नगरपरिषद भरती
8.67K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔷 76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर झाला.

◆ लंडन, इंग्लंडमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये, 76 व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, ज्यांना बाफ्टा म्हणूनही संबोधले जाते, सादर करण्यात आले. अभिनेते रिचर्ड ई ग्रँट यांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते.

➤ श्रेणी                            विजेता

◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट      :- पश्चिम आघाडीवर सर्व शांत

◆ आघाडीची अभिनेत्री :- केट ब्लँचेट, (टार)

◆ आघाडीचा अभिनेता :- ऑस्टिन बटलर, (एल्विस)

◆ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक.   :- एडवर्ड बर्जर, (पश्चिम आघाडीवर सर्व शांत)

◆ सर्वोत्तम कास्टिंग.      :- एल्विस

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
18 व्या जागतिक सुरक्षा काँग्रेसला जयपूरमध्ये सुरुवात झाली
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
2023 चा ज्ञानप्पाना पुरस्कार कवी व्ही. मधुसूदनन नायर यांना देण्यात आला
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
टाटा समूहाने 2027 पर्यंत महिला प्रीमियर लीगसाठी शीर्षक प्रायोजकत्व हक्क मिळवले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔥2
ऑस्ट्रेलिया या ऑगस्टमध्ये प्रथमच मलबार नौदल सराव करणार आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..
____
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
मुंबई शहर सोडून सर्व जिल्याची लेखी परीक्षा एकाच दिवशी...

मुंबई शहर पोलीस भरती लेखी परीक्षा तसेच इतर जिल्याची लेखी परीक्षा ही एका दिवशी होणार आहे असा चुकीचा मेसेज काही लोक व्हायरल केला आहे

तसेच मुंबई शहर पोलीस भरतीचे ग्राउंड इतर जिल्ह्यात होणार आहे हा देखील फेक मेसेज आहे

अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्ही तुमचा अभ्यास करा. वेळ आल्यावर सर्व गोष्टी समजेल.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑पुणे महानगरपालिका 340 पदांसाठी भरती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 #ZP_ 907 पद भरतीला शासनाची मंजुरी..

👉IBPS कंपनीवर असणार जबाबदारी..


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔥1
🛑अध्यादेश निघत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍5
UPSC सरळसेवा EPFO EO/AO
SALARY
PROMOTION
JOB PROFILE

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
पुणे महानगर पालिका IBPS घेणार ✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
जिल्हा परिषद नाशिक
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
नाशिक ग्रामीण मेरिट... 👆🏻

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Bharti23022023.pdf
21.8 MB
✅ रायगड जिल्हा पोलीस मैदानी चाचणी निकाल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑अध्यादेश निघत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5_6336974222316798370.pdf
69 MB
🔸संपूर्ण राज्यव्यवस्था हस्तलिखित
नोट्स

👉Total pages-450
(Compressed File)

✍By-समाधान कोकाटे सर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
CBT_1_Result_Advt_1_2022 (2).pdf
1.3 MB
#DVET ITI इंस्ट्रक्टर निकाल जाहीर.

अर्ज केलेल्या 56703 उमेदवारांपैकी, 50474 उमेदवार परीक्षेस उपस्थित त्यापैकी 45113 उमेदवारांनी १२० गुणांपैकी  ४५%  म्हणजे (54 गुण) (Normalization-Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त केले आहेत, ते सर्व उमेदवार (CBT-2) करिता पात्र ठरले आहेत. तर खालील नमूद 5361 उमेदवारांना किमान ४५% (54 गुण) (Normalization-Mean Standard Deviation Method नुसार) प्राप्त करता न आल्याने जाहिराती मधील तरतूद क्र.१५.१५ नुसार (CBT2) तसेच पुढील भरती   प्रक्रियेस पात्र झालेले नाहीत.

CBT-02 साठी अपात्र उमेदवारांची यादी pdf मध्ये दिलेली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1