1) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)
2) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- जगदीपजी धनखड (14 वे)
3) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमितजी शहा (29 वे)
5) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथजी सिंग (27 वे)
6) प्रश्न ➖️ सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे )
7) प्रश्न ➖️ भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मलाजी सीतारमन (23 वे)
8) प्रश्न ➖️ सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत?
उत्तर :- धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)
9) प्रश्न ➖️ रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांतजी दास (25 वे)
10) प्रश्न ➖️ भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले - बिपिंजी रावत
11) प्रश्न ➖️ भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न ➖️ भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न ➖️ सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- अश्र्विन कुमार वैष्णव
14) प्रश्न ➖️ भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न ➖️ सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार
16) प्रश्न ➖️ महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न ➖️ सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा
18) प्रश्न ➖️ भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)
19) प्रश्न ➖️ भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- विवेक राम चौधरी
20) प्रश्न ➖️ भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर. हरिकुमार
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍3
⭕️♦️⚠️कोणत्याही पदासाठी #Final मेरिट लिस्ट लावताना उमेदवार ला सारखे गुण असतील तर फोटो मध्ये सांगितलं त्या पद्धतीने निकाल लावण्यात येतो..
➡️समान गुण असल्यास 12 सप्टेंबर 2022 पूर्वी आलेल्या जाहिराती साठी जुने नियम लागू असतील तर 12 सप्टेंबर 2022 नंतर आलेल्या जाहिराती साठी नवीन नियम लागू असतील..🙏🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
➡️समान गुण असल्यास 12 सप्टेंबर 2022 पूर्वी आलेल्या जाहिराती साठी जुने नियम लागू असतील तर 12 सप्टेंबर 2022 नंतर आलेल्या जाहिराती साठी नवीन नियम लागू असतील..🙏🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ अत्यंत महत्वाचे...

. 🔴 निती आयोग 🔴
------------------------------------------------
◾️ स्थापना - 1 जानेवारी 2015
◾️ निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात.
◾️ अध्यक्ष - नरेंद्र मोदी
◾️ पूर्णवेळ उपाध्यक्ष - सुमन बेरी
◾️ सीईओ - बी.व्ही.आर.सुब्रमण्यम

⭕️ दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
----------------------------------------------------
👉सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स.
👉सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र).
👉सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)
👉क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)
👉क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस- विद्या बालन (जलसा)
👉सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)
👉मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कंटारा)
👉सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुगजग जीयो)
👉प्लेबैक सिंगर (मेल)- सचेत टंडन (मैय्या मैनु-जर्सी)
👉सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान - गंगूभाई कठियावाड़ी)
👉सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ़ डार्कनेस (हिंदी)
👉मोस्ट वर्सटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)
👉श्रेष्ठ टेलीविजन सीरीज - अनुपमा.
-------------------------------------------
🔹पुरस्कार बद्दल थोडक्यात
👉 सर्वात: 1969
👉 भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे
👉 पाहिले विजेते : देविका राणी.

🚨26 April Update🚨
📌 26 एप्रिल च्या सर्व चालू घडामोडी एकाच pdf मध्ये
https://telegram.me/mega_zp_bharti/6791
📌 चालू घडामोडी :- 25 एप्रिल 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/6793
📌 #NCL बाबतीत..
https://telegram.me/mega_zp_bharti/6801
📌 परीक्षेला जाता जाता गोंधळात टाकणारी पेपर ची शब्दरचना सोप्या भाषेत
https://telegram.me/mega_zp_bharti/6802
📌 शेवटच्या टप्प्यात काय पाठ करावं समजत नसेल...तर ह्या tricks baghu शकता......
https://telegram.me/mega_zp_bharti/6809
📌 दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/6844
📌 NOTICE FOR REGARDING SSC CGL CORRIGENDUM 2022
https://telegram.me/mega_zp_bharti/6832
📌 Excise mains 2022
https://telegram.me/mega_zp_bharti/6827

Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘
📲 IMPORTANT CHANNEL👇
🏆 Pune Rooms 🏆
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
💁♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

*✅ स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न ✅*
🔶 ----------- यांनी 'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना केली.
- ॲनी बेझंट
🔶 ------ हा देशातील भारतरत्न नंतरचा दुसर्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.
- पद्म विभूषण
🔶 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले.
- राजर्षी शाहू महाराज
🔶 इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓
- सेवा
🔶 शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
- औरंगाबाद
🔶 जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक नियम लागू होतो❓
- तिसरा
🔶 दुधात ------- ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.
- शर्करा
🔶 अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓
- केरळ
🔶 राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓
- 368
🔶 गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते.
- शारदा सदन
🔶 अतिरिक्त मद्यपानाने ------- ची कमतरता जाणवते.
- थायामिन
🔶 हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓
- रांची
🔶 फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे?
- जळगाव
🔶 ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.
- संगमरवर
🔶 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत?
- मणि भवन
🔶 भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?
- आयएनएस गरुड
🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓
- सिंक्रोनस डायनॅमिक रॅम
🔶 मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓
- लक्षद्वीप
🔶 कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓
- सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल
🔶 भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓
- १२ लाख चौ.कि.मी.
🔶 नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----
- दख्खनचे पठार
🔶 महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓
- मध्य प्रदेश
🔶 महाराष्ट्राच्या ------ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.
- उत्तरे
🔶 परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात.
- निर्मळ रांग
🔶 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
- नदीचे अपघर्षण
🔶 लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓
- किन्हाळा
🔶 दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓
- Lignite
🔶 बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓
- औरंगाबाद
🔶 Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓
- पाचगणी

🔷 दिनविशेष :- एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
➤ 1 एप्रिल दिनविशेष :-
◆ ओडिशा दिवस / उत्कल दिवस
➤ 2 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस
◆ आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन
➤ 4 एप्रिल दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय खाण जागृती आणि खाण
◆ कृतीमध्ये सहाय्य दिन
➤ 5 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय सागरी दिन
◆ आंतरराष्ट्रीय विवेक दिन
➤ 6 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक टेबल टेनिस दिन
◆ विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन
➤ 7 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक आरोग्य दिन
➤ 9 एप्रिल दिनविशेष :-
◆ CRPF शौर्य दिन
➤ 10 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक होमिओपॅथी दिन
➤ 11 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन
◆ जागतिक पार्किन्सन्स दिन
➤ 12 एप्रिल दिनविशेष :-
◆ मानवी अंतराळ उड्डाण दिन
◆ आंतरराष्ट्रीय रस्त्यावरील मुलांचा दिन
➤ 13 एप्रिल दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय पगडी दिन
◆ सियाचीन दिन
➤ 14 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन
◆ जागतिक चागस रोग दिन
➤ 15 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक कला दिन
🔷 अंधत्व प्रतिबंध सप्ताह :-
➤ कालावधी :- 01 ते 07 एप्रिल 2023

👍3🏆1
previous mpsc current affairs.pdf
1.5 MB

⭕️ विषय - इतिहास
♂️ 'प्रभाकर' या साप्ताहिकात 'शतपत्रे ' लोकहितवादीनी लिहिली
♂️ ' मराठी सत्तेचा उदय ' हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला.
♂️ भारतातील पहिले वृत्तपत्र द बेंगाल गॅझेट.
♂️ मूकनायक हे नियतकालिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले.
♂️ हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली.
♂️ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे बैसाखी निमित्त सभा आयोजित करण्यात आली होती .
♂️ शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला.
♂️ गोपाळ गणेश आगरकर फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
♂️ 1857 च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा वि.दा. सावरकर यांनी केला.
♂️ प्रथम वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू.

➤ Oscars 2023 Best Actor (सर्वोत्कृष्ट अभिनेता) :-
◆ 95 वा अकादमी पुरस्कार ब्रेंडन फ्रेझरला त्याच्या ‘द व्हेल’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
➤ Oscars 2023 Best Actress (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) :-
◆ मिशेल येओहला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
➤ Oscars 2023 Best Original Song Winner (सर्वोत्कृष्ट मूळ गाणे) :-
आरआरआर (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं (Naatu Naatu) ‘बेस्ट ओरिजनल सॉन्ग’ या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
➤ Oscars 2023 Best Director (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) :-
◆ डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनेर्ट यांना एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

❤1
🔷 ऑस्कर 2023 विजेते :-
➤ सर्वोत्कृष्ट सिनेमा :- एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)
◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :- मिशेल योह
◆ सर्वोत्कृष्ट अभिनेता :- ब्रेंडन फ्रेझर
◆ सर्वोत्तम दिग्दर्शन :- ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’
◆ बेस्ट फिल्म एडिटिंग :- ‘एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स’
◆ बेस्ट साऊंड :- टॉप गन :- मेव्हरिक
◆ बेस्ट अँडॉपटेड स्क्रीनप्ले :- वुमन टॉकिंग
◆ बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले :- डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट
◆ बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म :- द एलिफंट व्हिस्परर्स
◆ बेस्ट विज्युअल इफेक्ट :- अवतार-द वे ऑफ वॉटर
◆ बेस्ट ओरिजनल स्कोर :- ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
◆ बेस्ट अँनिमेटेड शॉर्ट फिल्म :- द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स
◆ बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म :- द एलिफंट व्हिस्पर्स
◆ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म :- ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट
◆ सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार :- ब्लॅक पँथर
◆ सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल :- द वेल
◆ सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी :- जेम्स फ्रेंड
◆ सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म :- आयरिश गुडबाय
◆ बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म :- नवलनी
◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री :- अभिनेत्री जेमी ली कर्टिस
◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता :- के हुई क्वान
◆ सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म :- पिनोकियो
➤ ऑस्कर 2023 सर्वोत्कृष्ट चित्रपट :-
◆ एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला.
◆ ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर मिळाला.

Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🛑 कनिष्ठ अभियंत्यांच्या 500 पदांची लवकरच भरती...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔰महत्वाचे ऑपरेशन:-
1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.
2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.
3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.
4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.
5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.
6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.
7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.
8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.
9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के. सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया

5_6220017276389689669.pdf
547.8 KB
🔸SSC CGL FINAL VACANCIES (36012) 2022
🔸Notice As on 26-04-2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔸Notice As on 26-04-2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Option_Form_CGLE_2022_26042023.pdf
490.4 KB
🔸SSC CGL 26 April.pdfSSC CGL 2022 OFFICIAL Option form for Preference of Department/ Ministry / Office
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️ बी एड सीईटी परीक्षेत गोंधळ..