नगरपरिषद भरती
8.68K subscribers
13.6K photos
228 videos
8.89K files
11.8K links
📲 आगामी येणाऱ्या नगरपरिषद भरतीसाठी

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
मुंबई शहर पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे...🙋‍♂

पोलीस भरती प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे :-

✅ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

✅ शहीद-ए-आलम --  भगतसिंग

✅ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

✅ गान कोकिळा -- लता मंगेशकर

✅ गरिबांचे कैवारी -- के. कामराज

✅ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

✅ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

✅ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

✅ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

✅ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

✅ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

✅ शांतीदूत -- पंडित नेहरू
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
5_6278542699788241356.pdf
2.7 MB
⭕️♦️येणाऱ्या Combine पुर्व परीक्षेसाठी Polity या विषयाचा SubTopicwise Decoded Syallbus आणि Selected Topicwise प्रश्नाचं विश्लेषण..
By Sagar Avhad Sir STI ASO 2020

👉By The Achievers Mentorship

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔸दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6278542699788241356.pdf
2.7 MB
#Polity

🔸येणाऱ्या Combine पुर्व परीक्षेसाठी Polity या विषयाचा SubTopicwise Decoded Syallbus आणि Selected Topicwise प्रश्नाचं विश्लेषण..

✍By Sagar Avhad Sir STI ASO 2020

👉By The Achievers Mentorship
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🎯 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था :-

🎯 मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र - पाडेगाव (सातारा)

🎯 गवत संशोधन केंद्र - पालघर

🎯 नारळ संशोधन केंद्र - भाट्य (रत्नागिरी)

🎯 सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन (रायगड)

🎯 काजू संशोधन केंद्र - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग

🎯 केळी संशोधन केंद्र - यावल (जळगाव)

🎯 हळद संशोधन केंद्र - दिग्रज (सांगली)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🎯 देशातील पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात :-

🎯 राजस्थान (पहिले)

🎯 आध्र प्रदेश (दुसरे)

🎯 आसाम (तिसरे)

🎯 मद्रास (चौथे)

🎯 कर्नाटक (पाचवे)

🎯 ओरिसा (सहावे)

🎯 पंजाब (सातवे)

🎯 उत्तर प्रदेश (आठवे)

🎯 महाराष्ट्र (नववे)

🎯 पश्चिम बंगाल (दहावे)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
⭕️♦️⚠️ आर्थिक पाहणी अहवाल दृष्टीक्षेपात..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
⭕️♦️⚠️आज दुपारी 2 वाजता विधानसभेत वित्त मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
⭕️♦️⚠️#PSI interview script.💥

👉 🔻एकदा पाहून घ्या म्हणजे समजेल पॅनल कश्या पद्धतीने प्रश्न विचारत आहेत. 💥💥💥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑पिंपरी चिंचवड लिपीक पदे

👉 एकूण अर्ज .
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
09-council.pdf
195.1 KB
🛑विधान परिषद प्रश्न उत्तरे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 महाविद्यालयात मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️ #MPSC Office Bearers..

👉 ज्यांचे interview आता सुरु आहेत त्यांनी
#MPSC सदस्य चे शिक्षण वगैरे गोष्टी पाहून घ्या
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️#Countdown. 🕰️🕰️

👉 कोणत्या परीक्षा साठी किती दिवस बाकी.. 🔥👀👀👀
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti