गणित & बुद्धिमत्ता : 25 प्रश्न.
( Answer with Solution)

♦️ एकूण 100 प्रश्न ✔️.

✅ लवकरच आपण सर्व Shift che papars प्रॅक्टिस test mahnun उपलब्ध करून देणार आहोत.

लवकरात लवकर join kara
join join join join join join
join join join join join join
join join join join join join


लवकरात लवकर जॉईन करा

⭕️उद्या पासून रोज 100 मार्क ची टेस्ट घेतल्या जाणार


😄 तलाठी भरती साठी
Best Channel 🔥

✅All The Best
✅
7508.pdf
66.4 KB
🔸ASO Pre 2022 Revised Result.
-

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔸Cut off
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1