नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
भारतात सर्वात जास्त ज्वारीचे क्षेत्र .......या राज्यात आहे.
Anonymous Quiz
63%
महाराष्ट्र
21%
मध्य प्रदेश
12%
कर्नाटक
4%
आंध्र प्रदेश
👎1👏1
भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता.....??
Anonymous Quiz
48%
चेन्नई
10%
दिल्ली
13%
मुंबई
28%
कोलकत्ता
मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ?
Anonymous Quiz
15%
बा . ग टिळक
37%
वि . दा सावरकर
13%
ज्योतिबा फुले
36%
न्या रानडे
🥰1
प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला?
Anonymous Quiz
11%
सन १९०२
32%
सन १९०३
44%
सन १९०४
13%
सन १९०५
❇️ लक्षात ठेवा ❇️

1) समुद्राची खोली .... या परिमाणात मोजतात.
- फॅदम

2) ---------- या दिवशी दिवस व रात्र पृथ्वीवर सर्वत्र समान म्हणजे प्रत्येकी बारा तासांच्या असतात.
- 21 मार्च व 23 सप्टेंबर

3) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस असतो ----------- रोजी.
- 21 जून

4) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र असते ---------- रोजी.
- 22 डिसेंबर

5) जेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो ?
- हिवाळा

6) निवडणूक यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या नात्याने तालुका स्तरावरील जबाबदारी पार पाडतो ....
- तहसीलदार

7) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा धिकाऱ्यांवर असून जिल्हाधिकारी हाच ..... असतो.
- जिल्हा दंडाधिकारी

8) तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसील दारावर असून तहसीलदार हाच ..... असतो.
- तालुका दंडाधिकारी

9) महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे केली गेली. कोणत्या वर्षी ?
- इ. स. 1955

10) -------- या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन दिले होते, असे इतिहास सांगतो.
- चोल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
💥 सहकार भरती परीक्षा प्रसिद्धीपत्रक..

👉 परीक्षेचा कालावधी 1️⃣2️⃣0️⃣ मिनिटांचा राहील..

👉 परीक्षा 14 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी असेल...🔥

👉 सहकार भरती ला पण हॉलतिकीट ची कलर प्रिंट न्यायची आहे लक्षात असुद्या..😀

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️ महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

A. 200.60 लाख हेक्टर
B. 207.60 लाख हेक्टर
C. 307.70 लाख हेक्टर ✅✅
D. 318.60 लाख हेक्टर

♦️ कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__ कि.मी. ने कमी झाले.

A. 513 ✅✅
B. 213
C. 102
D. 302

♦️ खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

A. तेरणा
B. प्रवरा
C. मांजरा
D. भातसा ✅✅

♦️ ___ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

A. कांडला ✅✅
B. कोची
C. मांडवी
D. वरीलपैकी नाही

♦️ जागतिक वारसा शिल्पस्थानात _ या लेणीची नोंद केलेली आहे.

A. अजंठा लेणी ✅✅
B. कार्ले लेणी
C. पितळखोरा लेणी
D. बेडसा लेणी

♦️ खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?

A. आंध्र प्रदेश ✅✅
B. महाराष्ट्
C. मध्य प्रदेश
D. गुजरात

♦️ गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A. अकोला
B. बुलढाणा
C. धुळे ✅✅
D. ठाणे

♦️ 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ____ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे ✅✅
D. सोलापूर

♦️ महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

A. सह्याद्रि पर्वत ✅✅
B. सातपुडा पर्वत
C. निलगिरी पर्वत
D. अरवली पर्वत

♦️ महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _ नावाने ओळखली जाते.

A. सायरस
B. ध्रुव
C. पूर्णिमा
D. अप्सरा✅✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
DMER LSO(2).pdf
5.6 MB
#Tcs

🔸DMER LSO TCS paper
Without watermark..

👉 Share maximum


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
👇👇 Imp One liner 👇👇

               वनसंपत्ती

1) गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य - राधानगरी ( कोल्हापूर  )

2) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष - आंबा

3) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत - विदर्भ

4) मेळघाट व्याघ्र प्रकल्प - अमरावती जिल्हा

5) फर्निचर साठी वापरले जाणारे लाकूड - साग  

6) महाराष्ट्रात अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे - गडचिरोली

7) सर्वात कमी वनक्षेत्र जिल्हा - लातूर

8) नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र - सिंधुदुर्ग

9) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण - 21%

10) वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे - गडचिरोली

All the best 👍
हर हाल मे पाना है वर्दी
❤️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4❤1
5_6242048109271059690.pdf
8.7 MB
Synonyms (SSC PYQ)...

For Talathi 🔥 By TCS
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
विस्तार_अधिकारीसांख्यिकी.pdf
1.1 MB
विस्तार_अधिकारी सांख्यिकी

जिल्हा परिषद भरती 2023

या PDF मध्ये सर्व जिल्ह्यांच्या विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदांच्या जागा एकत्रित करून दिल्या आहेत.

Save करुन ठेवा👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
TCS patterns GS for तलाठी

♦️८२ वा : वुप्पाला प्रणित : तेलंगणा.

♦️81 वा : सायंतन दास : पश्चिम बंगाल.

♦️८०वा : विघ्नेश एनआर : तामिळनाडू.

♦️७९ वा : एम प्रणेश : तामिळनाडू.

♦️७८वा : कौस्तव चटर्जी : पश्चिम बंगाल.

♦️७७वा : आदित्य मित्तल : महाराष्ट्र.

♦️७६वा : प्रणव आनंद : कर्नाटक.

♦️७५वा : व्ही. प्रणव : तामिळनाडू.

♦️७४वा : राहुल श्रीवास्तव पी : तेलंगणा.

♦️73वा : भरत सुब्रमण्यम : तामिळनाडू.

♦️72वे : मित्रभा गुहा : पश्चिम बंगाल.

♦️७१ वा : संकल्प गुप्ता : महाराष्ट्र.

♦️७०वा : राजा ऋत्विक : तेलंगणा.

◾️जागतिक बुद्धिबळ महासंघ :-

♦️स्थापना : १९२४
♦️मुख्यालय : लॉसने, स्वित्झर्लंड
♦️अध्यक्ष: अर्काडी ड्वोरकोविच.
♦️सदस्य काउंटीः 195.

◾️काही महत्वाचे मुद्दे :-

♦️भारताचा पहिला ग्रँडमास्टर : विश्वनाथ आनंद : तामिळनाडू.

♦️भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर : एस विजयलक्ष्मी : तामिळनाडू.

♦️भारतातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर: अभिमन्यू मिश्रा: भारतीय अमेरिकन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍6
🛑 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ?

👉 नाशिक जिल्यातून - मालेगाव आणि कळवण

👉 ठाणे जिल्यातून - मीरा-भाईंदर आणि कल्याण

👉 बुलडाणा जिल्यातून - खामगाव

👉 यवतमाळ जिल्यातून - पुसद

👉 अमरावती जिल्यातून - अचलपूर

👉 भंडारा जिल्यातून - साकोली

👉 चंद्रपूर जिल्यातून - चिमूर

👉 गडचिरोली जिल्यातून - अहेरी

👉 जळगाव जिल्यातून - भुसावळ

👉 लातूर जिल्यातून - उदगीर

👉 बीड जिल्यातून - अंबेजोगाई

👉 नांदेड जिल्यातून - किनवट

👉 सातारा जिल्यातून - माणदेश

👉 पुणे जिल्यातून - शिवनेरी

👉 पालघर जिल्यातून - जव्हार

👉 रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड

👉 रायगड जिल्यातून - महाड

👉 अहमदनगर जिल्यातून - शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍4🕊1
🚨13 August Update🚨

📌 UTTRAKHAND IN NEWS 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14061

📌 G20 in News (All Meetings are Under the Presidency of G20 by India)
https://telegram.me/visionmpsc2023/14062

📌 CHESS GRAND MASTERS OF INDIA :-
https://telegram.me/visionmpsc2023/14063

📌 चालू घडामोडी :- 11 ऑगस्ट 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14089

📌 राष्ट्रीय सुरक्षा दिवस :- 4 मार्च
https://telegram.me/visionmpsc2023/14090

📌 मानवी शरीर
https://telegram.me/visionmpsc2023/14091

📌 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
https://telegram.me/visionmpsc2023/14092

📌 चालू घडामोडी :- 12 ऑगस्ट 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14093

📌 भारतीय न्याय संहिता 2023.
https://telegram.me/visionmpsc2023/14095

📌 भारतीय नागरिक सुरक्षा सहिंता 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14096

📌 भारतीय साक्ष कायदा 2023.
https://telegram.me/visionmpsc2023/14097

📌 DMER LSO TCS paper
Without watermark..

https://telegram.me/visionmpsc2023/14110

📌 Synonyms (SSC PYQ)...
https://telegram.me/visionmpsc2023/14112

📌 जिल्हा परिषद भरती 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14114

📌 TCS patterns GS for तलाठी
https://telegram.me/visionmpsc2023/14115

📌 सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ?
https://telegram.me/visionmpsc2023/14116
👍3🥰1
सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

1] पनवेल महानगर पालिका भरती.
🔛 Start Date :- 13/07/2023
🔚 Last Date :- 31/08/2023 पर्यंत.

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

2] नगरपरिषद जाहिरात 2023
🔛 Start Date :- 13/07/2023
🔚 Last Date :- 20/08/2023

Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html

3] जिल्हा परिषद जाहिरात 2023
🔛 Start Date :- 05/08/2023
🔚Last Date :- 25/08/2023

Link :-
ibpsonline.ibps.in/zpvpjun23
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4❤1😁1
🎯MIDC जाहिरात 2023

👉802 पदासाठी होनार भरती सविस्तर जाहिरात येइल आज

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
↪️ MIDC पुर्ण जाहिरात

↪️ कोणतेही पदवी साठी लिपीक पदासाठी फॉर्म भरू शकतात जाहिरात पूर्ण पाहून घ्या.. परीक्षा IBPS घेणार आहे

↪️ स्थापत्य अभियांत्रिकी पदवी साठी खूप जागे आहेत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 नागपूर कृषी सेवक 448 पदे..🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
♦️मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक जाहिरात

परीक्षा IBPS घेणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1