नगरपरिषद भरती
8.63K subscribers
13.7K photos
228 videos
8.92K files
12K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 26 जानेवारी 2023 च्या प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांना आमंत्रित केले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 सेंट्रल व्हिस्टा :-

✅ उद्घाटक - नरेंद्र मोदी 

✅ रुंदी - 357 मीटर

✅ लांबी - 2056 मीटर

✅ प्रवेशद्वार - 6

🛑 आसन व्यवस्था

✅ लोकसभा - 888

✅ राज्यसभा - 384

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
mts-notification.pdf
1.5 MB
⭕️♦️⚠️SSC MTS notification out
Total post:- 10500+
Qualifications- only 10th

👉 परीक्षा मराठी मध्ये सुद्धा देता येणार..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
♦️#SSC MTS scheme of Examination
👉 अभ्यासक्रम..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
Pre 2023.pdf
830.4 KB
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम combine 2023



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
नगरपरिषद भरतीचे संकेत..

👉न‌.प .मध्ये भरती होणार, पण स्टाफ पॅटर्न मात्र 2005 चाच!

👉 शहरांचा विस्तार, कामांची गरज वाढूनही पदे तेवढीच...

👉 काही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचीही संधी...


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1👏1
ग्रामविकास भरतीचा घोळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
नगर परिषद भरती IBPS घेणार
लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल_सूत्र
1973 जागा 🔥🔥🔥


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍6👏1
⭕️♦️⚠️ अंबर दिवा लावला अन तहसीलदारांना दंड झाला.. 🚨🚨

👉 नागरिकांच्या तक्रारी नंतर झाली कारवाई..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️MPSC परीक्षेत ब्लूटूथ वापरणार्‍यावर गुन्हा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
5_6210923812716806258.pdf
10.3 MB
#Talathi paper's
2019 मधील सर्व तलाठी
पेपर संच (उत्तरासह)

पेपर ऑनलाईन झाले होते..


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
👍2
सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध


2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू


4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र


5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी


6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी


7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध


9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन


10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण


11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू


12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध


13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र


14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस


15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ


16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने


17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू


18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु


19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि


20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती


21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति


22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून


23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष


24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14


25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र


26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ


27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.


28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.


29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद


30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद


31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c


32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र


33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे


34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %


35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद


36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद


37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)


38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍2❤1
पवार_सर_यवतमाळ_पोलीस_भरती_SRPF_सराव_पेपर_8_जानेवारी.pdf
2.6 MB
पवार_सर_यवतमाळ_पोलीस_भरती अकॅडमी

पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 321 आणि उत्तरतलिका

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🌊 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे🏬

❇️ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ❇️

🔸 कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

🔸 भिमा : पंढरपुर

🔸 मिठी : मुंबई.

🔸 मुळा - मुठा : पुणे

🔸 इंद्रायणी : आळंदी, देहु

🔸 प्रवरा : नेवासे, संगमनेर

🔸 पाझरा : धुळे

🔸 कयाधु : हिंगोली

🔸 पंचगंगा : कोल्हापुर

🔸 धाम : पवनार

🔸 नाग : नागपुर

🔸 गिरणा : भडगांव

🔸 वशिष्ठ : चिपळूण

🔸 वर्धा : पुलगाव

🔸 ईरई : चंद्रपूर

🔸 वेण्णा : हिंगणघाट

🔸 कऱ्हा : जेजूरी

🔸 सीना : अहमदनगर

🔸 बोरी : अंमळनेर

🔸 सिंधफणा : माजलगांव

🔸 गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
महत्वाचे भारतीय जनक...!!

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

1) ✅️ भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक -  डॉ. विक्रम साराभाई


2) ✅️ भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  -  डॉ. APJ अब्दुल कलाम


3) ✅️ भारतीय महासंगणकाचे जनक -  विजय भटकर


4) ✅️ भारतीय अनुविज्ञानाचे जनक -  डॉ.लो होमी भाभा


5) ✅️ भारतीय हरितक्रांतीचे जनक -  डॉ. M.S. स्वामीनाथन


6) ✅️ भारतीय उद्योगाचे जनक -  जमशेदजी टाटा


7) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक -  दादासाहेब फाळके


8) ✅️ आधुनिक भारताचे जनक -  राजा राममोहन रॉय


9) ✅️ भारतीय असंतोषाचे जनक -  लोकमान्य टिळक


10) ✅️ भारतीय राष्ट्रवादाचे जनक -  सुरेंद्रनाथ बॅनर्जी


11) ✅️ भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी


12) ✅️ भारतीय ग्रंथालयाचे जनक -  S.R. रंगनाथन


13) ✅️ आधुनिक भारताचे शिल्पकार -  पंडीत नेहरू


14) ✅️ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर


15) ✅️ पाणी पंचायतीचे जनक -  विलासराव साळुंखे


16) ✅️ भूदान चळवळीचे जनक -  विनोबा भावे


17) ✅️ पंचायतराज पद्धतीचा जनक -  बलवंतराय मेहता


18) ✅️ भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक -  सॅम पित्रोदा


19) ✅️ आर्थिक राष्ट्रवादाचे जनक -  दादाभाई नौरोजी


20) ✅️ मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक -  बाळशास्त्री जांभेकर


21) ✅️ भारतीय आरमाराचे जनक -  छ. शिवाज महाराज


22) ✅️ आधुनिक महाराष्ट्राचे जनक -  बाळशास्त्री जांभेकर


23) ✅️ महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक -  वसंतराव नाईक


24) ✅️ भारताच्या एकीकरणाचे जनक -  सरदार पटेल


25) ✅️ आधुनिक मराठी कवितेचे जनक -  केशवसुत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍3
❇️ पोलीस भरती उपयुक्त सर्व IMP पॉइंट्स ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ औष्णिक विद्युत केंद्र
▪️ जलविद्युत केंद्र
▪️ महाराष्ट्रातील अष्टविनायक
▪️ महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग
▪️ महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे
▪️ महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे
▪️ महाराष्ट्रातील घाट & महाराष्ट्रातील किल्ले
▪️ महाराष्ट्रातील फलोत्पादन संबंधित प्रसिद्ध स्थळे
▪️ ऐतिहासिक स्थळे गुफा व लेण्या
▪️ महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
▪️ महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य
▪️ महाराष्ट्रातील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र
▪️ महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वेंची नावे व मार्ग
▪️ नद्या व त्यांचे उगमस्थाने
▪️ महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचे संगम
▪️ नदी काठावरील प्रमुख शहरे
▪️ जलाशय व त्यांची नावे
▪️ धर्म व धर्मग्रंथ & वृत्तपत्रे व संपादक
▪️ समाधी स्थळांची नावे
▪️ वाद्य व प्रसिद्ध वादक
▪️ भारतातील प्रमुख विमानतळ
▪️ जगातील प्रमुख नदीकाठी शहरे
▪️ महत्त्वाचे शोध व संबंधित शास्त्रज्ञ
▪️ महत्वाचे अभ्यास विषय व त्यांचे शास्त्रीय नावे
▪️ भारतातील महत्त्वाचे जनक
▪️ खेळ व संबंधित ट्रॉफी
▪️ खेळ व त्यातील एका टीमची संख्या
▪️ देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
▪️ अष्टप्रधान मंडळ
▪️ महत्वाची टोपण नावे
▪️ महत्त्वाचे समानार्थी शब्द
▪️ राष्ट्रीय सभेचे महत्त्वाचे अधिवेशन
▪️ भारतातील पारंपारिक नृत्य
▪️ भारतातील राज्य व त्यातील महत्त्वाचे सण
▪️ खाऱ्या व गोड्या पाण्याचे सरोवरे
▪️ भारतातील महत्त्वाच्या खिंडी
▪️ भारतातील विविध क्रांत्या
▪️ रोग व त्यावरील औषधे
▪️ आजार व ते पसरणारे मार्ग
▪️ समस्थानिके व उपचार
▪️ शारीरिक रोग व प्रभावित ठिकाणी
▪️ महत्वाची रासायनिक व्यवहारिक नावे
▪️ जीवनसत्व अभावी होणारी आजार
▪️ महत्त्वाचे पदार्थ व त्यातील आम्ल
▪️ आदिष व सदिष राशी
▪️ महत्वाची एकके
▪️ महत्त्वाच्या दिनांक
▪️ महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था स्थापना वर्ष व सदस्य संख्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 एमपीएससी पूर्व परीक्षा दिलेल्या शेकडो उमेदवारांना फटका..

👉 उत्तरपत्रिकेतील घोळ प्रकरण... मॅटचा निर्णय कायम...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 एमपीएससी परीक्षेत ब्लूटूथ वापरणाऱ्यावर गुन्हा...

👉 औरंगाबाद केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारावर एमपीएससीची कारवाई..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 विधान परिषदेत सदस्य निवड कशी होते?

👉 किती राज्यात विधानपरिषदा आहेत?

👉 किती सदस्य असतात?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑पशुसंवर्धन 867 पदभरती रद्द ऑगस्टपर्यंत नव्याने जागा भरणार..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti