नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
*⭕️♦️⚠️ महत्वाचे ऑपरेशन*

*⭕️✅ मिशन सागर*

♦️ कोविड 19 चा सामना करण्यासाठी, मालदीव, मादागास्कर, सेशेल्स आणि कोमोरोस या देशांना अत्यावश्यक अन्नसामग्री आणि औषधांचा पुरवठा केला जाईल.


*⭕️✅ऑपरेशन नमस्ते*

♦️ कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वत:ला मुक्त ठेवण्यासाठी भारतीय लष्कराकडून मोहीम राबविण्यात आली.


⭕️✅ वन्दे भारत मिस्टिन -----
♦️ परदेशात अडकलेल्या 14800 भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी


*⭕️✅ ऑपरेशन समुर्ड सेतु*

♦️ कोविड 19 च्या सुरुवातीच्या काळात मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचे ऑपरेशन



*⭕️💥ऑपरेशन संजीवनी*

♦️ कोविड 19 चा सामना करण्यासाठी, भारत ने आस उपरी के मालदीव काराई 6.2 टन आवश्यक औषधे मालदीवसाठी उपलब्ध आहेत.


संकलन:- ऋतिक अरविंद अस्मिता चव्हाण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5🔥1
♻️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट:
सरदार उधम सर्वोत्कृष्ट ♻️


⭐️ कन्नड चित्रपट : 777 चार्ली
⭐️सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: होम
⭐️ बेस्ट गुजरती चित्रपट: छेल्लो शो
⭐️ सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट: कडैसी विवसयी
⭐️ सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: उपपेना

🔣 सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट: समांतर
🔣 सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपट: बूमबा राइड
🔣 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: एकदा काय झाला
🔣 सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: कलकोक्खो
🔣 सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: अनुर
🔣 सर्वोत्कृष्ट मीतेइलॉन चित्रपट - इखोईगी यम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
⭕️♦️⚠️ब्रिक्समध्ये नवीन सदस्यांचा समावेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🚨24 August Update🚨

📌 मुंबई पोलीस कागदपत्रे पडताळणी सुचना
https://telegram.me/visionmpsc2023/14670

📌 सहकार विभाग चे सर्व 7 paper एकत्रित
https://telegram.me/visionmpsc2023/14671

📌 साहित्यिकांची टोपणनावे
https://telegram.me/visionmpsc2023/14672

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
https://telegram.me/visionmpsc2023/14673

📌 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
https://telegram.me/visionmpsc2023/14674

📌 आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे
https://telegram.me/visionmpsc2023/14675

📌 TCS ibps ह्या कंपनी GK questions साठी mostly Lucent वापरतात...
Lucent ची एकदम शॉर्ट नोट्स question

https://telegram.me/visionmpsc2023/14680

📌 नोबेल पुरस्कार
https://telegram.me/visionmpsc2023/14681

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
https://telegram.me/visionmpsc2023/14682

📌 भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी
https://telegram.me/visionmpsc2023/14685

📌 काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे
https://telegram.me/visionmpsc2023/14686

📌 GST imp information
https://telegram.me/visionmpsc2023/14687

📌 76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर झाला.
https://telegram.me/visionmpsc2023/14692

📌 27 ऑगस्ट रोजी परीक्षा असलेल्याचे हॉल तिकीट आलेले आहेत...
https://telegram.me/visionmpsc2023/14696

📌 NEWLY MD & CEO IN NEWS 2023.
https://telegram.me/visionmpsc2023/14704

📌 दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14711

📌 विरामचिन्हे 👇
https://telegram.me/visionmpsc2023/14712

📌 नदी काठावर वसलेले शहर :-
https://telegram.me/visionmpsc2023/14714

📌 69 th National Film Award 2023
https://telegram.me/visionmpsc2023/14722

📌 महत्वाचे ऑपरेशन*
https://telegram.me/visionmpsc2023/14729

📌 सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट:
सरदार उधम सर्वोत्कृष्ट

https://telegram.me/visionmpsc2023/14730
👍4👏1
5_6280482453048003247.pdf
1.4 MB
✅♦️तलाठी भरती – २०२३ (टप्पा पहिला – १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२३ )  सामान्य ज्ञानाचे प्रश्न [जेवढे उपलब्ध झाले तेवढे]

MPSC Material

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
#Updated कोणती कंपनी कोणती परीक्षा घेणार👍🎯
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 जिल्हा परिषद भरती २०१९

👉गोळा केले ३३ कोटी अन् परत देणार केवळ २१ कोटी रूपये!

👉 झेडपी भरतीचा ४ वर्षानंतरही घोळच ; १२ कोटींचा हिशोब देणार कोण?

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👏1
🛑 २ हजार १०९ कृषिसेवक पदांची भरती...

👉कृषी विभागांचे आदेश...

👉आठ ते दहा दिवसात अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🛑 बुद्धिबळ विश्वचषक 2023 प्रज्ञानंदची झुंज अपयशी ठरली..!

कार्लसन बनला चॅम्पियन

✅️ बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मॅग्नस कार्लसन याने जिंकला आहे.

✅️ भारताच्या आर. प्रज्ञानानंद याला टायब्रेकर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

✅️ मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन्ही क्लासिक गेम अनिर्णित सुटल्या होत्या, त्यामुळे आज टायब्रेकरमध्ये सामना खेळवण्यात आला.

✅️ यामध्ये कार्लसन याने बाजी मारली. कार्लसन याला प्रज्ञानानंद यानी कडवी टक्कर दिली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश :-

🔸अमेरिका - 11 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे

🔸रशिया - 5 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे

🔸चीन - 2 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे

🔸भारत - 1 वेळा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🔴 ब्रिक्स ( BRICS ) या संघटनेत आता अजून 6 देशांचा समावेश झालेला आहे.

B - ब्राझील 
R - रशिया 
I - इंडिया
C - चीन 
S - दक्षिण आफ्रिका 

👆 हे ब्रिक्स या संघटनेचे पहिले पाच देश होते.

⭐️ अर्जेंटिना, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त, इथोपिया आणि यूएई या देशांचा ब्रिक्स संघटनेत आता समावेश झाला आहे...

👉 यामुळे ब्रिक्स या संघटनेची सदस्य संख्या आता 11 झालेली आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2😱1
❤️7 नगरपरिषद प्रश्नपत्रिका ❤️

2018 मध्ये घेण्यात आलेले 7 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

☘एकूण - 7 प्रश्नपत्रिका
🍀भाषा - मराठी व इंग्रजी मध्ये सर्व प्रश्न
🌿प्रश्न - 850
🎄पेजेस - 423
🌲शुल्क - 49/- (काही कालावधी साठी)
🍁संकलन - VISION-MPSC
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
👍2
nagarparishad ad.pdf
2.8 MB
❤️7 नगरपरिषद प्रश्नपत्रिका ❤️

🌲शुल्क - 49/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
https://link.qoohoo.in/59a31cc773
👍1
कृषीसेवक प्रश्नपत्रिका
2018 व 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रश्नपत्रिका मूळ उत्तर पत्रिकेसहित

🌹एकूण - 10 प्रश्नपत्रिका
🪷भाषा - मराठी व इंग्रजी मध्ये सर्व प्रश्न
🌼प्रश्न - 2000
🌸पेजेस - 884
🌺शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91

💚 काही अडचण असेल तर 💚
Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752

Telegram
t.me/vision_mpsc_admin
👍1
krushisevak ad.pdf
1.6 MB
कृषीसेवक प्रश्नपत्रिका
2018 व 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 प्रश्नपत्रिका मूळ उत्तर पत्रिकेसहित
Sample file

🌼लिंक -
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
https://link.qoohoo.in/cb3f1a1a91
👍3
🔸चांद्रयान-3 मधील खाजगी भागीदारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🎯ZP

➡️सर्वसामान्य पदवीधर अर्ज करू शकतील अश्या पोस्ट.
✅१) वरिष्ठ लिपिक
✅२) विस्तार अधिकारी पंचायत

➡️फक्त १०वी वर अर्ज
✅MPW ४०%
✅MPW ५०%

➡️१० वी + मराठी ३० टायपिंग
✅कनिष्ठ सहायक
✅कनिष्ठ सहायक (लेखा)

ग्रामसेवक :-
१२ वी मध्ये 60% अनिवार्य
१२ वी मध्ये ६०% नसेल तर BSW/अभियांत्रिकी पदविका/ कृषी (पदविका/पदवी/PG)/ ग्रामीण क्षेत्रातील अनुभव असेल तर १२ वी मध्ये ६०% आवश्यक नाही.

तुम्ही अर्ज कितीही पदासाठी किती पण जिल्ह्यात करू शकता.
फक्त एकाच पदासाठी सेम जिल्ह्यात २ अर्ज करू नका.
उदा. फक्त ग्रामसेवक साठी नागपूर मध्ये २ अर्ज करू नका.
ग्रामसेवक साठी एक अर्ज नागपूर आणि एक भंडारा किंवा आणखी एक गडचिरोली अशे सगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकतात.
पण:- परीक्षेच्या शिफ्ट आणि तारखा एकाच वेळेवर आल्यास बदलून मिळणार नाही... तेव्हा ज्या जिल्ह्यासाठी परीक्षा द्याल फक्त त्याच जिल्ह्यात विचार होईल. सर्व जिल्ह्यांसाठी वेगवेगळे प्रवेशपत्र मिळणार आहे.

आता तुम्ही तुमच्या रिस्कवर अर्ज करा.

➡️एका जिल्ह्यात वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे अर्ज करू शकता.
➡️ एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करू शकता.
➡️प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र नोंदणी करायची आहे.
➡️ एका नोंदणीद्वारे फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येतो
➡️समजा नागपूर मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, MPW ४० या ३ पदासाठी अर्ज करायचे आहे तर ३ वेगवगेळे registration करून अर्ज करावे लागेल. सगळ्यांचे वेगवेगळे चलन लागते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
202305091602164620.pdf
831 KB
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम ✅️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Recruitment-Advertisement-2023.pdf
1.5 MB
♦️👉MIDC सविस्तर जाहिरात.

♦️👉परीक्षा IBPS घेणार.

♦️👉Application Date- 2 Sept To 25 September

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Syllabus for MIDC.pdf
163.6 KB
♦️👉Syllabus For MIDC
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1