नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️#MPSC Technical Prelim 2022.

👉 कट ऑफ एकत्रित. 👆👆👆


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा तारीख लवकरच जाहीर होईल.. 🙏🙏

👉 आयोगाने टाकलेल्या अंदाजित वेळापत्रक प्रमाणे परीक्षा होणार नाही.
👉 नवीन तारीख लवकरच जाहीर होईल. मुख्य साठी फॉर्म भरायची अधिसूचना मध्ये.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
💁‍♀ संपूर्ण तलाठी भरती साठी आपलं नवीन चॅनेल नक्कीच जॉईन व्हा

✌️ टार्गेट तलाठी 2023
🔥

😍👇 Send Request👇😍
---------------------------
http://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
http://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
http://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
http://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🛑मुंबई पोलीस भरती उमेदवारांसाठी सूचना....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
Lucent.pdf
620.2 KB
TCS ibps ह्या कंपनी GK questions साठी mostly Lucent वापरतात...
Lucent ची एकदम शॉर्ट नोट्स question स्वरूपात आहे
प्रिंट काढून 2 3 वेळा वाचून घ्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
◾️ सर्वोत्कृष्ट सिनेमा ➖️ द काश्मीर फाइल्स

◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ➖️ आलिया भट्ट

◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेता ➖️ रणवीर कपूर

◾️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक➖️ आर. बाल्की

◾️ सर्वोत्कृष्ट वेबसिरीज ➖️ रुद्र

◾️ फिल्म ऑफ द इयर ➖️ RRR

◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेता ( क्रिटिक्स ) ➖️ वरून धवन

◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेता ( प्रॉमिसिंग ) ऋषभ शेट्टी

◾️ अष्टपैलू अभिनेता ➖️ अनुपम खैर

◾️ सर्वोत्कृष्ट मालिका ➖️ अनुपमा

◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( मालिका ) ➖️ तेजस्वी प्रकाश

◾️ सर्वोत्कृष्ट अभिनेता ( मालिका ) ➖️ जैन इमाम


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
#typing
⭕️♦️⚠️अहो कॉपी सोडा, बीडमध्ये तर डमी विद्यार्थी बसून दिली जाते टंकलेखन (Typing ) परीक्षा..

👉 बीड, औरंगाबाद, वाशिम, नाशिक, जालना आणि इतर अनेक जिल्ह्यातून बोगसपणे डमी विद्यार्थी बसवून टायपिंग प्रमाणपत्रे काढून देण्यात येत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2👎2
5_6323065679398306952.pdf
23.5 MB
#Notes
#English

🔸 स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेतील अत्यंत महत्त्वाचे नियम या पीडीएफ मध्ये देण्यात आले आहे परीक्षेला जाता जाता या नियमांचा नक्कीच अभ्यास करा आणि भरघोस गुण मिळवा.

✍ By - M.J Shaikh Sir

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
5_6321205065205941605.pdf
23.8 MB
#Notes
#English

🔸स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत विचारलेले vocabulary  (शब्दसंग्रह)  PDF येथे देण्यात आलेली आहे ,त्याचा सविस्तर अभ्यास करावा.

✍ M.J. Shaikh Sir
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
संयुक्त_गट_ब_व_क_पूर्व_परीक्षा_२०२२_ते_२०११_पेपर्स_With_Answer_TIK.pdf
25.6 MB
#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध  करून देत आहे.


🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.

🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
•  MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
💞👌👌👌👌👌👌👌👌👌

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍3
⭕️ Waiting list pimpri chinchwad 2019 ⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
🛑 ICC महिला T-20 विश्वचषक - 2023 :-

✅ ठिकाण - दक्षिण आफ्रिका (केप टाऊन)

✅ विजेता - ऑस्ट्रेलिया (सहाव्यांदा)

✅ उपविजेता - दक्षिण आफ्रिका

✅ सामनावीर - बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया )

✅ मालिकावीर - अँश गार्डनर (ऑस्ट्रेलिया )

⭐ अगामी 2024 वर्षातील महिला T-20 विश्वचषकाचे आयोजन बांग्लादेशात करण्यात येणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
#Police bharti UPDATE..
🔸मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांची चालक पोलिस भरती पेपर 19 मार्च ला होतील.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
251 (1).pdf
629 KB
पुणे ग्रामीण चालक मार्क्स... 👆🏻

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
लेखापाल_सरळसेवा_भरती_2023_Draft_Advt.pdf
6.7 MB
वनविभाग लेखापाल सरळसेवा भरती 2023 - Draft Advertisement ✅️

परीक्षा - TCS घेणार.

कोणतीही पदवी चालेल.

टोटल 127 जागा.

फक्त एकाच वनवृत्तात अर्ज करता येईल. एकपेक्षा जास्त वनवृत्तात अर्ज केले तर फक्त पहिल्या वनवृत्ताचा अर्ज ग्राह्य धरल्या जाईल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन 👇👇

https://t.me/mega_saralseva_bharti
👍3
⭕️ वनविभाग लेखापाल सरळसेवा भरती 2023 - परीक्षा स्वरूप ⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 वनविभाग परिक्षेविषयी सर्व अपडेट्स खालील चॅनेल वर टाकण्यात येतील...

@mega_saralseva_bharti
@mega_saralseva_bharti
@mega_saralseva_bharti